चालू घडामोडी

@currentperfect


कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी, याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी सगळा अठ्ठास 🙏😅

Ad @GaneshShindePatil

चालू घडामोडी (Marathi)

चालू घडामोडी एक टेलिग्राम चॅनेल आहे ज्यामध्ये 'currentperfect' या युजरनेमने प्रशिक्षण सामग्री आणि घडामोडी सामायिक केलेली आहे. चालू घडामोडी एका महत्त्वाच्या भागाच्या पूर्ततेसाठी शिकक्या स्पर्धकांना सर्वात नवीन आणि समृद्ध घडामोडी आणि माहिती प्रदान करते. ह्या चॅनेलमध्ये संग्रहित केलेल्या माहितीनुसार, अपेक्षित प्रश्नांचे उत्तर आपल्याला इतरांपेक्षा तूटपुढे ठरवायला मदत करतात. तसेच, त्याच्यावर विचार करण्यासाठी चालू घडामोडी एक अत्यंत उपयुक्त स्रोत आहे. जोपर्यंत काही चॅनेल्स फक्त माहिती प्रदान करतात, तोपर्यंत चालू घडामोडी माहितीच्या प्रकारात आणि प्रदर्शनात अग्रहार्यता घेते. ज्यामाध्ये सर्व उमेदवारांना समर्थन करण्याचे आणि त्यांना चांगल्या प्रदर्शनात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे, चालू घडामोडी एक आवश्यकतानुसार एक मजेदार संघर्षात्मक यात्रा आहे. चालू घडामोडी चॅनेलवर आपले स्वागत आहे, आपल्याला तयार करण्यास मदत करण्याची आणि आपल्याला प्रशिक्षित करण्याची संधी प्रदान करण्याची सर्व संधी आहे. स्वागत आहे!

चालू घडामोडी

22 Oct, 02:54


🛑 Daily Current Affairs

प्रश्न.1) भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

प्रश्न.2) हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

उत्तर - ईशा अंबानी

प्रश्न.3) वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच "ग्रीन ऑस्कर" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

उत्तर - मलायका वाझ

प्रश्न.4) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?

उत्तर - प्रबोवो सुबीयांतो

प्रश्न.5) आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?

उत्तर - न्यूझीलंड

प्रश्न.6) जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?

उत्तर – ओम बिर्ला

प्रश्न.7) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - लाहोर

प्रश्न.8) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - दुसऱ्या

प्रश्न.9) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 21 ऑक्टोबर

प्रश्न.10) नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?

उत्तर - माजी आमदार

Join @CurrentPerfect
Join @CurrentPerfect

चालू घडामोडी

21 Oct, 03:37


⛔️ Daily Current Affairs

प्रश्न.1) नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) नवीन अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - विजया रहाटकर

प्रश्न.2) अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - रूपाली चाकणकर

प्रश्न.3) लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी (महिला आणि मुले) यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य कोणती योजना राबवत आहे ?

उत्तर - "मनोधैर्य योजना"

प्रश्न.4) केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचे उद्घाटन केले ?

उत्तर – विशाखापट्टणम

प्रश्न.5) सप्टेंबर 2024 महिन्यासाठी आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली ?

उत्तर – कामिंदू मेंडिस

प्रश्न.6) इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंबली चे कोणते सत्र भारत मंडप येथे होणार ?

उत्तर – सातवे

प्रश्न.7) कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले ?

उत्तर – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

प्रश्न.8) मेरा हो चौगबा महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आला ?

उत्तर – मणिपूर

प्रश्न.9) कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ?

उत्तर - वैनगंगा

प्रश्न.10) देशभरात वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली ?

उत्तर – 17 ऑक्टोंबर

चालू घडामोडी

18 Oct, 06:14


बृहन्मुंबई महानगरपालिका

(BMC - Brihanmumbai Municipal Corporation )

“सहायक” साठी Salary


• बेसिक- 25,500
• महागाई भत्ता(50%) 12,750
• घरभाडे भत्ता (30%) 7,650
• प्रवास भत्ता(X city) 2,700

✔️एकूण- 48,600

NPS कपात (बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

-3825

In Hand Salary 44,775 रुपये

“निरीक्षक” साठी Salary

• बेसिक- 29,900
• महागाई भत्ता(50%) 14,950
• घरभाडे भत्ता (30%) 8,970
• प्रवास भत्ता(X city) 2,700

✔️एकूण- 56,520

NPS कपात (बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

- 4,485

In Hand Salary 52K

दोन्ही पदांची परीक्षा TCS घेणार आहे.

Join @CurrentPerfect

चालू घडामोडी

17 Oct, 15:40


🔥🔥🔥🔥 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

⭐️ नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

➡️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

🔴 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

चालू घडामोडी

17 Oct, 15:40


🔖खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

🔴सराव पेपर फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

91,518

subscribers

11

photos

1

videos