Insight सरळसेवा भरती

@insighttalathi


Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 14:35


🔰जीवनात उतार-चढाव येणारच, सोबत फक्त साथ देणारं कोणी तरी हवं असतं..!!

#Friendsforever
शुभ रात्री 😊

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 14:16


🔰मुंबई जिल्हा विशेषांक (BMC ची तयारी करणाऱ्यांनी ही pdf save करून घ्या)
(वरील PDF मधील आपण प्रश्नांची Quiz घेणार आहोत... आत्ताच Admission घेऊन टाका)

🔰BMC Quiz Batch बद्दल संपुर्ण माहितीसाठी 👇👇👇
https://t.me/MPSCCurrent2025/61003

🔹Sample QUIZ Link :-

http://t.me/QuizBot?start=wDZcDjvk

10 दिवसांत 1200+ Admissions... आत्ताच Admission करा..🔥🔥

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 13:11


🔰खुप महत्वाचे आहे.. यावर येणाऱ्या Exam मध्ये १००% प्रश्न विचारला जाणार 🚀🚀

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 12:56


🔰राज्यसेवा परीक्षा 2024

🔹सहायक गट विकास अधिकारी (BDO) गट ब

🔸पदोन्नती आणि सरळसेवा भरती प्रमाण 50:50

Last Objective 😴😴


🚀जॉईन करा : @MPSCCURRENT2025

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 12:18


🔰आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा :-

🇷🇺 २००९ : येकातेरिनबर्ग , रशिया
🇧🇷 २०१० : ब्रासीलिया , ब्राझील
🇨🇳 २०११ : सान्या , चीन
🇮🇳 २०१२ : नवी दिल्ली , भारत
🇿🇦 २०१३ : डरबन , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१४ : फोर्टालेज़ा , ब्राझील
🇷🇺 २०१५ : उफ़ा , रशिया
🇮🇳 २०१६ : गोवा , भारत
🇨🇳 २०१७ : ज़ियामेन , चीन
🇿🇦 २०१८ : जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 २०१९ : ब्रासिलिया , ब्राजील
🇷🇺 २०२० : सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम)
🇮🇳२०२१ : नवी दिल्ली, भारत (आ. माध्यम)
🇨🇳 २०२२ :बीजिंग, चीन
🇿🇦 २०२३ : जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
🇷🇺 २०२४ : कझान, राशिया

संकलन: निलेश वाघमारे व टीम
जॉईन करा :
@MPSCCURRENT2025

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 11:43


*विठ्ठल बडे sir (निवड PSI)*

*यांची "स्वप्न खाकी बॅच"*
*फक्त 200 रुपयात.*

👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक
👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH
❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures
🚘 Live + Recorded lectures
🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स
🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी
🚘 Basic ते Advance सर्व घटक
👉 फीस :- 1000 रुपये
🚘 आठवड्याला सराव test - 🚘आणि प्रत्येक सराव टेस्ट ला 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 300 ते 1000 रु. चे पुस्तके बक्षीस सुद्धा.
*🖥️App link 👉*
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

*(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास)

संपर्क -
https://wa.me/919158585909

( फक्त व्हाट्सअप मेसेज करा )

🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.

❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा फी 200 रु.

🚘🚘🌠🌠 स्वप्न खाकी टेस्ट सिरीज 500 ऐवजी फक्त 100 रुपयात.
👉 50 टेस्ट (1 ते 100 प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)
👉 200+ घटक नुसार टेस्ट
👉 झालेल्या प्रश्न पत्रिका

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 09:29


🔰Combine ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे COMBINE MENTOR OFFICIAL..!!❤️
स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील वास्तव सांगणारे आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घेऊन जाणारं हे एकमेव चॅनेल असेल याची आम्हाला खात्री आहे..तुम्ही आत्ता एकटे राहिला नाहीत, आम्ही दोघे कायम तुमच्या सोबत उभे आहोत..सुखात आणि दुःखातसुद्धा..या एकत्र लढू !!

सोबत - 
1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)
2) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे..🌿

टीप- चॅनेलचा फायदा होईल असं वाटतं असेल तरचं जॉईन होऊ शकता 🌿

Join-
https://t.me/combinementortop

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 08:56


🔰लाल मातीच्या बादशाहाचा टेनिसला अलविदा !

🔹लाल मातीवर खेळल्या जाणाऱ्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅमचे सर्वाधिक १४ वेळा विजेतेपद पटकावणारा स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पुढील महिन्यात होत असलेल्या डेव्हिड करंडकाच्या लढतीनंतर निवृत्त होणार आहे.

🔰ग्रँडस्लॅम जेतेपदे
👇👇

🔹फ्रेंच स्पर्धा : १४
🔸अमेरिकन स्पर्धा : ४
🔹ऑस्ट्रेलियन स्पर्धा : २
🔸विम्बल्डन : २

🔰पुरुषांत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेते :-

🔹1) नोव्हाक जोकोविच - 24
🔸2) राफेल नदाल - 22
🔹3) रॉजर फेडरर - 20


जॉईन: @MPSCCURRENT2025

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 07:45


Pdf Sample Copy👇👇
September 2024 Test No 04 [Question With Explanation]

Note :- उद्यापासून सर्वांना Fee 149₹ राहील.

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 07:45


🔰 राज्यसेवा, Group B आणि C पूर्व परीक्षा चालू घड़ामोड़ी Test Series (QUIZ + PDF with Explanation)

🔹1]  चालू घडामोडी
50+ऑनलाईन टेस्ट + Gktoday PDF (by निलेश वाघमारे सर आणि अविनाश चुंबळे सर)

🔸2] चालू घडामोडीसाठीच्या महत्वाच्या Point वर एकूण 2500+  प्रश्न

🔹3] जुन 2023 ते डिसेंबर 2024 मधील चालू घडामोडी वर आधारित 50+ ऑनलाइन टेस्ट. (Telegram Private Group वर)

🔸4] 2023 मध्ये झालेल्या Combine पुर्व परीक्षामध्ये आपल्या मागील Quiz Batch मधील  15 पैकी 8 प्रश्न तर 2022  मध्ये 15 पैकी 10 प्रश्न जशाच्या तसे विचारले आहे.

Quiz Time :- Daily 9pm[50 Questions]

15 ऑक्टोंबर ते 30 डिसेंबर पर्यंत दररोज Quiz (Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येते. + PDF with Explanation)

🔰बॅच Fees :- १९९ रू ९९ रू (Offer आजच फक्त)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
अविनाश चुंबळे सर :-
9881388635
निलेश वाघमारे सर :-
8308111529

Offer फक्त आजच राहील.. बॅच 1(500 Admissions) Batch 2 सुरु होत आहे 🔥🔥

Insight सरळसेवा भरती

22 Oct, 07:03


🔰अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध..

🔹परीक्षा TCS घेणार

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

🚀अर्ज करणे साठी लिंक. 👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

जॉईन: @MPSCCURRENT2025

28,537

subscribers

6,104

photos

85

videos