Advance Geography

@advance_geography


भूगोल या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance Geography

22 Oct, 10:59


📌राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे....11th NCERT मधून आणि इतर source वरून Notes काढली आहे.....हवामान हा Topic चांगला करा mains मध्ये सुद्धा फायदा होईल...


➡️त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरण

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

16 Oct, 13:07


#Expected (प्रश्न_अपेक्षित)

यातील काही करांवर प्रश्न आले आहेत.... काहींवर अजुन यायचे बाकी आहेत... यातील मोट्रियाल करार जास्त महत्त्वाचा...

➡️ओझोन थराच्या संरक्षणासाठीचे महत्वाचे करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

15 Oct, 08:31


राज्यसेवा पूर्व साठी सर्वात महत्त्वाचा Topic.... latest Update केलेली Notes share करत आहे....Update करून घ्या...(Updated upto 15 Oct 2024)

🔖World Heritage Sites :-

➡️खालील 2 Notes पण आत्ताच Read करून घ्या...👇👇

📌जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024
🔴https://t.me/advancempsc/30273

📌2 वारसा स्थळांना मान्यता ....
🔴https://t.me/advancempsc/30020

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

15 Oct, 05:44


#Most_IMP (प्रश्न_अपेक्षित)
💥आर्थिक पाहणी अहवालातून जो Data Exam मध्ये विचारला जातो...त्याच्या ह्या short notes काढल्या आहेत...👆✔️

📌काही Facts वर already प्रश्न विचारले आहेत काहींवर विचारायचे बाकी आहेत...✔️🔥Save करून ठेवा ✉️

🖥🖥दृष्टिक्षेपात महाराष्ट्र :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

11 Oct, 05:58


😀MOST AWAITED BATCH😀
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची विश्लेषण बॅच येत्या 1 मे 2024 पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.

📍वैशिष्ट्ये  :-

♨️प्रत्येक प्रश्नाचे Detailed Analysis, त्यावरील CONTENT, APPROACH आणि PREDICTION.
♨️Combine Group B prelim 2017 to 2022 video lectures+Pdf.
♨️Combine Group C prelim 2021 & 2022 video lectures+Pdf
♨️Combine Group B & Group C prelim 2023 video lecture+Pdf.
♨️साधारणपणे 900 प्रश्नांचे 18 तासांमध्ये विश्लेषण.
♨️गरज तिथे conceptual clearity + shorttricks through विश्लेषण.
♨️सोबत मागील एकवर्षाचे current affairs short नोट्स + Video Lectures मिळतील.
♨️Batch validity Combine group B & C'2024 पूर्व परीक्षेपर्यंत राहील.

💻Demo Lecture:- Available on App
📱Demo Lecture:- Available on Youtube

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/zdzhv638KDhTHMKQ6

Advance Geography

10 Oct, 16:09


⚡️⚡️⚡️

📌Update करून घ्या....15 Aug 2024 पर्यंतचा Updated Data आहे...👆👆

➡️रामसर करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

09 Oct, 15:32


Advance MPSC Combine Test Series Demo Lecture👇👇

➡️Revision+ Practice+ अभ्यास एकाच ठिकाणी....👇

📌अजून 4 Full Syllabus Test बाकी आहेत...👇👇

Test Series बद्दल Detailed माहिती Advance MPSC App वर आहे

https://youtu.be/WQ6Top3fwY4

Advance Geography

05 Oct, 07:39


📣राज्यसेवा मुख्य 2023 मधील Ques..... यावर पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो..👆

📊भूपृष्ठापासून केंद्राकडे योग्य क्रम :~

➡️ कॉनरॅड - मोहो - रॅपिटी - गटेनबर्ग - लेहमन

💥©Trick :- कमर गेली

📌आता प्रश्न चुकणार नाही अशी अपेक्षा आहे.🙏

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

04 Oct, 15:27


📌11 th NCERT मध्ये हा Chart दिलेला आहे.... यावर प्रश्न पण येवून गेलेले आहेत... पुन्हा या chart वर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे....

🕗 भूशास्त्रीय कालखंड

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

03 Oct, 03:19


🔖ओझोन प्रदूषणामुळे देशभरात २३ वर्षांत २.४० लाख बळी

📌जगातील पहिल्या पंधरा वायुप्रदूषित देशांत भारतातील दहा शहरे

➡️अहवाल जाहीर - World Economic Forum (WEF)

➡️१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.

🔖असे आहेत ओझोनचे धोके :-

🔴भूपृष्ठावरचा ओझोन श्वासाद्वारे शरीरात गेला, तर छातीत दुखणे, खोकल्यातून पुढे ब्राँकायटिस, एम्फिसिमा, दमा असे फुप्फुसाचे आजार होऊ शकतात.
🔴हे फुप्फुसाच्या अस्तरांना सूज देऊ शकते आणि कालांतराने फुप्फुसाच्या उतींना डाग पडू शकते.
🔴लीड्स युनिव्हर्सिटीच्या आधीच्या अभ्यासात असे सुचवले आहे की, २०५० पर्यंत ओझोनच्या घटकांचे उत्सर्जन कमी केले नाही तर २०५० पर्यंत भारतातील एक दशलक्षाहून अधिक मृत्यू ओझोनमुळे होऊ शकतात.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

03 Oct, 03:15


🔖चित्ता' प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण

➡️केनियातून आणखी चित्ते आणण्याचे नियोजन

📌मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून चित्ते आणून वसविण्याच्या प्रकल्पाला १७ सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, केनियातून चित्त्यांची नवी तुकडी आणण्यासाठीचा करार प्रगतिपथावर आहे.

📌कुनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत २० चित्ते आणण्यात आले असून, सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ आणि फेब्रुवारी २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

29 Sep, 09:32


📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असे Map Reading Based Ques दरवर्षी विचारले जातात.... त्यामुळे हा Photo नेहमी नेहमी पाहत रहा...Save करून ठेवा..✉️

🔖Major Hill's Range of The Peninsular Plateau in India

📌काही IMP Map Based वर विचारले जाणारे प्रश्न...👇👇

🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे
🔴https://t.me/advancempsc/31736?single

🔖हिमालयीन पर्वतरांगांचा क्रम
🔴https://t.me/advancempsc/31599

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

28 Sep, 08:24


हे आताच Clear करून ठेवा...कोणते पठार कुठे आहे??....बऱ्याच जणांचे यावरील प्रश्न चुकले आहेत ... याबहेर प्रश्न जाणार नाही....हा Map save करून ठेवा

🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे

📌राज्यसेवा पूर्व 2024 साठी खालील Notes सुध्दा IMP आहेत...👇

🔖भारतातील प्रमुख पठारे आणि त्यांचे स्थान
🔴https://t.me/advancempsc/30756?single

🔖पठाराचे प्रकार (Types of Plateau)
🔴https://t.me/advancempsc/30875?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW