Vidyadhan College Official Group @vidyadhancollege1 Channel on Telegram

Vidyadhan College Official Group

@vidyadhancollege1


Vidyadhan College Official Group (English)

Are you a student or alumni of Vidyadhan College? Are you looking for a platform to connect with like-minded individuals, share experiences, and stay updated on all things related to your alma mater? Look no further than the Vidyadhan College Official Group on Telegram! This group, with the username @vidyadhancollege1, is the ultimate destination for students, alumni, faculty, and staff of Vidyadhan College to come together and engage in meaningful discussions. Whether you want to discuss academic topics, share job opportunities, or simply reconnect with old friends, this group provides the perfect space to do so. Join us today and become a part of our vibrant community of Vidyadhan College enthusiasts! Stay informed about upcoming events, alumni gatherings, and important announcements from the college administration. Network with fellow members, seek advice, and offer support to one another. The Vidyadhan College Official Group is not just a platform for communication – it's a place where friendships are made, memories are shared, and connections are forged. Don't miss out on this opportunity to be a part of something special. Join the Vidyadhan College Official Group on Telegram now and let the conversation begin!

Vidyadhan College Official Group

27 Dec, 06:22


MCOM FY NEP- 2023 1st Sem
MCOM SY NEP -2023 3rd Sem
M.LIB. FY NEP-2023 1st Sem
M.LIB. SY.NEP-2023 3rd Sem

वरील Pattern च्या Fresher 1st Sem and 3rd semच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपले Nov/Dec 2024 च्या सत्र परिक्षेचे हॉलतिकीट आले असुन सकाळी 11 ते 5 यावेळेत परिक्षा व कॉलेज फीस भरलेली पावती दाखवुन आपले हॉलतिकीट घेऊन जाणे. तसेच ज्याचे शिष्यवृतीचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी त्वरित भरून महाविद्यालयात जमा करावे. त्याशिवाय हॉलतिकीट मिळणार नाही.

Vidyadhan College Official Group

23 Dec, 07:54


BCS च्या Open कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे. अशा विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना (EBC) लागु झालेली आहे.
तरी वरील उत्पन्न मर्यादा असणा-या विद्यार्थ्यांनी दिनांक 15.01.2025 पर्यंत EBC शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाईन भरून विहित कागदपत्रासह महाविद्यालयात जमा करावे.
विहित कागदपत्रे खालील प्रमाणे
10th मार्कमेमो Xerox
12th मार्कमेमो Xerox
UG मार्कमेमो (2nd & 3rd वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी). Xerox
12th TC Xerox
वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र (Original)
Domicile प्रमाणपत्र Xerox
नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र Xerox
बँक पासबुक Xerox
आधारकार्ड Xerox
Parent Declaration
Gap सर्टिफिकेट (शैक्षणिक वर्षास खंड असल्यास)
फॉर्म mahadbtmahait.org या Site वरती भरणे.

Vidyadhan College Official Group

22 Dec, 04:44


*विद्याधन महाविद्यालय*
*एन-3, सिडको, छत्रपती संभाजीनगर.*

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की *एम.लिब प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेवट दिनांक 24-12-2024 ही आहे. तरी ज्यांना एम.लिबला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा.* *मो. 9011773255 (श्रीसुंदर सर (ग्रंथालयशास्त्र* *विभागप्रमुख* )

Vidyadhan College Official Group

20 Dec, 13:23


MCOM SERVICE COURSE PAPER 3RD SEM REPEATER STUDENTS

Vidyadhan College Official Group

20 Dec, 13:15


MLIB SERVICE COURSE PAPER 3RD SEM REPEATER STUDENTS

Vidyadhan College Official Group

20 Dec, 11:26


MLib NEP 23-24 FRESHER I to III SEM EXAM TIME TABLE

Vidyadhan College Official Group

20 Dec, 05:41


Document from Dr.Raju Malkar

Vidyadhan College Official Group

17 Dec, 03:50


SC Category साठी असणारी स्वाधार योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 31-12-2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Vidyadhan College Official Group

16 Dec, 05:42


BBA FY 1st Sem Fresher
BCA FY 1st Sem Fresher
च्या विद्यार्थ्यांना सुचना आहे की, काही तांत्रिक अडचणीमुळे आपले हॉलतिकीट आज दुपारी तीनच्या नंतर मिळतील. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

Vidyadhan College Official Group

16 Dec, 04:40


BBA-(NEP)
BCA-(NEP)
BCS-(NEP)
BCOM-(NEP)
Pattern च्या First Year 1st Sem Fresher च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपले Nov/Dec 2024 च्या सत्र परिक्षेचे हॉलतिकीट आले असुन सकाळी 11 ते 5 यावेळेत परिक्षा व कॉलेज फीस भरलेली पावती दाखवुन आपले हॉलतिकीट घेऊन जाणे.

