केंद्रप्रमुख भरती 2023

@kendrapramukh2023


सदर चॅनल द्वारा केंद्रप्रमुख पदासाठी होणाऱ्या परिक्षेविषयी सर्व उपयुक्त माहिती , सराव प्रश्न, पीडीएफ नोट्स इत्यादी बाबी शेअर केल्या जातील ऑनलाईन बॅच साठी ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf

केंद्रप्रमुख भरती 2023

22 Oct, 04:31


शिक्षकांची_वेतनश्रेणी_अधिसुचना_.pdf

केंद्रप्रमुख भरती 2023

27 Sep, 07:57


केंद्रप्रमुख पदासाठी आवश्यक अर्हता निश्चित करणे शासन आदेश दिनांक -२७/९/२०२३

केंद्रप्रमुख भरती 2023

21 Jun, 11:58


👆

केंद्रप्रमुख भरती 2023

15 Jun, 10:15


महत्वाची सूचना - टेस्ट क्रमांक 03
18 जून 2023 रोजी न होता 20 जून 2023 रोजी घेण्यात येईल कृपया नोंद घ्यावी .
उर्वरित वेळापत्रकात कोणतेही बदल नाही .

केंद्रप्रमुख भरती 2023

14 Jun, 11:06


दोन्ही पेपर pdf टाकले आहेत. प्रिंट करून ठेवा. जून महिन्यात पेपर झाला की तुम्हाला त्यात आपल्या टेस्ट मधील बरेच प्रश्न दिसतील आणि विश्लेषण सुद्धा त्यात दिलेले आहे सो त्यातून सुद्धा प्रश्न reflect होतील

केंद्रप्रमुख भरती 2023

14 Jun, 11:05


Syllabus define असल्याने प्रश्न प्रश्न पुन्हा विचारला जाणे रिपीट होण्याची शक्यता असते तरी सुद्धा पेपर तो धोका टाळला आहे .विशेषतः संगटणा प्रश्नाचं स्वरूप चेंज करून संघटना विचारल्या आहेत .उद्या .लोगो ,घोषवाक्य ,उद्देश ,facts माहिती असावे म्हणून डायरेक्ट प्रश्न आहेत वर्ष काय ? वैगरे

केंद्रप्रमुख भरती 2023

14 Jun, 11:00


आजचा पेपर विशेष करून माहिती तंत्रज्ञान वापर ,संगणक ज्ञान ,अध्ययन अध्यापन ,विविध पोर्टल ,शालेय ज्ञान ,मूल्यमापन सर्व प्रश्न बऱ्यापैकी कठीण वाटतील असे होते .मात्र बरेच प्रश्न क्रीडा घडामोडी ,अध्यापन पद्धती ,चाचण्या ,संघटना सोपे होते .पेपर मध्यम स्वरूपाचा होता .उद्या निकाल टाकू 👍

केंद्रप्रमुख भरती 2023

14 Jun, 10:57


पुन्हा एकदा अभ्यासक्रम टाकतो आहे . कृपया एकदा व्यवस्थित बघून घ्या हा अभ्यासक्रम आपल्या टेस्ट मध्ये क्रीडा घडामोडी का आहेत ? शैक्षणिक विविध पोर्टल का विचारले शालेय आशय ज्ञान किमान १० वी पर्यंत आहे त्यात विशेष करून इंग्रजी भाषा ऑलरेडी हे उप घटक अभ्यासक्रम मध्ये आहेत सो बरोबर त्या नुसार पेपर येतो आहे .अनेक उमेदवार जे पेपर देत आहेत कृपया एकदा अभ्यासक्रम वारंवार लिहून काढा किंवा त्यात कोणते घटक करावे एकदा अवश्य बघा 🙏

केंद्रप्रमुख भरती 2023

14 Jun, 04:22


पुढील दहा मिनिटात टेस्ट क्रमांक 2 अपलोड होईल .

