来自 🏹आदित्य अकॅडमी🏹 (@aditya2050) 的最新 Telegram 贴文

🏹आदित्य अकॅडमी🏹 Telegram 帖子

🏹आदित्य अकॅडमी🏹
Maharashtra 1st Online Academy
⚛Notes
⚛Newspaper Editorials
⚛Test Series
⚛Short News
⚛New Books
⚛Govt Job Notifications
⚛Motivation
t.me/aditya2050

Admin:- @aditya345
5,988 订阅者
21,053 张照片
1 个视频
最后更新于 06.03.2025 15:34

🏹आदित्य अकॅडमी🏹 在 Telegram 上分享的最新内容

🏹आदित्य अकॅडमी🏹

27 Oct, 11:56

3,397

जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7896
🏹आदित्य अकॅडमी🏹

23 Oct, 11:25

3,582

जाहिरात क्रमांक ०३६/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7886
🏹आदित्य अकॅडमी🏹

22 Oct, 23:38

4,192

विराटकडून शिकाव्यात अशा ५ गोष्टी

०१) मेहनतीला पर्याय नसतो. कोहलीच्या यशात त्यानं केलेल्या प्रचंड मेहनतीचं सर्वात मोठं योगदान आहे. मग ते फिटनेस असो की खेळातील सुधारणा. कोहलीनं त्याच्यातील उणिवा नष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

०२) कष्टाला शिस्तीची साथ असणं देखील तितकच महत्वाचं असतं. कोहली त्याच्या वैयक्तिक आयुष्यात शिस्तप्रिय आहे. जीम आणि आहाराबाबतीत तो शिस्त पाळतो. फिटनेससाठी त्याने काही वर्षांपूर्वी जंकफूडला रामराम केला. याशिवाय, आपल्या संपूर्ण आहारात त्याने पूर्णपणे बदल केला आणि डाएट शिस्तीनं पाळतो. आज भारतीय संघातील सर्वात फीट खेळाडू म्हणून कोहली ओळखला जातो.

०३) दिवसाचं नियोजन कसं करावं हे प्रत्येकाच्या हातात असतं. कोहली वेळेच्या अचूक नियोजनासाठी देखील ओळखला जातो. कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतो. यासोबतच तो आयपीएलमध्येही व्यग्र असतो. तसंच तो इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल संघाचा सहमालक आहे. कोहली आपल्या व्यग्र वेळापत्रकातून योग्य गोष्टींना अचूक वेळ देतो. हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे.

०४) कोहलीने मैदानात नेहमी समर्पित भावनेने उतरतो. तो प्रत्येक कामात स्वत:ला झोकून देतो. मग ते फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. कोहलीचा हा गुण नक्कीच अंगिकारण्यासारखा आहे.

०५) कोहली जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कोट्यवधी लोकांचा विश्वास असतो. त्यानं आपल्या कामगिरीतून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळेच कोहलीकडून प्रत्येक सामन्यात शतकाची अपेक्षा केली जाते. प्रचंड दबाव आणि संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी खांद्यावर असतानाही कोहलीची कामगिरी वाखाणण्याजोगी असते. दबावाचं रुपांतर आत्मविश्वासात करण्याची गोष्ट कोहलीकडून शिकण्यासारखी आहे.

#imVkohli
#kingkohli
#ViratKohli
🏹आदित्य अकॅडमी🏹

22 Oct, 14:37

2,653

🌿 मोहम्मद शामी ..!

तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता असते...तुम्ही ती खूपदा सिद्ध सुद्धा केलेली असते...
पण तरीही काही वेळा परिस्थिती अशी असते की तुम्ही काही गोष्टी Deserve करत असूनही तुम्हाला ती संधी मिळत नाही अथवा बऱ्याचदा डावललं जातं...
त्याची कारणंही अनेक असतील..

पण मग तुम्ही हरून मैदान सोडलंत तर तुम्हाला bounce back ची संधी कशी मिळणार? तुम्ही स्वतःला पुन्हा सिद्ध कस करणार?
थोडी तग धरली ना की बरोबर योग्य वेळी संधी मिळतेय...
या शांततेच्या काळात स्वतःवर खूप काम करायला हवं जेणेकरून ती संधी मिळाली मी तिचं अस "सोनं" करता यायला हवं...!
इतकं की तुमच्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक नजरा तुमच्या कौतुकात आकंठ बुडायला हव्यात....!

