XII Science SSVPS 24-25 @ssvps_jrscience Channel on Telegram

XII Science SSVPS 24-25

@ssvps_jrscience


XII Science SSVPS 24-25 (English)

Are you a student in the XII Science stream at SSVPS? Look no further, because the XII Science SSVPS 24-25 Telegram channel is here to support you in your academic journey. This channel, with the username @ssvps_jrscience, is dedicated to providing valuable resources, study materials, and updates specifically tailored for students in the XII Science stream at SSVPS. Whether you need help understanding complex concepts, preparing for exams, or staying updated with the latest information, this channel has got you covered. Who is it for? This channel is specifically designed for students in the XII Science stream at SSVPS who are looking to excel in their academics and achieve their educational goals. Whether you are struggling with a particular subject or just want to stay on top of your studies, this channel is the perfect place for you. What is it? The XII Science SSVPS 24-25 Telegram channel is a one-stop destination for all your academic needs. From study materials to exam tips, this channel offers a wide range of resources to help you succeed in your studies. Additionally, the channel also provides updates on important events, deadlines, and announcements related to the XII Science stream at SSVPS. So why wait? Join the XII Science SSVPS 24-25 Telegram channel today and take your academic journey to the next level. With the support and resources available on this channel, you'll be well-equipped to achieve your academic goals and excel in your studies. Don't miss out on this valuable opportunity to enhance your learning experience at SSVPS! Join now and start your journey towards academic success.

XII Science SSVPS 24-25

20 Feb, 02:45


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

20 Feb, 02:45


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

17 Feb, 10:50


महत्वाची सूचना..... इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयाच्या कमीतकमी 5 प्रश्नपत्रिका सोडवाव्यात व काही शंका असल्यास आपल्या विषय शिक्षकांना भेटावे.

XII Science SSVPS 24-25

15 Feb, 14:05


👆Physics important questions

XII Science SSVPS 24-25

15 Feb, 14:01


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

XII Science SSVPS 24-25

13 Feb, 09:16


महत्वाची सूचना..... इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयाच्या कमीतकमी 5 प्रश्नपत्रिका सोडवाव्यात व काही शंका असल्यास आपल्या विषय शिक्षकांना भेटावे.

XII Science SSVPS 24-25

13 Feb, 02:17


👆

XII Science SSVPS 24-25

12 Feb, 06:15


स्मार्ट मराठी निबंधलेखन - बारावी २०२५.pdf

XII Science SSVPS 24-25

12 Feb, 06:15


Document from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

12 Feb, 06:15


*इयत्ता १२ वी*
*विषय - मराठी*

*कृतिपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टींची दक्षता घ्यावी.*

*१. सर्व कृती कृतिपत्रिकेत दिलेल्या क्रमानेच सोडवाव्यात.*

*२. नवीन कृती स्वतंत्र पानावर सोडवावी.*

*३. कृती सोडवताना अंदाजे प्रत्येक कृतीला असणाऱ्या गुणांच्या दुप्पट मिनिटे वेळ द्यावा.*

उदा. दोन गुणांच्या कृतीसाठी चार मिनिटे, तीन गुणांच्या कृतीसाठी सहा मिनिटे, चार गुणांच्या कृतिसाठी आठ मिनिटे, पाच गुणांच्या कृतीसाठी १० मिनिटे याप्रमाणे …

आपणास पूर्ण उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी ३ तास म्हणजे १८० मिनिटे उपलब्ध आहेत.
आपण ८० गुणांसाठी १६० मिनिटे लिहीण्यासाठी द्यावेत व राहिलेली २० मिनिटे उतारे वाचून समजून घेण्यासाठी व त्यातील शिल्लक वेळ शेवटी निंबध लिहिण्यासाठी द्यावा.

