🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

@missioncombined


Channel to help MPSC students with right direction and guidance

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

22 Oct, 17:56


#PDPT  #FeedBack
#Sukun 😍❤️
For PDPT Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 12:28


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 11:55


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 06:43


#PDPT  #FeedBack
#Sukun 😍❤️
For PDPT Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

21 Oct, 04:33


💐💐

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

20 Oct, 06:57


🎯 🎯 आजपर्यंत PDPT मध्ये पुर्ण झालेले घटक 👇👇❤️⭐️🚓🚓

Polity आणि Current 👇👇 :-
https://t.me/missioncombined/9826

----@@@@---------@@@------

Eco आणि Current 👇👇

Day 1 :  विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक  , शाश्वत विकास (SDG , MDG व परिषदा) , गरिबी बेरोजगारी तसेच गरिबी रोजगार योजना , राष्ट्रीय उत्पन्न आणि मोजण्याच्या पद्धत.

ऑक्टोबर 2023 Current

Test :- 30 प्रश्न ( GS 20 + Current 10)

----@@@@---------@@@------


Day 2 : नियोजन - पंचवार्षिक योजना ,
व्यापार आकडेवारी (वर वर पाहुन घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्त विचारले जात नाही Comparison करण्यासाठी गरजेची आहे) , लोकसंख्या आकडेवारी आणि लोकसंख्या धोरणे , बॅंक आणि RBI धोरणे .

नोव्हेंबर 2023 Current

Test :- 31 प्रश्न ( GS 20 + Current 11)

----@@@@---------@@@------


Day 3 :  पैसा आणि चलन , चलनवाढ , आर्थिक सुधारणा , WTO , WB , IMF , कृषीचे अर्थव्यवस्थेतील स्थान (GDP मध्ये वाटा , निर्यातीत वाटा इत्यादी) , कररचना , GST...

डिसेंबर 2023 Current

Test :- 30 प्रश्न ( GS 19 + Current 11)

----@@@@---------@@@------


Day 4 : कृषीचे अर्थव्यवस्थेतील स्थान 1950 ते 2023-24 , भूमी सुधारणा , महत्वाच्या योजना ,
पायाभूत सुविधा - रस्ते , रेल्वे , बंदर , वाहतुक (जल /हवाई)

जानेवारी 2024 Current

Test :- 34 प्रश्न ( GS 16 + Current 18)

----@@@@---------@@@------

Day 5 : Scheduled

All Eco आणि  ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 Revsion

Test :- Pyqs Based Test जवळपास 50 प्रश्न.

----@@@@---------@@@------

उदयापासून History (21 Oct) आपण सुरु करणार आहोत. जे कोणी Intrested असाल ते अजुनही PDPT साठी Admission घेउ शकता आधीचे सर्व प्रश्न आणि RCR Batch मधील सर्व Data तुम्हाला मिळणार आहे... त्यामुळे ज्यांनी अजुनही Admission घेतलेले नाही किंवा study होत नाही अशांनी आजच Admission घ्या....पुर्ण GS तुम्ही Parallely करु शकता किंवा दिवाळीमध्ये ते Cover करता येईल परंतु  study होत नसेल तरिही admission घेतलेले नसेल तर अजुन Pressure येईल. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आता फक्त 42 दिवस राहिलेले आहेत त्यामुळे Seriously Study सुरु करा... .. जे कोणी Intrested असेल त्यांनी मला @MRahulkumar यावर msg करुन admission घेउ शकता...


Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/9714

https://t.me/missioncombined/9715

https://t.me/missioncombined/9758

For Admission @MRahulkumar

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

19 Oct, 15:04


निबंध विषय -

भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला.

Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.

🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳

19 Oct, 05:06


Notes , books आपले सर्व material Library मध्ये जपुन ठेवत जा ....

4,220

subscribers

3,676

photos

31

videos