जर तुम्हाला आत्ता पेपर देणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा पेपर सोडवू शकता वेळ एक तास गुण 100 प्रश्न 100

घटक 2

https://nicf.courses.store/358259?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

केंद्रप्रमुख भरती 2023

13 Jun, 07:01


अनेक गुरुजींच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा विशेष सवलत उपलब्ध होत आहे ₹ 300 सवलत दिनांक 15 तारीख पर्यंत आताच आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्या

https://nicf.courses.store/358259?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

केंद्रप्रमुख भरती 2023

13 Jun, 06:47


सर्व प्रमुख टॉपिक आपण घेत आहोत पुढील टेस्ट मध्ये सुद्धा तोच प्रयत्न आहे .जेव्हा पेपरअसेल परीक्षा परिषदेचा 2-4 दिवसात तेव्हा टेस्ट आणि विश्लेषण वाचून जरी गेलात तरी बऱ्यापैकी फायदा होईल 100 टक्के 👍👍

केंद्रप्रमुख भरती 2023

13 Jun, 06:42


🏆🏆🏆🥇🥇🥇🏆🏆🏆🥇🥇🏆🏆

NEW INDIA CAREER FORUM आयोजीत केंद्रप्रमुख टेस्ट सिरीज पेपर

🎤 उद्या दिनांक 14 जून 2023 रोजी
केंद्रप्रमुख पदासाठीच्या टेस्ट सरिज मध्ये टेस्ट क्रमांक 02 होणार आहे .👩‍💻 🥇🏆

वेळ सकाळी - 10.00 पेपर अपलोड होईल .

गुण - 100 प्रश्न - 100 वेळ 1 तास
नकारात्मक गुणदान नसेल

👉 पेपर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा सोडवू शकता
👉 पेपर लॅपटॉप वर सुद्धा सोडविता येईल मोबाईल वर सुद्धा
👉 पेपर नंतर लगेच तुम्हाला तुमचा संपूर्ण performance चेक करता येईल .
👉 पेपर नंतर त्याचे pdf सोबत सविस्तर विश्लेषण सुद्धा जोडले जाईल download करून प्रिंट घेता येईल .

अजूनही वेळ गेलेली नाही टेस्ट सिरीज तुम्ही आजही जॉईन करु शकता लिंक https://nicf.courses.store/358259?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

उद्याचा पेपर कठीण असेल 😊
सर्वांना शुभेच्छा 💐💐

केंद्रप्रमुख भरती 2023

11 Jun, 12:00


TEST क्रमांक 01 निकाल टॉपर 👩‍💻💐

1st - Sunita Deshmukh मॅम

केंद्रप्रमुख भरती 2023

11 Jun, 05:40


विशेष करून 12 वी पाठ क्रमांक 4,6,7 आणि 8

केंद्रप्रमुख भरती 2023

11 Jun, 05:38


11 th 12 th शिक्षणशास्त्र नक्की वाचायला हवे .4-5 प्रश्न सहज सोडविता येतील डायरेक्ट घटक आहेत .

केंद्रप्रमुख भरती 2023

11 Jun, 04:22


टेस्ट क्रमांक एक मध्ये आपण गुणदान करताना एका प्रश्नास दोन गुण दिले मात्र परीक्षेत एका प्रश्नास एक गुण असणार आहे त्यामुळे पुढील टेस्टमध्ये एक प्रश्न एक गुण याप्रमाणेच असेल . नकारात्मक गुणदान पद्धतीचा जाहिरातीत कुठे उल्लेख नाही त्यामुळे पुढील पेपर मध्ये नकारात्मक गुणदान पद्धती नसेल .

केंद्रप्रमुख भरती 2023

11 Jun, 04:15


काल अनेक गुरुजींना वेळ न मिळाल्याने किंवा उशिरा जॉईन झाल्यामुळे टेस्ट सोडवणे शक्य झाले नाही . त्यामुळे संध्याकाळी आपण टेस्टचा संपूर्ण रिझल्ट घोषित करणार आहोत . ज्या गुरुजींना आज शक्य असेल पेपर देणे त्यांनी द्यावा .👩‍💻👨‍🏫

1,648

subscribers

24

photos

1

videos