𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

@umedmpsc


Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

22 Oct, 03:30


21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन. देशांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखताना जे पोलीस शहीद झाले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस. त्यांच्या स्मृतींना शतशः नमन करून त्यांचे आभार मानण्याचा दिवस.
त्यानिमित्ताने आयपीएस महेश भागवत सर यांच्या लेखणीतून उतरलेला लेख.

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

20 Oct, 07:53


नमस्कार,
ध्रुवतारा अभ्यासिकेत झालेल्या दुःखद घटनेमध्ये जे जे विद्यार्थी affect झाले आहेत त्यांच्यासाठी आपल्या उमेद MPSC चॅनलकडून आपण बॅचेस संदर्भात मदत करत आहोत.
संबंधित विद्यार्थ्यांनी
@dhruvtarahelp77
@dhruvtarahelp77
या telegram id वर msg करावा.

काळजी करू नका, आपण पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करू... ☺️👍☺️

Join @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

19 Oct, 04:39


https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

17 Oct, 06:14


📌महानगरपालिका कराधान कलम 139 ते 219 या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कलमांवर lecture (Taxes imposed under this Act)
📌 कलम 139 ते 219 स्वतःहून समजण्यास अवघड जात असतील तर हे lecture पाहून घ्या.

You Tube link 👇
https://youtu.be/8AEtjlYTM0Q

Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

16 Oct, 18:04


🎯 Prelims चा टप्पा यशस्वीरीत्या
कसा पार कराल?


वरील Audio ऐकताना खालील pdf समोर ठेवा. 👇👇

https://t.me/umedmpsc/4671


- 1 डिसेंबर 2024 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची रणनीती काय असावी?
- Content, Revision, Practice तसेच Mental Conditioning कसे करावे?
- Performance Pressure कसे Handle करावे?
- Planning, Goal Setting, Attempt किती हे कसे ठरवावे?
- Actual परीक्षेच्या दिवशी काय करावे? करू नये?

🏆 Strategy Lecture by -
Nikhil Patil
Deputy Director of Industries,
State Rank 45,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021


The Secret of Success👇👇

https://t.me/umedmpsc/4672


Join @UMEDMPSC @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

16 Oct, 17:54


https://youtu.be/ephm9s6eyoE

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

15 Oct, 14:13


#GS4

New GS-4 batch in market 😅😅

ता. क : गणेश कड सर 😊


जॉईन @UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

13 Oct, 17:00


Ganesh Kad's Academy,Pune
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या साठी पात्र झालेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन.
👉  Ganesh Kads Academy ,Pune आपल्या योग्य मार्गदर्शानासाठी उत्तमोत्तम शिक्षकवृंद तसेच mentorship program राबवणार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👉Pre आणि Mains याचे  एक विशिष्ट आणि वेगळे  module देऊन व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत .

👉टीम मधील अनुभवी शिक्षकांचेonline class सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे.
👉 आपल्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी Ganesh kads academy ला आपण  1 नंबरचा preference देऊन पूर्ण concept based course शिकुया.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
♦️Booster Team♦️
🟢Ganesh kad sir (English)
संचालक
♦️N Shyam sir (Eco)
♦️Nayan Rathod sir(Geo)
♦️Mahesh Gharge sir(polity +पंचायतराज)
♦️Pramod Patil sir (History)
♦️Ashok pawar sir(science)
♦️Krishna patil(kp)sir( maths& reasoning )
♦️Pratik Babar sir(current affairs )
♦️Uday kadam sir &
♦️Sandip jadhav sir (Marathi)
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🔴🔴महत्वाचे 🔴🔴
वरील टीम मधील सर्व शिक्षकांची पुस्तके 👉आपल्याला अकॅडमी तर्फे मोफत दिली जाणार आहे.
👉याव्यतिरिक्त आपल्याकडून वेळोवेळी टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जाईल.आणि त्या पूर्णपणे मोफत असतील.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

आपल्याला विद्यावेतनासह concept based knowledge मिळण्याचे ठिकाण म्हणजेच Ganesh Kad's Academy,Pune
या नंबर वर संपर्क साधा 9763561761
Join
http://t.me/GaneshKadAcademyPune

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

12 Oct, 13:25


विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. 💐🌺
जीवनात असंख्य संकटांना सामोरे जाताना, सत्याची कास धरून नवीन भारताचा निर्माण करण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या सर्व योद्धांसाठी आजचा दिवस पुन्हा एकदा सत्याचा विजय होतो याचे स्मरण करण्यासाठीचा आहे.
MPSC च्या सर्व योद्धांना विजयादशमीच्या शुभेच्छा

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

12 Oct, 03:03


दसरा/विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🍀 ☘️🍀

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

10 Oct, 10:30


Fast n Furious 🤟🤟😍
🔥

#GS4

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 18:17


Rest in peace, Ratan Tata Sir.

भारताचे खरे रत्न 💎

A visionary leader, a true humanitarian, and a legend who transformed India's business landscape.
You will be missed, but your legacy will live on forever.💐💐

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 14:18


तारखा स्पष्ट आहेत 💥💥

परीक्षा योजना स्पष्ट आहेत💥💥

Syllabus स्पष्ट आहे 💥💥

आता तयारी अधिक स्पष्ट अन् खतरनाक झाली पाहिजे 🔥 🔥 🔥 🔥

अभी नहीं तो कभी नहीं
🤟😍😍

जॉईन 👇👇👇

@UmedMpsc
@UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 14:04


Combine Gr. C

पूर्व परीक्षा

❤️ दिनांक 2 Feb 2025

उद्योग निरीक्षक - 39

कर सहायक - 482

लिपिक टंकलेखक - 786

बेलीफ व लिपिक, नगरपाल - 17

Total - 1333


Join
@UmedMpsc
@UmedMpsc

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

09 Oct, 13:54


Combine Gr.B prelims

5 जानेवारी 2025 रोजी पूर्व परीक्षा

🔥 ASO - 54

🔥 STI - 209

🔥 PSI - 216

Mpsc Aso - 1


@UmedMpsc
@UmedMpsc
@EconomicsByPrabhav

18,051

subscribers

761

photos

32

videos