Vidyadhan College Official Group

14 Dec, 09:17


सर्व B.com. FY, SY, TY च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 पर्यंत  FY, SY च्या विद्यार्थ्यांचे  IT Application in business व TY च्या विद्यार्थ्यांचे Computerized Accounting  या विषयाचे Practical Exam होणार आहे. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी practical file तसेच Tutorial Book Complete करून घेऊन येणे.
टिप:  सर्व Bcom. I, II, III year च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे.  जे  विद्यार्थी परिक्षेला येणार नाही त्यांना Practical चे marks मिळणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vidyadhan College Official Group

13 Dec, 05:38


MCOM P -2018 Repeater
MCOM P-2022 Repeater
MLIB.   P-2015 Repeater

प्रथम, द्वितीय वर्षातील (1st to 4th sem) Repeater च्या विद्यार्थांना सूचित करण्यात येते की आपले Oct/Dec 2024 च्या सत्र परिक्षेचे हॉलतिकीट आले असुन सकाळी 10 ते 5 यावेळेत परिक्षा व कॉलेज फीस भरलेली पावती दाखवुन आपले हॉलतिकीट घेऊन जाणे.

Vidyadhan College Official Group

11 Dec, 09:11


*सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, केंद्रीय युवक महोत्सव 2024-25 करिता नोंदणी सुरु असुन ज्या विद्यार्थ्यांना त्यात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी महाविद्यालयातील प्रा. निकम सर, प्रा. करपे मॅडम यांच्याकडे आपली नांवे दिनांक 16-12-2024 पर्यंत नोंदवावी.*

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:05


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:04


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:04


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:04


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:04


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:03


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 08:03


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

09 Dec, 04:58


अत्यंत महत्वाची सूचना
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक 10/12/2024 या रोजी होणारे BCA SY IV SEM चे दोन पेपर PC Maintenance  व  Advanced Networking  हे पुढे ढकलण्यात आले आहेत.
सदरील पेपर हे दिनांक 11/12/2024 रोजी त्याच वेळेवर होतील याची सर्व BCA SY IV SEM च्या  विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vidyadhan College Official Group

29 Nov, 06:13


Photo from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

28 Nov, 16:41


स्वाधार सन 2024-25 मुदतवाढ दिनांक 16 डिसेबर 2024.pdf

Vidyadhan College Official Group

28 Nov, 09:57


*विद्याधन महाविद्यालय*
*एन-3, सिडको, छत्रपती संभाजीनगर.*

*एम.लिब प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी ज्यांना एम.लिबला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी दिनांक: 03-12-2024 पर्यंत महाविद्यालयाशी संपर्क साधावा.* *मो. 9021252791 (नरवडे सर)*

Vidyadhan College Official Group

22 Nov, 17:42


BBA-P 2018 (Old Pattern)
BCA-P-2018 (Old Pattern)
BCS-P-2022 &
BCOM P-2018 (Old Pattern) & P-2022 Pattern च्या
प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गाच्या (1st to 6th Sem) (Fresher & Repeater च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपले Oct/Dec 2024 च्या सत्र परिक्षेचे हॉलतिकीट आले असुन सकाळी 10 ते 5 यावेळेत परिक्षा व कॉलेज फीस भरलेली पावती दाखवुन आपले हॉलतिकीट घेऊन जाणे.

Vidyadhan College Official Group

22 Nov, 10:54


सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शिष्यवृत्ती फॉर्म भरणे सुरू असुन लवकरात लवकर शिष्यवृत्ती फॉर्म भरून महाविद्यालयात जमा करावा. त्याशिवाय आपल्याला आगामी परिक्षेचे हॉलतिकीट मिळणार नाही. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vidyadhan College Official Group

22 Nov, 07:20


BBA-P 2018,
BCA-P-2018,
BCS-P-2022 &
BCOM P-2018 & P-2022 Pattern च्या
प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गाच्या Fresher & Repeater च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या Oct/Dec 2024 च्या सत्र परिक्षा 26-11-2024 पासुन सुरू होणार असुन त्यानी हॉलतिकीट घेऊन जावे व त्यापुर्वी सर्वांनी आपली उर्वरित कॉलेज फिस व परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

19 Nov, 05:23


BBA-P 2018,
BCA-P-2018,
BCS-P-2022 &
BCOM P-2018 & P-2022 Pattern च्या
प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गाच्या Fresher & Repeater च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या Oct/Dec 2024 च्या सत्र परिक्षा 26-11-2024 पासुन सुरू होणार असुन त्याचे हॉलतिकीट आल्यावर त्याची सुचना ग्रुपवर टाकण्यात येईल. त्यापुर्वी सर्वांनी आपली कॉलेज फिस व परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

