RAHURI AGRI ACADEMY

@rahuriagriacademy01


🖥️ Coaching Institute for MPSC/UPSC/MCAER/Banking and other agri related examination
📝Learn from highly educated well experienced Mentors (Doctor's/PhD Scholars/NET Qualified) of MPKV Rahuri & other India's top university)

RAHURI AGRI ACADEMY

22 Oct, 03:47


भारत-चीनमध्ये शांतता करार

https://t.me/rahuriagriacademy01

RAHURI AGRI ACADEMY

19 Oct, 05:31


https://youtu.be/UwbwAztvLxo?si=1QcLEya7_JcoJryT

RAHURI AGRI ACADEMY

19 Oct, 05:29


# आयुष्याची राखरांगोळी....😔

# इतक्या कष्टाने उभारलेल्या स्वप्नांची राखरांगोळी....😔

# हेच अस्तित्व नव्याने उभ करायला किती वेळ लागेल हे फक्त Aspirants ला माहिती...😢

# सर्व aspirants यांना बळ मिळो...🙏

# D-Day
@1Dec

# पुणे अभ्यासिका - १९ ऑक्टोबर..

RAHURI AGRI ACADEMY

17 Oct, 11:39


🛑FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार?

Retweet


https://x.com/suvishelke/status/1846773322094194897?s=46

RAHURI AGRI ACADEMY

17 Oct, 06:10


🚨🚨 #Agri Mpsc कृषी सेवा 2024 साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

RAHURI AGRI ACADEMY

16 Oct, 10:34


🛑आचारसंहितेचे नियम🛑

☑️Join- https://t.me/rahuriagriacademy01

RAHURI AGRI ACADEMY

16 Oct, 07:32


f7b6ba28-6c33-4ff1-a0f5-e6f76be5050c (1).pdf

RAHURI AGRI ACADEMY

16 Oct, 07:32


#Agriculture Mpsc 2024...
उद्या (17.10.2024)अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आहे.

RAHURI AGRI ACADEMY

16 Oct, 03:55


🛑Happy World Food Day🛑

☑️ 16 October- Word Food Day came into existence in 1979 by FAO.

☑️Theme for this year "Right to Food for a Better Life and a Better Future."

Join- https://t.me/rahuriagriacademy01

RAHURI AGRI ACADEMY

15 Oct, 10:23


🛑महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान…. तर २३ नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूका

२९ अॅाक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

१५ अॅाक्टोंबर आचारसहिंता

Join-
https://t.me/rahuriagriacademy01

RAHURI AGRI ACADEMY

15 Oct, 10:04


https://www.youtube.com/live/-EmQtNWd9vU?si=tSAzQv9Io5s8RvXL

🛑Live Now🛑

RAHURI AGRI ACADEMY

15 Oct, 06:04


🛑ELECTION COMMISSION OF INDIA

Join- https://t.me/rahuriagriacademy01

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 17:21


मंडळ कृषी अधिकारी, पारोळा, जि. जळगाव तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, जि. जळगाव येथे नियुक्ती झालेले मा. भरत इंगळे सर यांचे आपल्या Rahuri Agri Academy परीवाराकडून खूप खूप अभिनंदन😊💐💐🙏🏻

समवेत Team…. RAA💐💐😊🙏🏻

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 17:06


अभिनंदन सर….😊💐💐

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 17:04


🛑महाराष्ट्रातील पहिली Joining😄….

आपल्या Rahuri Agri Academy चे Management Team Member मा. रमेश चोपडे सर यांची मंडळ कृषी अधिकारी, राहता, जि. अहमदनगर येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आपल्या RAA परीवाराकडून खूप खूप अभिनंदन💐💐

समवेत मा. भोरे साहेब, तालुका कृषी अधिकारी, राहता.
😊💐💐🙏🏻

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 16:55


आपल्या Rahuri Agri Academy चे मार्गदर्शक मा. कृष्णा मुंडे यांची मंडळ कृषी अधिकारी, परळी, जि. बीड(२०२१) तसेच तालुका कृषी अधिकारी, देवणी, जि. लातूर (२०२२)येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आपल्या RAA परीवाराकडून खूप खूप अभिनंदन😊💐💐🙏🏻

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 16:45


आपल्या Rahuri Agri Academy चे Management Team Member मा. संतोष थोरात सर यांची तालुका कृषी अधिकारी, ता/जि. वाशिम येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आपल्या RAA परीवाराकडून खूप खूप अभिनंदन😊💐💐🙏🏻

RAHURI AGRI ACADEMY

14 Oct, 16:38


आपल्या Rahuri Agri Academy चे MD (Managing Director) मा. अक्षय गवांदे सर यांची मंडळ कृषी अधिकारी, दोंडाईचा, जि. धुळे येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आपल्या RAA परीवाराकडून खूप खूप अभिनंदन😊💐💐🙏🏻

8,716

subscribers

668

photos

23

videos