SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 @ycmsm Channel on Telegram

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

@ycmsm


SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 (English)

Are you a student at Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) looking for a dedicated study center to enhance your learning experience? Look no further than SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 Telegram channel, also known as @ycmsm! This channel is a one-stop destination for all YCMOU students who are seeking academic support, study materials, and helpful resources to excel in their studies. Who is it? SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 is a Telegram channel specifically designed for students enrolled at YCMOU. It aims to provide a virtual study space where students can connect with their peers, access important study materials, and stay updated on the latest university news and announcements. Whether you're pursuing a degree, diploma, or certificate program at YCMOU, this channel will be your go-to companion throughout your academic journey. What is it? The @ycmsm Telegram channel offers a wide range of resources to support YCMOU students in their academic pursuits. From study guides and lecture notes to exam tips and past papers, you'll find everything you need to succeed in your courses. The channel also hosts interactive sessions, study groups, and live discussions to foster a sense of community among students and provide valuable opportunities for collaborative learning. Additionally, you'll receive timely updates on important deadlines, exam schedules, and other university-related information to help you stay organized and informed. Whether you're a first-year student navigating the basics of online learning or a seasoned scholar looking to deepen your understanding of a subject, SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 has something for everyone. Join the channel today and unlock a world of educational resources and support tailored to your needs as a YCMOU student. Don't miss out on this invaluable opportunity to enhance your academic experience and achieve your goals with confidence. Happy studying! }

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

30 Nov, 12:53


महत्वाची सूचना:- उद्याच्या रविवार पासून तास सुरू होणार नाहीत. दिनांक 08/12/2024 पासून तास सूरू होतील याची नोंद घ्यावी. त्यासाठी फोन करू नये.
उद्या आपले ऑफिस हे सकाळी 11.00 ते 4.00या वेळेत सुरू असेल जुने निकाल वाटप केले जातील

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

30 Nov, 04:01


त्यासाठी फोन करू नये

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

30 Nov, 04:01


TYBA ची पुस्तकें अजून आलेली नाहित

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

30 Nov, 04:00


महत्वाची सूचना:- FYBA FYBCOM SYBA/BCOM ची पुस्तकें आलेली आहेत. ती आज अणि उद्या रविवार या दोन दिवसांमध्ये घेवून जाणे. आज आपले ऑफिस हे सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Nov, 17:11


वेबसाईट वरती देखील रिपीट र चे वेळापत्रक आहे. त्या ठिकाणीं देखील तुम्हीं पाहू शकता. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Nov, 17:11


G01.pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Nov, 17:10


वरील परिक्षा हि फक्त नापास झालेल्या विदयार्थी यांच्यासाठी असणार आहे.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Nov, 17:07


महत्वाची सूचना:- रिपीटर परिक्षा वेळापत्रक सर्व विद्यार्थ्यांनी पाहणे आवश्यक आहे

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Nov, 15:10


मा. केंद्रप्रमुख केंद्र /संयोजक,
शैक्षणिक वर्ष 24 - 25 या वर्षात एकाच वेळेस दोन विद्यापीठात पदवी व पदव्युतर पदवी साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना खालील गूगल फॉर्म भरण्यासाठी त्वरित सूचित करावे.
सोबत गुगल फॉर्म लिंक जोडली आहे.
गुगल फॉर्म लिंक - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScITrMdtrCEXf3rE4_F9KzJhFrgfnix3Esa7Zy1WF9bfdBfdQ/viewform?usp=sf_link

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:27


जर या लिस्ट मध्ये कोणाचे नाव नसेल तर 30/11/2024शनिवारी आणि रविवारी 01/12/2024 या दोन दिवसामध्ये संपर्क करणे जर तुमचे शैक्षणिक नुकसान झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:25


महत्वाची सूचना:- वरील कायम नोंदणी क्रमांक (PRN) नंबर खूप महत्त्वाचां असतो या वरतीच तुमचे संपूर्ण रेकॉर्ड असते. तो सर्वांनी पाहणे आणि लिहून ठेवणे परिक्षा हॉल तिकीट साठी व निकालासाठी वरील नंबर महत्वाचा असतो

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:21


PRN No_S.Y.B.Com 2024-25.pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:21


PRN No_S.Y.B.A._2024-25.pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:20


PRN No_F.Y.B.Com -2024-25.pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 11:20


PRN No_F.Y.B.A._2024-25

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 10:28


पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज केला जाईल याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Nov, 10:27


पुस्तकें अजून आलेली नाहित याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

24 Nov, 07:16


Name and Photo Correction in Student Profile.pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

24 Nov, 04:36


लवकरच तुमच्या सर्वांचे तास रविवारी सुरू होणार आहेत याची नोंद घ्यावी.BA ची पुस्तकें अजून आलेली नाहित. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

