DNMYCMOU @dnmycmou Channel on Telegram

DNMYCMOU

@dnmycmou


Dhanaji Nana YCMOU

DNMYCMOU (English)

Welcome to the Dhanaji Nana YCMOU Telegram channel! This channel is dedicated to providing valuable information, updates, and resources related to courses offered by Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU). Whether you are a current student, an alumni, or someone interested in enrolling in YCMOU, this channel is the perfect place for you. Stay up-to-date with the latest news, events, and announcements from the university. Get access to study materials, exam schedules, and important deadlines to help you succeed in your academic journey. Join a community of fellow learners and educators who are passionate about education and personal growth. Don't miss out on the opportunity to connect with like-minded individuals and enhance your learning experience. Subscribe to the Dhanaji Nana YCMOU Telegram channel today and take the first step towards a brighter future!

DNMYCMOU

08 Jan, 06:09


Sy ty च्या विद्यार्थ्यांनी assignment ऑनलाईन टाकण्यासाठी center जमा करावेत.

DNMYCMOU

08 Jan, 06:07


Online homework फक्त FYBA & FYBCOM साठी आहे.

DNMYCMOU

26 Dec, 22:36


January 2024 exam

DNMYCMOU

26 Dec, 22:36


👆सदर hall ticket लिंक फक्तं रिपिटर विद्यार्थ्यांसाठी आहे.
ज्यांची admission आता असेल त्यांच्यासाठी नाही.

DNMYCMOU

26 Dec, 22:33


https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070

DNMYCMOU

12 Dec, 09:44


👆सदर timetable फक्तं रिपिटर विद्यार्थ्यांसाठी आहे.
ज्यांची admission आता असेल त्यांच्यासाठी नाही.

DNMYCMOU

06 Dec, 06:40


FYBA, FYBCOM, SYBA, SYBCOM, अणि TYBCom chi पुस्तक सेंटर वर आलेली आहेत.
सोमवार पासून वाटप सुरू होईल.
वेळ- सकाळी 10 ते 1 पर्यंत.

DNMYCMOU

28 Oct, 12:24


दिवाळी सुटी दि. 27/10/24 ते 10/11/24 पर्यंत असल्याने आपले center बंद राहील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
पुस्तके आल्यानंतर ग्रुप वर कळविले जाईल.

DNMYCMOU

16 Oct, 15:24


Document from Dipak Vilas Kolhe

DNMYCMOU

27 Sep, 05:34


मे 2024 परीक्षेचे marksheet अभ्यास केंद्रावर आलेले आहेत.
सोमवार पासून वाटप सुरू होणार आहे. सर्वानी आपापले marksheet लवकर घेऊन जावेत.

DNMYCMOU

19 Sep, 07:41


डिसेंबर 2024 परीक्षा जळगाव येथे होईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

DNMYCMOU

19 Sep, 05:10


डिसेंबर-2024 परीक्षेचे रिपीटर परीक्षा फाम दि.19/09/24 पासून सुरू झालेले आहेत.

फॉर्म  भरण्याची शेवटची
दि. 30/09/2024 आहे.

तरी सर्वानी लवकर रिपिटर फॉर्म भरुन घ्यावा.
सदर फॉर्म फक्तं repeater विद्यार्थ्यांकरिता आहे.
ज्यांनी aata admission घेतलेली त्यांचे नाहीत.

DNMYCMOU

18 Sep, 07:52


CET date of MBA and BCA has been extended upto 29th September 2024.

DNMYCMOU

04 Sep, 11:13


MBA/ BCA entrance date extend

DNMYCMOU

04 Sep, 11:12


CET-MBA.pdf

DNMYCMOU

23 Aug, 00:30


मा.कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली मा.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विद्यापीठास मान्य झाली असून या योजनेअंतर्गत विद्यापीठाला पदवीधर ४० प्रशिक्षणार्थी मिळणार आहेत.आज दुपारी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपल्या विद्यापीठासाठीची प्रक्रिया कार्यान्वित झाली असून आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी नोंदणीही केली आहे. आपल्या पदवीधर विद्यार्थ्याना ही संधी उपलब्ध करून द्यावी व उत्सुक विद्यार्थ्याना उपर्युक्त पोर्टलवर जावून नोंदणी करण्यास सांगावी ही विनंती.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांमधून ४० प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येईल आणि विद्यापीठातील विविध विद्याशाखा/विभागात व विभागीय कार्यालयात पुढील सहा महिन्यांसाठी रुजू होण्यासाठी लवकरच तसे आदेश निर्गमित करण्यात येतील.

DNMYCMOU

16 Aug, 15:26


Admission मुदत दि 30/08/24 पर्यंत  वाढलेली  आहे.

DNMYCMOU

01 Aug, 02:43


Admission मुदत दि 15/08/24 पर्यंत वाढलेली आहे.

DNMYCMOU

09 Jul, 08:40


Verification Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना

DNMYCMOU

05 Jul, 14:09


BCA CET exam information👆🏻

DNMYCMOU

05 Jul, 14:07


BCA Entrace link

DNMYCMOU

05 Jul, 14:07


https://ycmapp.ycmou.org.in/login

DNMYCMOU

04 Jul, 08:34


फक्त bcom चा result लागलेला आहे

Result uploading सुरु आहे. ज्यांचा result दिसत नसेल त्यानी दोन दिवसानंतर चेक करावे.

DNMYCMOU

04 Jul, 08:31


Result link

DNMYCMOU

04 Jul, 08:31


https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1442

DNMYCMOU

03 Jul, 08:00


MBA Entrance link 2024=25

DNMYCMOU

03 Jul, 08:00


https://ycmapp.ycmou.org.in/login

DNMYCMOU

30 Jun, 09:41


SYBA, SYBCOM TYBA TYBCOM
Admission दि. 01/07/2024 पासून सुरु होत आहेत. Admission दि. 30/07/2024 पर्यंत सुरु राहतील.
Result लागलेला नसला तरी admission करुन घ्यावी.