*४. एकूण १७ ते १८ पानांमध्येच पूर्ण उत्तरपत्रिका सोडवता येऊ शकते. विनाकारण जास्त पाने खर्ची घालण्याची व पुरवण्या लावण्याची आवश्यकता नाही.*

उदा.
*कृती १* (गद्य २० गुण)
अ आ इ मिळून ४ पाने

*कृती २* (पद्य १६ गुण)
अ आ इ मिळून ३ पाने

*कृती ३* (कथा १० गुण)
अ आ मिळून ३ पाने

*कृती ४* (उपयोजित १४ गुण)
अ आ मिळून ४ पाने

*कृती ५* (व्याकरण व लेखन)
(व्याकरण १० गुण व निबंधलेखन १० गुण)
अ आ मिळून ४ पाने
व्याकरणासाठी १ पान व निबंधासाठी ३ पाने

एकूण १८ पाने लागतील. तरीही आपल्याला योग्य ते गुण नक्की मिळतील याची खात्री बाळगा.


*महत्त्वाचे* 👇

*आवश्यक तेवढ्या सर्व कृती सोडवाव्यात. एकही कृती आवश्यकतेपेक्षा जादा सोडवू नये.*

*आपले हस्ताक्षर सुरेख असेल आणि आवश्यक तेवढी मुद्देसूद उत्तरे लिहिली तर मराठी विषयातही पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात हे लक्षात ठेवा.*

*दोन वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी १०० पैकी ९९ गुणदान घेऊन महाराष्ट्रात मराठी विषयात प्रथम आलेले आहेत.*

सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये भरपूर गुणदान मिळण्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा.

*प्रा. संजय लेनगुरे, तुमसर*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*ज्यांचा फार कमी अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी कानमंत्र*👇

१. सहा कविता
२. कोणतीही एक कथा
३. कोणतेही दोन उपयोजित घटक
४. व्याकरण

एवढ्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला व कृतिपत्रिका व्यवस्थित समजून उत्तरे लिहिली तरी तुम्हांला अपेक्षित गुण नक्की मिळतील.

दोन गुणांच्या कृतिसाठी अर्धे पान,
तीन गुणांच्या कृतिसाठी पाऊन पान,
चार गुणांच्या कृतिसाठी एक पान,
पाच गुणांच्या कृतिसाठी दीड पान,

अशी जास्तीत जास्त उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा.

निबंध किमान तीन पाने लिहा व आत्मवृतात्मक निबंध लिहिणार असाल तर प्रथमपुरूषी भाषा वापरा.

उदा. मी भारतमाता बोलतेय

असा निबंधाचा विषय असेल तर मी स्वतः भारतमाता आहे असे समजून मी माझी व्यथा मांडत आहे अशी भाषाशैली वापरा.

🙏🙏🙏🙏🙏

XII Science SSVPS 24-25

11 Feb, 16:04


ज्या विद्यार्थ्यांना JEE Main परीक्षेत above 80 percentile असेल त्यांनी मला marsksheet ची photocopy send करावी

XII Science SSVPS 24-25

10 Feb, 16:29


👆वरील seating arrangement वर नजरचुकीने 11/2/2024 तारीख टाईप झाली आहे तरी 11/2/2025 तारीख लक्षात घ्यावी सर्वांनी याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

10 Feb, 16:27


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

10 Feb, 16:27


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

10 Feb, 12:00


सूचना.... उद्या English विषयाचा पेपर आहे सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वसाने पूर्ण पेपर लिहावा.
सर्वांना best luck👍

XII Science SSVPS 24-25

10 Feb, 03:00


👆आज

XII Science SSVPS 24-25

09 Feb, 16:06


सूचना.... उद्या Health and physical ची ground test झाल्यावर English विषयाचे तिघेही teachers 11 वाजेला पेपर कसा लिहावा या बद्दल guidance करणार आहेत.

XII Science SSVPS 24-25

20 Jan, 10:02


👆

XII Science SSVPS 24-25

20 Jan, 03:50


ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही hall ticket घेतले नाही त्यांनी आज घेऊन जावे.

XII Science SSVPS 24-25

18 Jan, 14:59


प्रत्येक विषयाच्या कमीतकमी 5 प्रश्नपत्रिका सोडवा .

XII Science SSVPS 24-25

18 Jan, 14:57


👆

XII Science SSVPS 24-25

18 Jan, 07:47


👆

XII Science SSVPS 24-25

18 Jan, 07:07


बोर्ड practical exam. चे time table तयार करायचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी तात्काळ hall ticket घेऊन जावेत.