18 Nov, 06:41


BBA-P 2018,
BCA-P-2018,
BCS-P-2022 &
BCOM P-2018 & 2022
द्वितीय व तृतीय वर्गाच्या Fresher & Repeater च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या Oct/Dec 2024 च्या सत्र परिक्षा 26-11-2024 पासुन सुरू होणार असुन त्याचे हॉलतिकीट आल्यावर त्याची सुचना ग्रुपवर टाकण्यात येईल. त्यापुर्वी सर्वांनी आपली कॉलेज फिस व परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

07 Nov, 13:35


SC Category च्या ग्रामीण भागातुन शहरात शिक्षणासाठी आलेल्या व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाइन स्वरूपात सुरू झाले असुन त्याची शेवटची दिनांक 30/11/2024 ही आहे. तरी संबधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

Vidyadhan College Official Group

06 Nov, 07:15


MLIB Pattern-2015 (जुनं अभ्यासक्रम)
1st, 2nd, 3rd & 4th Sem चे Repeater परिक्षा फॉर्म आलेले असुन परिक्षा फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक: 09/11/2024 ही आहे. तरी संबधीत विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत परिक्षा फॉर्म भरुन घेणे.

Vidyadhan College Official Group

26 Oct, 16:36


Photo from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

24 Oct, 09:50


BBA Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
BCS- Oct- 2021, Mar-2022
BCA Oct-2021  Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mcom Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mlib Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
वरील वर्षी पास  झालेल्या विद्यार्थ्यांची  Degree आलेली आहे तरी  Degree घेऊन जावे

Vidyadhan College Official Group

24 Oct, 09:41


Mlib NEP (P-2023)
I, II, sem चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 26/10/2024 पर्यंत परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

23 Oct, 05:31


Vidyadhan College Official Group:
M.COM (P-2018)
1st & 2nd Year Repeater चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 26/10/2024 पर्यंत परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

20 Oct, 13:16


MAHADBT PORTAL वरती शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना कॉलेजचे नांव -
TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVABHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLEGE, CIDCO, AURANGABAD. TALUKA: AURANGABAD. DIST: AURANGABAD हे निवडावे.

Vidyadhan College Official Group

20 Oct, 06:35


BBA Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
BCS- Oct- 2021, Mar-2022
BCA Oct-2021  Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mcom Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mlib Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
वरील वर्षी पास  झालेल्या विद्यार्थ्यांची  Degree आलेली आहे तरी  Degree घेऊन जावे

Vidyadhan College Official Group

19 Oct, 07:45


BBA Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
BCS- BBA Oct- 2021, Mar-2022
BCA Oct-2021  Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mcom Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
Mlib Oct- 2021, Mar-2022, Oct-2022, Mar-2023
वरील वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांची  Degree आलेली आहेत तरी Degree घेऊन जावे

Vidyadhan College Official Group

10 Oct, 08:20


सर्व शिष्यवृत्तीधारक / ईबीसीधारक / विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ONLINE शिष्यवृत्ती फॉर्म भरणे दिनांक 04/09/2024 पासुन सुरु झाले असुन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक 31/10/2024 ही आहे. या कालावधीच्या दरम्यान MAHADBTMAHAIT.GOV.IN या WEBSITE वरती ONLINE फॉर्म भरावा व विहित कागदपत्रे दिलेल्या ठिकाणी UPLOAD करावे. संपूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून विहित कागदपत्रे जोडून महाविद्यालयात जमा करावे. वरील कालावधीच्या आत जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शिष्यवृतीचा फॉर्म भरून देणार नाही अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही शिवाय महाविद्यालयाची संपूर्ण फीस भरावी लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
MAHADBT PORTAL वरती शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना कॉलेजचे नांव -
TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVABHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLEGE, CIDCO, AURANGABAD. TALUKA: AURANGABAD. DIST: AURANGABAD हे निवडावे.

Vidyadhan College Official Group

10 Oct, 08:18


 MAHADBT PORTAL वरती शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना कॉलेजचे नांव -
TIRUPATI SHIKSHAN PRASARAK VA SEVABHAVI SANSTHA SANCHALIT VIDYADHAN COLLEGE, CIDCO, AURANGABAD. TALUKA: AURANGABAD. DIST: AURANGABAD हे निवडावे.