24 Nov, 04:34


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

24 Nov, 04:34


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

23 Nov, 05:37


आज ऑफिस 4.00 वाजेपर्यंत सुरू आहे. याची नोंद घ्यावी. निकाल आजच घेवून जाणे. हा महिना शेवटचा निकाल वाटपाचा असणार आहे. या नंतर निकाल नाशिक ला पाठवले जाणार आहेत.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

23 Nov, 05:36


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल. तरच फोन करने. सर्वांचे तास दर रविवारी होतील याची नोंद घ्यावी दिवाळीनंतर तास सुरू होतील याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

23 Nov, 05:36


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

22 Nov, 07:08


सर्व माहिती दिलेली आहे. ती वाचा फोन करू नका

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

22 Nov, 07:07


जे विदयार्थी जुने आहेत. आणि ज्यांचा ABC ID नसेल त्यांच्या साठी वरील सूचना आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

22 Nov, 07:07


ABC ID तयार करण्यासंदर्भात सूचना (1).pdf

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

18 Nov, 03:38


Photo from 894441

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

15 Nov, 07:42


आज शुक्रवार आणि उद्या शनिवार ऑफिस सुरू असेल. रविवार दिनांक 15/11/2024 रोजी ऑफिस बंद असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

15 Nov, 07:38


महत्वाची सूचना:- YCMOU ऑफिस आज आणि ऊद्या सुरू असेल. रविवारी ऑफिस बंद राहील. त्यामुळें ज्यांना प्रवेश घेणे बाकी आहे. त्यांनी आज अणि उद्याच येणे

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Nov, 04:20


आज शेवटचा दिवस असेल या नंतर निकाल दिले जाणार नाहीत. तुम्हाला नाशिक ला निकाल आनन्यासाठी जावे लागेल

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Nov, 04:20


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Oct, 05:41


या नंतर दिवाळी ची सुट्टी असणार आहे. ऑफिस बंद असणार आहे. ज्यांचे प्रवेश घेणे बाकी असेल त्यांनी आजच घेणे या नंतर प्रवेशा साठी मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Oct, 05:40


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

27 Oct, 05:39


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल. तरच फोन करने. सर्वांचे तास दर रविवारी होतील याची नोंद घ्यावी दिवाळीनंतर तास सुरू होतील याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Oct, 04:50


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल. तरच फोन करने. सर्वांचे तास दर रविवारी होतील याची नोंद घ्यावी दिवाळीनंतर तास सुरू होतील याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

26 Oct, 04:50


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

20 Oct, 07:50


आज आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

20 Oct, 07:49


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल. तरच फोन करने. सर्वांचे तास दर रविवारी होतील याची नोंद घ्यावी दिवाळीनंतर तास सुरू होतील याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

18 Oct, 08:55


निकाल वाटप केले जाईल

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

18 Oct, 08:54


ऊद्या आपले ऑफिस सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

18 Oct, 08:54


महत्वाची सूचना:- सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,TYB.COM ची पुस्तकें आलेली आहेत. याची नोंद घ्यावी इतर वर्गांची पुस्तकें आल्यानंतर ग्रुप वरती मेसेज येईल. तरच फोन करने. सर्वांचे तास दर रविवारी होतील याची नोंद घ्यावी दिवाळीनंतर तास सुरू होतील याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

13 Oct, 05:31


आजची ऑफिस ची वेळ सकाळी 11. ते 4. वाजेपर्यंत असणार आहे

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

13 Oct, 05:30


आज शेवटचा दिवस असेल या नंतर निकाल दिले जाणार नाहीत. तुम्हाला नाशिक ला निकाल आनन्यासाठी जावे लागेल

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

13 Oct, 05:30


महत्वाची सूचना:- मे/जुन 2024 चे ओरिजनल निकाल आलेले आहेत. ते निकाल फक्त शनिवार आणि रविवार याच दिवशी वाटप केले जातील. दोन महिन्यांमध्ये रिझल्ट घेवून जाणे. जर तुम्हीं निकाल दोन महिन्या मध्ये घेवून गेला नाहीत. तर ते निकाल नाशिक ला परत माघारी पाठवले जाणार आहेत. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Oct, 11:25


रिपीटरची ची परिक्षा हि डिसेंबर महिन्यांमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी च्या शेवट च्या आठवड्यामध्ये असू शकतो. याची नोंद घ्यावी

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Oct, 11:23


रिपीटर 15/10/2024 हि शेवटची तारीख असणार आहे. या नंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Oct, 11:21


ज्यांची बॅकलॉग चां फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी लगेच भरावा

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Oct, 11:21


रिपिटर विदयार्थी परिक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ मिळाली आहे.

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

10 Oct, 11:20


परीक्षा अर्ज मुदतवाढ.pdf