XII Science SSVPS 24-25

18 Jan, 07:07


Hall Ticket घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःचे पूर्ण नाव , आईचे नाव (spelling सह) , विषय , medium of answer इ. सर्व व्यवस्थित तपासून घ्यावे , काही चूक असल्यास तात्काळ आर के पाटील सरांना भेटावे नंतर तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

17 Jan, 06:41


Pardeshi Aaditya Bhimsingh या विद्यार्थ्याने आर के पाटील सरांकडून Eligibility Certificate घेऊन जावे.

XII Science SSVPS 24-25

17 Jan, 05:53


शिष्यवृत्ती संदर्भात महत्त्वाची सूचना
12वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपल्याला वारंवार सूचना देऊन देखील आपण अर्ज जमा करत नाही तरी परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावयाचे राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी  2025 पर्यंत कार्यालयात श्री नरेंद्र देसले यांच्याकडे लवकरात लवकर अर्ज जमा करावेत. आपण जर मुदतीच्या आत शिष्यवृत्ती अर्ज जमा केला नाही तर आपले आर्थिक नुकसान झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार याची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

16 Jan, 17:22


विद्यार्थ्यांनी वरील तारखेस आपली batch कोणत्या विषयासाठी केव्हा आहे हे काळजीपूर्वक बघावे व वेळेवर journal व practical चे साहित्यासोबत हजर रहावे.

XII Science SSVPS 24-25

16 Jan, 16:50


👆Practical prelim exam.

XII Science SSVPS 24-25

16 Jan, 10:15


Hall Ticket घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःचे पूर्ण नाव , आईचे नाव (spelling सह) , विषय , medium of answer इ. सर्व व्यवस्थित तपासून घ्यावे , काही चूक असल्यास तात्काळ आर के पाटील सरांना भेटावे नंतर तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

16 Jan, 07:32


बोर्ड practical exam. चे time table तयार करायचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी तात्काळ hall ticket घेऊन जावेत.

XII Science SSVPS 24-25

16 Jan, 07:27


👆

XII Science SSVPS 24-25

15 Jan, 08:44


12 वी बोर्ड परीक्षेचे hall ticket वाटप सुरू आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरल्याचे चलन दाखवून लवकरात लवकर hall ticket घ्यावेत.

XII Science SSVPS 24-25

13 Jan, 04:05


👆

XII Science SSVPS 24-25

12 Jan, 08:03


👆उद्यापासून बुधवार पर्यंत बोर्ड परीक्षेचे hall ticket वाटप करण्यात येतील सोबत येतांना विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरल्याचे चलनची प्रिंट घेऊन यावी व आपला seat number वरील pdf मध्ये बघून शिक्षकांना सांगावा म्हणजे तात्काळ hall ticket देता येईल.

XII Science SSVPS 24-25

12 Jan, 07:59


Document from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

11 Jan, 08:45


दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा जागर उद्या दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे. या वर्षाच्या मॅरेथॉन स्पर्धेची थीम ही ग्रीन धुळे,क्लीन धुळे ही आहे. सदर स्पर्धेकरिता आपल्या शाळेतील, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस,स्काऊट,गाईड इत्यादी उपक्रमात सहभागी असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवर्जून उद्याच्या या जागर कार्यक्रमासाठी उपस्थित ठेवावे. सदर जागर कार्यक्रम साठी आपल्या जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, मा. आयुक्त महानगरपालिका धुळे तसेच शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक ,जिल्हा परिषद व म.पा.चे अधिकारी व कर्मचारी वृंद या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. तरी कृपया आपण आपल्या शाळेतील किमान 50 विद्यार्थी व विद्यार्थिनींना या जागर साठी उद्या सकाळी आठ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा- श्रीराम पेट्रोल पंप जवळ उपस्थित ठेवावे. तेथून ते आग्रा रोड गांधी पुतळ्यापर्यंत या जागर कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ ग्रीन धुळे, क्लीन धुळे अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी कृपया आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह व शिक्षकांसह या जागर कार्यक्रमात सालाबादप्रमाणे सहभाग नोंदवावा.मागील वर्षाच्या मॅरेथॉन स्पर्धेची थीम ही रन फॉर पांझरा ही होती.त्यावेळेस आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला होता.यावर्षीही आपण प्रतिसाद नोंदवावा.अशी प्रशासनाच्या वतीने अपेक्षा करतो.तसेच, आपल्या शाळेच्या नावाचा बॅनर सोबत असू द्यावा.
मा. शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद, धुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार.