प्रत्येकात शमी असतोय.. तशी वेळही प्रत्येकावर येतेय.... फक्त स्वतःवर प्रचंड विश्वास असायला हवा...
आणि परिस्थितीला नेहमी ठणकावून सांगायला हंवं...

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना...
मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा...!

- भारतीय (प्रेमराज)
@Premraj Chavan Sir
🏹आदित्य अकॅडमी🏹

22 Oct, 01:55

2,833

☑️बऱ्याच जणांचे msg, कॉल येत आहेत की क्लर्क मेन्स २०२३ ल टायपिंग साठी कोणती language सिलेक्ट करावी?
याचे आम्हाला काही आलेले अनुभव तुम्हाला सांगत आहोत त्यातून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणती भाषा सिलेक्ट करावी.
1⃣. इंग्लिश passage टायपिंग करताना तुम्हाला exam मधे ४०० word(२k depression) असलेला passage type करायचा आहे.तर मराठी मधे किमान २३० to २४० word (१५००k stroke) च passage टाईप करायचं आहे.

2⃣.यातून लक्षात येईल की इंग्लिश च passage मराठी पेक्षा मोठा आहे

3⃣. इंग्लिश passage टाईप करताना तुम्हाला spelling लक्षात असतील तर स्पीड चांगला वाढतो त्यात मोठी स्पेलिंग असेल तर double word असलेला word miss होण्याचे chances जास्त असतात
Example - spellings या शब्दात L double आहे.परंतु exam मधे double वाले वर्ड घाईत skip होण्याची शक्यता अधिक असते त्यात verify करायला वेळ खूप कमी असतो त्यामुळे लक्षात येत नाही
त्या तुलनेत मराठी मधे पहिली वेलांटी दुसरी वेलांटी,पहिला उकार आणि दुसरा ऊकार यात फरक लगेच समजून येतो आणि तो तिथे दुरुस्त पण करता येतो.

3⃣. मराठी मधे प्रॉब्लम फक्त जोड शब्द मधे येतो पण तो प्रोबलम आपण खूप प्रॅक्टिस करून overcome करता येतो.

4⃣.मराठी च passage हा ४०WPM एवढ्या passage मधे अजून २ लाईन add केल्या की तो passage १५००k stroke एवढा होऊन जातो तो सहज ८ to ९ min मधे होऊन जातो.

5⃣. त्यात इंग्लिश passage मधे accurate ४०० word च passage आहे.जो स्पेलिंग चांगले लक्षात असतील तर तो ही लवकर होतो.

6⃣.निवड सर्वस्वी तुमची आहे.तुम्हाला जे काही कंफर्टेबल वाटत असेल ती भाषा निवडा. आम्हा 2021 बॅच ल दोन वेळा स्किल टेस्ट च अनुभव असल्याने आम्हाला आलेले अनुभव तुम्हाला शेअर केले यातून तुम्ही योग्य ती निवड करावी.
Join - https://t.me/aspirants450
🏹आदित्य अकॅडमी🏹

21 Oct, 05:33

3,274

नगरपरिषद हॉल तिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
🏹आदित्य अकॅडमी🏹

01 Oct, 01:19

5,283

गट ब मुख्य 2022 साठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
🏹आदित्य अकॅडमी🏹

30 Sep, 05:16

5,487

https://youtu.be/PaFOFpKUzsQ?si=3XuwAlWICJUa9udd
🏹आदित्य अकॅडमी🏹

23 Sep, 07:07

3,957

https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=_YjcG6rsVKNxpDw7
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023 लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले असाल तर या परीक्षेच्या अजून एका महत्वाच्या टप्प्याबाबत जाणून घ्या.
👉🏻Typing skill test बाबत सविस्तर जाणून घ्या.🖥️
🏹आदित्य अकॅडमी🏹

23 Sep, 05:12

3,354

Good morning