Vidyadhan College Official Group

10 Oct, 08:15


सर्व शिष्यवृत्तीधारक / ईबीसीधारक / विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ONLINE शिष्यवृत्ती फॉर्म भरणे दिनांक 04/09/2024 पासुन सुरु झाले असुन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक 31/10/2024 ही आहे. या कालावधीच्या दरम्यान MAHADBTMAHAIT.GOV.IN या WEBSITE वरती ONLINE फॉर्म भरावा व विहित कागदपत्रे दिलेल्या ठिकाणी UPLOAD करावे. संपूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून विहित कागदपत्रे जोडून महाविद्यालयात जमा करावे. वरील कालावधीच्या आत जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शिष्यवृतीचा फॉर्म भरून देणार नाही अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही शिवाय महाविद्यालयाची संपूर्ण फीस भरावी लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

Vidyadhan College Official Group

10 Oct, 07:55


शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे त्रुटी पूर्तता करावी त्याशिवाय त्यांची शिष्यवृत्ती मिळणार नाही

Vidyadhan College Official Group

06 Oct, 13:00


उद्या दिनांक 07/10/2024 सोमवार रोजी महाविद्यालयाच्या तासिकांना सुट्टी राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Vidyadhan College Official Group

06 Oct, 12:59


New Doc 10-06-2024 16.36.pdf

Vidyadhan College Official Group

04 Oct, 05:18


Bcs P-2014 पॅटर्न च्या ज्या मुलानी परीक्षा फॉर्म भरले आहेत आणि ज्यांची प्रॅक्टिकल परीक्षा राहिली आहे अशा विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी महाविद्यालयात होणार आहे. तरी त्यासाठी उपस्थित राहावे.

Vidyadhan College Official Group

03 Oct, 08:19


Vidyadhan College Official Group:
M.COM (P-2018)
1st & 2nd Year Repeater चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 26/10/2024 पर्यंत परिक्षा फीस भरून घ्यावी.

Vidyadhan College Official Group

25 Sep, 04:52


P-2014 BCS & P-2018 B.Com
या विद्यार्थ्यांचे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर चे रिपीटर चे फॉर्म आलेले आहे यांना युनिव्हर्सिटी कडून शेवटची संधी देण्यात येत आहे तरी विद्यार्थ्यांनी त्वरित दखल घेऊन कॉलेजला येऊन फॉर्म भरून घ्यावे

Vidyadhan College Official Group

25 Sep, 04:49


BCS P-2014, BCOM- P-2018 च्या ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचे I, II sem Repeater असतील त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी 26-09-2024 पर्यंत परीक्षा फिस भरावी

Vidyadhan College Official Group

25 Sep, 04:44


BBA(P-2018)I, II, III, IV, V, VI  Repeater
BCA (P-2018)I, II, III, IV, V, VI Repeater
Bcom(P-2018)I,II,III, IV, V, VI Repeater
BCOM (P-2022) I, II, III, IV Repeater
BCS(P-2014)I,II,III, IV, V, VI Repeater
BCS(P-2022)I, II, III, IV, Repeater
चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 25/09/2024 पर्यंत परिक्षा  फीस भरावी

Vidyadhan College Official Group

24 Sep, 14:26


*सर्व OBC, VJNT आणि SBC Category च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शिष्यवृत्ती फॉर्म सोबत नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.*

*तरी ज्या विद्यार्थ्यांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र जमा केले नसतील त्यांनी आपल्या तहसील कार्यालयातुन सदरील प्रमाणपत्र काढून महाविद्यालयात जमा करावे.*

Vidyadhan College Official Group

24 Sep, 14:26


Document from Mukesh Narwade

Vidyadhan College Official Group

23 Sep, 05:29


BBA(P-2018)I, II, III, IV, V, VI  Repeater
BCA (P-2018)I, II, III, IV, V, VI Repeater
Bcom(P-2018)III, IV, V, VI Repeater
BCOM (P-2022) I, II, III, IV Repeater
BCS(P-2014)III, IV, V, VI Repeater
BCS(P-2022)I, II, III, IV, Repeater
चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 25/09/2024 पर्यंत परिक्षा  फीस भरावी

Vidyadhan College Official Group

23 Sep, 05:25


Vidyadhan College Official Group:
BBA (P-2018)  I, II, III, IV, V, VI  Repeater
BCA (P-2018)  I, II, III, IV, V, VI Repeater
BCOM (P-2018)  III, IV, V, VI 
Repeater
BCOM (P-2022)  I, II, III, IV
Repeater

चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 25/09/2024 पर्यंत परिक्षा फीस भरावी

BCS (P-2014)  III, IV, V, VI 
Repeater चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 25/09/2024 पर्यंत परिक्षा फीस भरावी ़

BCS (P-2022)  I, II, III, IV,
Repeater चे परिक्षा फॉर्म आले असुन सदरील विद्यार्थ्यांनी दिनांक 25/09/2024 पर्यंत परिक्षा  फीस भरावी