XII Science SSVPS 24-25

11 Jan, 08:44


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

07 Jan, 11:59


सूचना.... उद्यापासून 12 वी वर्गाची लेखी पूर्वपरीक्षा सुरू होत आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, time table वर टाकले आहे. तसेच Practical Prelim Exam दि. 18, 20, 21 रोजी होणार आहेत batchwise time table वर टाकले आहे.

XII Science SSVPS 24-25

05 Jan, 14:56


👆 Practical Prelim Time Table

XII Science SSVPS 24-25

05 Jan, 14:55


Prelim exam time table👆

XII Science SSVPS 24-25

05 Jan, 14:53


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

03 Jan, 03:22


आदरणीय सर नमस्कार,
MHT-CET या परीक्षेचे फॉर्म भरण्याचे वेळापत्रक CET CELL ने जाहीर केले आहे, विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो, एखादी चूक झाल्यास, मोठे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊन Exams Wala Nashik या संस्थेने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी दिनांक 3 जानेवारी रोजी आपल्या कॉलेज साठी ऑनलाईन गुगल मीट वर वर्कशॉप चे आयोजन केले आहे, त्याचे वेळापत्रक आपणास खाली पाठवत आहे तरी विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या स्लॉट पैकी एका स्लॉट ला हजर राहायचे आहे.
तारीख - 3 जानेवारी 2025

A) 1st Slot - 5.30 to 6.30 pm
B) 2nd Slot - 8.30 to 9.30 pm

🚨 वर्कशॉप चुकवू नका!* 🚨
1)MHT-CET चा फॉर्म कसा भरावा
2) परीक्षेचे नियम
3) फीस
4) फॉर्म तारीख
याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे

सूचना - विद्यार्थ्यांना ज्या वर्कशॉप ला हजर राहायचे आहे त्यांनी 8080745808 या whatsapp नंबरवर आपले नाव, कॉलेज, व स्लॉट ची वेळ पाठवावी, त्यांना त्या स्लॉट ची लिंक पाठवली जाईल. विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहावे,
आपल्या कॉलेज साठी दिलेल्या तारखेलाच वर्कशॉप होईल नंतर दुसरे कॉलेज आहेत
धन्यवाद 🙏🙏🙏
🎁 *विशेष भेट:* सर्व सहभागीं विद्यार्थ्यांना MHT-CET / JEE / NEET व 12 वी ची Test Series मोफत मिळेल त्यासाठी ग्रुपला जॉईन करून घेतले जाईल.
Prof. Sunil More
Exams Wala Nashik
8080745808

XII Science SSVPS 24-25

02 Jan, 07:48


👆

XII Science SSVPS 24-25

02 Jan, 07:48


सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 6.30 वाजेला महाविद्यालयात उपस्थित रहावे. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बस थांबणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

01 Jan, 09:27


सूचना
11 व 12 वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,
ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेश फी ,परीक्षा फी बाकी असलेल्या विध्यार्थ्यानी दि.१५/०१/२०२५ पर्यंत भरावी अन्यथा तासिका व प्रात्यक्षिकेला बसू दिले जाणार नाही. तसेच 12 वी परीक्षा प्रवेश पत्र दिले जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सोबत
सोबत टेलिग्राम ग्रुपवर ज्या विध्यार्थ्यानकडे फी बाकी आहे त्यांची लिस्ट टाकली आहे.
प्राचार्य

XII Science SSVPS 24-25

01 Jan, 09:26


👆वरील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची फी लवकरात लवकर online भरावी.

XII Science SSVPS 24-25

01 Jan, 09:25


Short Outstanding Report XII -NG-2024-25.pdf

XII Science SSVPS 24-25

01 Jan, 06:27


सहलीला येणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र जमा केले नसेल त्यांनी आज कोणत्याही परिस्थितीत जमा करावे.

