गणित गुरुजी ✍️

@ganit_guru_ji


तलठी भरती / वनरक्षक भरती / पोलिस भरती साठी अतीशय महत्वाचे गणिताचे चॅनेल आहे सगळ्यानी जॉईन करा व आपल्या मित्रांना चॅनेल ची लिंक शेअर करा .

अधिकृत संकेत स्थळ - www.mhsarkarinaukri.com

गणित गुरुजी ✍️

23 Oct, 06:43


🦋 तुम्हाला हे माहित आहे काय

📚 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

( अत्यंत महत्तवाचा प्रश्न ..👆 )

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 18:10


Mumbai spacial test साठी admission सुरू आहे 👆

फी फक्त ₹49 ( 30 ऑनलाईन टेस्ट + pdf )

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 18:10


🎯 टार्गेट मुंबई शहर पोलिस🎯

मुंबई शहर / पोलिस भरती spacial टेस्ट सिरीज

🎯 ज्या मुलांचे मुंबई शहर पेपर बाकी आहे त्यांच्या साठी आपण घेऊन आलो आहोत.

😍 मुंबई शहर spacial test सीरिज 😍

टेस्ट सिरीज बदल थोडक्यात 😍👇

1 ) तुम्हाला एकूण 30 टेस्ट online स्वरूपात दिल्या जातील

2) या टेस्ट तुम्हाला तुमच्या वेळेनुसार केव्हा पण सोडवता येतील

3) टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सर्व प्रश्न मुंबई spacial माहिती आधारावर दिसतील.

4) सर्व टेस्ट paper तुम्हाला admision पूर्ण केले की लगेच एका वेगळ्या ग्रुप मध्ये मिळून जातील .

👇😍 टेस्ट सिरीज मध्ये admision कशे मिळेल 😍👇

Step 1 - खालील admision लिंक वर क्लिक करा .

Step 2 - तुमचा WhatsApp नंबर व email ID टाका .

Step 3 - payment प्रोसेस पूर्ण करा.

Step 4 - payment झाली की तुम्हाला टेस्ट ग्रुप ची लिंक मिळेल त्या लिंक वर क्लिक करून टेस्ट चा telegram ग्रुप जॉईन करा .

Step 5 - link तुम्हाला WhatsApp ला पण send केली जाईल त्या वरुन पण तुम्ही आपला टेस्ट ग्रुप जॉईन करू शकता .

Admision link -
https://missionvardi.rpy.club/g/95BkEUjefG

टेस्ट सिरीज साठी फी फक्त ₹80 ₹49 ( ही ऑफर मर्यादित कालावधी साठी आहे )

Note - सर्व टेस्ट तुम्हाला online व pdf तसेच addmission पूर्ण झाल की लगेच मिळून जातील .

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 14:12


🚆RRB (NTPC & RPF)साठी अत्यंत महत्त्वपूर्ण सराव पेपर बॅच कालपासून चालू झाली आहे.

🖋 डेमो पेपर पाहून आपणही स्पर्धेत मागे न राहता आज पासूनच पेपर द्यायला सुरुवात करा.

🙌 आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांसाठी खास हे सराव पेपर उपलब्ध करून दिले आहेत.🔥🔥

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 14:12


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 12:53


Sample Copy
----------------------------------------------
NTPC प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 300/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

गणित गुरुजी ✍️

22 Oct, 12:53


NTPC प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

● रेल्वे NTPC च्या 2016 2020 व 2021 मध्ये झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
● परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
● NTPC परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल
● NTPC संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा https://youtu.be/sQE8e71v0y0
----------------------------------------------------

7,433

subscribers

908

photos

64

videos