MPSCmaths

@mpscmaths


Here u can get all useful info about Maths for competitive exams.

@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MahaTalathi
@eMegaBharti
@MPSCHRD
@MPSCCSAT

MPSCmaths

12 Oct, 04:03


विजयादशमी दसरानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!.....

@eMPSCKatta

MPSCmaths

10 Oct, 02:28


उद्योगसूर्य भारतरत्न रतन टाटा यांना @eMPSCkatta परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

MPSCmaths

02 Oct, 01:49


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

01 Oct, 02:24


राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

पुरुष उमेदवार फक्त

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

01 Oct, 02:24


राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

महिला उमेदवार फक्त


जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

30 Sep, 14:08


Tax Assistant
skill test result

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

30 Sep, 13:52


शेवटी लिस्ट लागली आज

MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023

CLERK - TYPIST

LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

26 Sep, 13:10


जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

23 Sep, 13:24


जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

जॉईन करा- @eMPSCKatta

MPSCmaths

28 Aug, 08:24


बेकायदेशीर हालचालींमुळे आज 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भारतात टेलिग्रामवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

कृपया आपले @eMPSCKatta चे WhatsApp चॅनेल तात्काळ जॉईन करून ठेवा.

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

MPSCmaths

26 Aug, 17:20


बॅक अप म्हणून व्हॉट्स ॲप वर आपले चॅनल जॉईन करा...

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

MPSCmaths

02 Aug, 13:10


राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा उपयुक्त

इतिहास IMP Facts Part 1

2 ऑगस्ट सायंकाळी 7:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

https://youtu.be/KnhYH1w62zc

MPSCmaths

01 Aug, 14:04


अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर PSI पदाला  गवसणी

शुभम पाटील (2022, 20 वी रँक)

@SpardhaGram कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीच्या शुभेच्छा....!

MPSCmaths

01 Aug, 12:14


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

MPSCmaths

16 Jul, 13:00


मातंग सजमाच्या विकासासाठी ' आर्टी ' ची स्थापना होणार

MPSCmaths

16 Jul, 06:25


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल

CUTOFF

Join - @eMPSCKatta

MPSCmaths

16 Jul, 06:24


जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


Join - @eMPSCKatta

MPSCmaths

12 Jul, 04:56


जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Join - @eMPSCKatta

MPSCmaths

09 Jul, 09:18


आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

Join - @eMPSCKatta

MPSCmaths

08 Jul, 03:39


मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Join - @eMPSCKatta

39,006

subscribers

1,746

photos

250

videos