XII Science SSVPS 24-25

31 Dec, 01:30


सूचना..... सहलीला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आज रूम नंबर 7 मध्ये दुपारी 3.10 pm वाजेला जमावे , प्राचार्य साहेब मिटिंग घेणार आहेत व महत्वाच्या सूचना देणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांचे संमतीपत्र जमा करायचे बाकी असेल त्यांनी आज जमा करावे.

XII Science SSVPS 24-25

30 Dec, 09:53


सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आर के पाटील सरांकडून लवकर संमतीपत्र घेऊन जावे, अन्यथा नावं cancel केलं जाईल.

XII Science SSVPS 24-25

30 Dec, 09:40


सहलीसाठी नावे दिलेल्या विद्यार्थ्यांनी जर अजून फी जमा केली नसेल तर तात्काळ फी जमा करावी अन्यथा नावे cancel होतील याची नोंद घ्यावी

XII Science SSVPS 24-25

30 Dec, 06:49


👆

XII Science SSVPS 24-25

29 Dec, 15:32


👆

XII Science SSVPS 24-25

29 Dec, 15:32


सहलीसाठी 16 जागा बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांना येयायचे असेल त्यांनी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत फी भरावी.

XII Science SSVPS 24-25

29 Dec, 09:33


👆

XII Science SSVPS 24-25

08 Dec, 08:22


Very urgent👆

XII Science SSVPS 24-25

08 Dec, 08:22


👆वरील विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स उद्या जमा करावेत (दोघी आधार कार्ड staple करून जमा करावे) विद्यार्थ्यांनी आधार कार्ड वर स्वतःचे नाव , वर्ग, तुकडी, रोल नंबर, मोबाईल नंबर लिहावा.

XII Science SSVPS 24-25

08 Dec, 08:21


Document from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

07 Dec, 03:06


शासन आदेशानुसार अपार आय डी तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपले वडील किंवा आई (दोघींपैकी एकाचे) आधार कार्ड झेरॉक्स प्रत लवकरात लवकर जमा करावी.

XII Science SSVPS 24-25

06 Dec, 05:17


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

04 Dec, 11:29


👆वरील विद्यार्थ्यांनी जात पडताळणी फॉर्मचे टोकन श्री पी ए पाटील सरांकडून घ्यावेत , बाकी विद्यार्थ्यांचे टोकन नंतर मिळतील.

XII Science SSVPS 24-25

04 Dec, 01:05


👆18 वर्षे वय पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी वाहन न वापरण्याबद्दल पोलीस अधीक्षक यांचे पत्र , तसे आढळून आल्यास कडक कारवाई होईल याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

03 Dec, 12:53


सूचना....12 वीच्या Pre - List मध्ये दुरुस्ती असल्यास उद्या कळवावे अन्यथा Hall Ticket वर तसेच print होऊन येईल. Pre list ची pdf वर टाकली आहे.

XII Science SSVPS 24-25

03 Dec, 02:49


शासन आदेशानुसार अपार आय डी तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपले वडील किंवा आई (दोघींपैकी एकाचे) आधार कार्ड झेरॉक्स प्रत लवकरात लवकर जमा करावी.

XII Science SSVPS 24-25

02 Dec, 14:03


12वी च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपल्याला वारंवार सूचना देऊन देखील आपण अर्ज जमा करत नाही तरी परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावयाचे राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर ,2024 पर्यंत कार्यालयात श्री नरेंद्र देसले यांच्याकडे लवकरात लवकर अर्ज जमा करावेत. आपण जर मुदतीच्या आत शिष्यवृत्ती अर्ज जमा केला नाही तर आपले आर्थिक नुकसान झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार याची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

02 Dec, 06:36


शासन आदेशानुसार अपार आय डी तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपले वडील किंवा आई (दोघींपैकी एकाचे) आधार कार्ड झेरॉक्स प्रत लवकरात लवकर जमा करावी.

XII Science SSVPS 24-25

02 Dec, 06:35


👆

XII Science SSVPS 24-25

30 Nov, 09:22


12 वी Pre - List दुरुस्ती फक्त 3 तारखेपर्यंत होईल त्यानंतर दुरुस्ती होणार नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा pre list बघून घ्या नाहीतर Hall Ticket वर तसेच चुकीचे प्रिंट होऊन येईल याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

30 Nov, 08:52


शासन आदेशानुसार अपार आय डी तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपले वडील किंवा आई (दोघींपैकी एकाचे) आधार कार्ड झेरॉक्स प्रत लवकरात लवकर जमा करावी.

XII Science SSVPS 24-25

30 Nov, 08:52


👆

XII Science SSVPS 24-25

29 Nov, 09:56


👆12 वी वर्गाची दुरुस्ती केलेली Pre- List टाकली आहे, विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघावी व सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांच्या pre - list दुरुस्ती असेल त्यांनी त्वरित प्रमोद पाटील सरांना भेटावे अन्यथा Hall ticket वर तसेच print होऊन येईल याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

29 Nov, 09:50


Pre_List (10).pdf

XII Science SSVPS 24-25

28 Nov, 09:52


12 वी बोर्ड practical exam दि 24 जानेवारी पासून व theory exam 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी👆

XII Science SSVPS 24-25

28 Nov, 01:42


आजपासून practical सुरू होत आहेत.

XII Science SSVPS 24-25

22 Nov, 11:24


Document from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

22 Nov, 07:16


👆लवकरात लवकर जमा करा.

XII Science SSVPS 24-25

22 Nov, 06:39


मा शिक्षण विस्तार अधिकारी धुळे यांच्या सूनेनुसार आपल्या महाविद्यालयातील 11 वी व 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करणे गरजेचे आहे.
त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जमा करणे.
ते जमा करताना त्यावर
आपले पूर्ण नाव, रोल नंबर, वर्ग, तुकडी, मोबाईल नंबर लिहणे गरजेचे आहे.
सर्वांनी आज पासून 23 तारखे पर्यंत वेळ 12 ते 3 या वेळेत जमा करणे.

XII Science SSVPS 24-25

21 Nov, 09:55


सूचना...12 वीच्या ज्या विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी उद्या 12 ते 2 वाजेपर्यंत महाविद्यालयात आर के पाटील सरांना भेटावे , उद्या शेवटची मुदत आहे अन्यथा शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

21 Nov, 09:52


मा शिक्षण विस्तार अधिकारी धुळे यांच्या सूनेनुसार आपल्या महाविद्यालयातील 11 वी व 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करणे गरजेचे आहे.
त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जमा करणे.
ते जमा करताना त्यावर
आपले पूर्ण नाव, रोल नंबर, वर्ग, तुकडी, मोबाईल नंबर लिहणे गरजेचे आहे.
सर्वांनी आज पासून 23 तारखे पर्यंत वेळ 12 ते 3 या वेळेत जमा करणे.

XII Science SSVPS 24-25

21 Nov, 05:02


12 वी बोर्ड परीक्षा व MHT-CET / NEET / JEE या परीक्षांची तयारी करणे झाले सोपे......🎯💯

100% तयारी.... त्यासाठी लिंक वर क्लिक करून व्हिडिओ आवश्य पहा.. 🙏

सूचना - सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या विद्यार्थ्यांना MHT-CET / NEET / JEE या परीक्षांची तयारी करता यावी यासाठी Space Education Nashik या संस्थेने मोबाईल बेस अँप तसेच लॅपटॉप, कॉम्प्युटर वर वापरता येणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे,आपल्या कॉलेज च्या विद्यार्थ्यांना हे अँप /सॉफ्टवेअर फक्त रु 700/- मध्ये पूर्ण वर्षभर मिळणार आहे, सॉफ्टवेअर कसे आहे त्याचा व्हिडीओ लिंक स्वरूपात पाठवत आहोत, हा व्हिडीओ आवश्य पाहावा, या सॉफ्टवेअर मधून अभ्यास केल्यास नक्कीच अपेक्षित यश मिळेल.

A)अँप / सॉफ्टवेअर चे फायदे 📣
1) MHT-CET / JEE / NEET च्या नोट्स
2) प्रत्येक चॅप्टर चे MCQS Solve केले आहेत
3) Unlimited Chapter Test देता येतील तेही परीक्षेच्या पॅटर्न नुसार, (या exams ऑनलाईन आहेत त्यामुळे याची प्रॅक्टिस सुद्धा ऑनलाईन झाली पाहिजे )टेस्ट दिल्यानंतर लगेच result मिळतो तेही answersheet सह
4) Unlimited Full length पेपर देता येतील. पेपर सबमिट केल्यानंतर लगेच result मिळतो उत्तर पत्रिकेसह.
5) 12 वी बोर्ड परीक्षेची पूर्ण तयारी अँप मधून करता येते.
6) या Exams Online असल्याने त्यांची प्रॅक्टिस ऑनलाईन होते. मोबाईल बेस असल्यामुळे कुठेही केव्हाही अभ्यास करता येतो त्यामुळे वेळ वाचतो. कॉन्फिडन्स येतो.

अधिक माहितीसाठी व सॉफ्टवेअर घेण्यासाठी 8080745808 या क्रमांकावर संपर्क साधावा.

https://youtu.be/m70FDZOOgRM?si=7_Q-rWzTdMTjS4U7

*टीप - वरील मॅसेज मधील लिंक ब्ल्यू नसल्यास ( निळी ) किंवा लिंक ओपन होत नसल्यास वरील मॅसेज तुमच्या मोबाईल मध्ये पुन्हा कॉपी पेस्ट करून घ्यावा लिंक ओपन होईल 🙏*

धन्यवाद..🙏🙏🙏
Prof. Sunil More
Space Education & Exams Wala Nashik.
8080745808

*महत्वाची सूचना - वरील सॉफ्टवेअर व MHT-CET / JEE / NEET च्या सविस्तर माहितीसाठी आपल्या कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुगल मीट वर आज संध्याकाळी 7 वा वर्कशॉप आयोजित केला आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी 8080745808 या whatsapp नंबर वर नाव, कॉलेज व वर्ग पाठवावा त्यांनाच वर्कशॉप ची लिंक पाठवली जाईल 🙏*

XII Science SSVPS 24-25

14 Nov, 06:12


https://forms.gle/FvaXLfx21c8Cabvw6
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की वरील google form ची link click करून google form लवकरात लवकर भरावा.

XII Science SSVPS 24-25

11 Nov, 13:21


सूचना...... शैक्षणिक वर्षे 2024 द्वितीय सत्र दि. 12 नोव्हेंबर दुपारी 12.40 वाजेपासून lectures सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

10 Nov, 13:06


सूचना.... दि. 12 नोव्हेंबर पासून महाविद्यालय सुरू होईल उद्या सुधारित वेळापत्रक टाकण्यात येईल.

XII Science SSVPS 24-25

07 Nov, 04:27


Photo from R. K. Patil Sir (SSVPS )

XII Science SSVPS 24-25

30 Oct, 11:03


महत्वाची सूचना.... ज्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी आर के पाटील सरांशी फोन करून संपर्क साधावा.

XII Science SSVPS 24-25

28 Oct, 17:21


12 वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपल्याला वारंवार सूचना देऊन देखील आपण अर्ज जमा करत नाही तरी परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावयाचे राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर ,2024 पर्यंत कार्यालयात श्री नरेंद्र देसले यांच्याकडे लवकरात लवकर अर्ज जमा करावेत. आपण जर मुदतीच्या आत शिष्यवृत्ती अर्ज जमा केला नाही तर आपले आर्थिक नुकसान झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार याची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

28 Oct, 13:13


सूचना.... ज्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी उद्या सकाळी 10 ते 12.00 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये उपस्थित राहून भरावेत अन्यथा फॉर्म न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जाऊ शकते त्याला महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

24 Oct, 06:36


https://forms.gle/FvaXLfx21c8Cabvw6
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की वरील google form ची link click करून google form लवकरात लवकर भरावा.

XII Science SSVPS 24-25

22 Oct, 05:19


इ 12 वीच्या ज्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी 24 ऑक्टोबर पर्यंत भरून घ्यावेत , अन्यथा शैक्षणिक नुकसान झाल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

22 Oct, 04:41


👆

XII Science SSVPS 24-25

22 Oct, 04:41


महत्वाची सूचना....12 वी बोर्ड परीक्षेचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना त्यांच्या registered mobile number वर परीक्षा फी ची demand दिली गेली आहे तरी विद्यार्थ्यांनी त्वरित फी भरावी त्याशिवाय फॉर्म final होणार नाही याची नोंद घ्यावी, फी भरल्यानंतर चलन आणू नये तुमच्याकडेच ठेवावे.

XII Science SSVPS 24-25

21 Oct, 03:24


सूचना.... उद्या इ. 11 वी व 12 वी वर्गाचे Electronics विषयाचे Journals Lab मध्ये श्री माने भाऊसाहेब 11 ते 12 वाजेदरम्यान वाटप करणार आहेत, येतांना चलन घेऊन यावे.

XII Science SSVPS 24-25

19 Oct, 10:27


सूचना - सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या विद्यार्थ्यांना MHT-CET / NEET / JEE या परीक्षांची तयारी करता यावी यासाठी Space Software या संस्थेने सॉफ्टवेअर तयार केले आहे, त्याची आपल्या कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी किंमत प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त रु 700/- मध्ये पूर्ण वर्षभर मिळणार आहे, त्यासंदर्भात आपल्या कॉलेज मध्ये मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्या कार्यक्रमाला काही विद्यार्थी गैरहजर होते, त्यांच्या साठी सॉफ्टवेअर कसे आहे त्याचा व्हिडीओ लिंक स्वरूपात पाठवत आहोत, हा व्हिडीओ आवश्य पाहावा, या सॉफ्टवेअर मधून अभ्यास केल्यास नक्कीच अपेक्षित यश मिळेल.
अधिक माहितीसाठी 8080745808 या क्रमांकावर संपर्क साधावा.

https://youtu.be/m70FDZOOgRM?si=7_Q-rWzTdMTjS4U7

धन्यवाद..

XII Science SSVPS 24-25

18 Oct, 06:17


Seating arrangement ..19.02.24
Hindi... Room no. 7,8,9,10,5
I.T.... Room no......2,3

XII Science SSVPS 24-25

18 Oct, 04:20


GR NO 23-24.pdf

XII Science SSVPS 24-25

17 Oct, 04:26


👆फक्त Biology आणि Physics बाकी विषयाचे Journals पेपरच्या दिवशी वाटण्यात येतील.

XII Science SSVPS 24-25

17 Oct, 03:37


सूचना.... इ. 11 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की Biology व Physics विषयाचे Journals आजपासून 26 तारखेपर्यंत 10.30 ते 3 वाजेदरम्यान Lab मध्ये वाटण्यात येतील विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रवेश फी भरल्याचे चलन सोबत असू दयावे.

XII Science SSVPS 24-25

16 Oct, 10:50


उद्याच्या पेपरची बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे...
Geography... Room number 5 , 6
Elex.......... Room number 7, 8
Computer.... Room number 9, 10

XII Science SSVPS 24-25

16 Oct, 07:25


महत्वाची सूचना....12 वी बोर्ड परीक्षेचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना त्यांच्या registered mobile number वर परीक्षा फी ची demand दिली गेली आहे तरी विद्यार्थ्यांनी त्वरित फी भरावी त्याशिवाय फॉर्म final होणार नाही याची नोंद घ्यावी, फी भरल्यानंतर चलन आणू नये तुमच्याकडेच ठेवावे.

XII Science SSVPS 24-25

15 Oct, 13:58


👆पेपरची वेळ लक्षात घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

15 Oct, 09:09


12 वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपल्याला वारंवार सूचना देऊन देखील आपण अर्ज जमा करत नाही तरी परत एकदा ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावयाचे राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत कार्यालयात श्री नरेंद्र देसले यांच्याकडे लवकरात लवकर अर्ज जमा करावेत. आपण जर मुदतीच्या आत शिष्यवृत्ती अर्ज जमा केला नाही तर आपले आर्थिक नुकसान झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार याची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी नोंद घ्यावी.

XII Science SSVPS 24-25

14 Oct, 09:37


👆सहामाही परीक्षेच्या वेळेत बदल झाला आहे याची नोंद घ्यावी.

1,774

subscribers

325

photos

1

videos