Stock Market Wealth (RJ) @rj_stockmarket_wealth Channel on Telegram

Stock Market Wealth (RJ)

@rj_stockmarket_wealth


NISM Certified Research Analyst
(Equity Derivative Markets)


I am not SEBI registered Analyst.
This channel is only for educational purposes.

# RANJITSINH JADHAV
MB:- 8796831158

Stock Market Wealth (RJ) (English)

Stock Market Wealth (RJ) is a Telegram channel dedicated to providing valuable insights and education on the stock market. Run by Ranjitsinh Jadhav, a NISM Certified Research Analyst specializing in Equity Derivative Markets, this channel aims to empower its subscribers with knowledge that can help them navigate the world of stocks and investments. It is important to note that Ranjitsinh Jadhav is not a SEBI registered Analyst, and the channel is solely for educational purposes. Whether you are a seasoned investor looking to expand your understanding of market trends or a beginner seeking to learn the basics of stock trading, Stock Market Wealth (RJ) has something to offer for everyone. From in-depth analysis of market movements to tips on building a diversified investment portfolio, this channel covers a wide range of topics that can enhance your financial literacy. By joining Stock Market Wealth (RJ) on Telegram, you will have access to valuable resources curated by an experienced professional in the field. Ranjitsinh Jadhav's expertise and dedication to providing accurate and unbiased information make this channel a reliable source for anyone interested in mastering the art of stock market investment. If you are looking to take your financial knowledge to the next level and make informed decisions in the stock market, look no further than Stock Market Wealth (RJ) on Telegram. Join today and start your journey towards building wealth through smart investments! #RANJITSINH JADHAV MB: 8796831158

Stock Market Wealth (RJ)

22 Nov, 13:41


*Course fee recover in class with Live trades*

Stock Market Wealth (RJ)

22 Nov, 09:58


30🔥

Stock Market Wealth (RJ)

22 Nov, 06:49


Hero zero
🔰 Godrejprop 2900 ce @15-16
Target... 75+

Stock Market Wealth (RJ)

14 Nov, 08:12


*KOTHARIPET @180/185*

*Looking good support* (with SL)

Stock Market Wealth (RJ)

14 Nov, 05:52


*Nifty IMPORTANT LEVEL*

👉 *22800-22860*

Stock Market Wealth (RJ)

13 Nov, 09:20


WEEKLY EXPIRY😂😂

Stock Market Wealth (RJ)

11 Nov, 06:56


आपल्या प्रॉफिट sharing स्टॉक मध्ये घाबरून जाऊ नका...

लॉस होणार नाही, माझी टेकनिक वेगळी आहे स्टॉक शोधायची..

मार्केट 10% खाली आहे, large कॅप स्टॉक 30% खाली गेलेत, midcap स्टॉक 40-50% खाली गेलेत..

पण आपले दिलेले स्टॉक पाहा 10-15% डाउन आणी पुन्हा आपल्याच किमती जवळ फिरत आहेत...

Be RELAX

Stock Market Wealth (RJ)

10 Nov, 05:17


🔰 *थोडेसे RJ अर्थद्याणं*

👉 *सध्या सोसिअल मीडिया चा जमाना आहे, इकडे खूप सारे INFLUNCER, FINANCIAL EXPERT तयार झाले आहेत, खूप छान गोष्ट आहे.*

👉 *या प्लॅटफॉर्म वर येउन हे सर्वजण स्टॉक्स बदल, इन्व्हेस्टमेंट बदल, SIP संदर्भात, SWP संदर्भात, Muftual Fund ची खूप छान माहिती आपल्याला देत ही आहेत....*

👉 *पण तुम्हाला माहिती आहे का, हे सर्व स्वतः छान माहिती देत आहेत , पण स्वतःची इन्व्हेस्टमेंट ते FD मध्ये किंवा Real इस्टेट मध्येच, किंवा safe इन्व्हेस्टमेंट करत आहेत, ते जे स्वतः सांगत आहेत त्यामध्ये ते स्वतः काहीच करत नाहीत...मग अशा माहितीचा उपयोग काय जो महियी देतोय तो जर स्वतःच ते करत नसेल तर.*

👉 *हे लक्षात असुद्या, योग्य माहिती आणी योग्य शिक्षणं काळाची गरज आहे. पण या सोसिअल मीडिया ने माहिती तर छान दिली, पण ज्यांनी माहिती दिली ते स्वतःच त्या गोष्टी करत नसतील तर मला तरी असे वाटते अशा माहितीचा उपयोग शून्य आहे कारण ती फक्त एक पुस्तकी माहिती झाली....बाकी काही नाही*

*कोणालाही दुखावणे किंवा टार्गेट करणे हा उद्देश नसून खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.*
😂😂😂🥳🥳✌️✌️✌️

Stock Market Wealth (RJ)

09 Nov, 07:41


https://angel-one.onelink.me/Wjgr/a70lv0c7

Stock Market Wealth (RJ)

08 Nov, 15:47


https://cosmofeed.com/ps/670a1766b3bb8e00139e7bcb

Stock Market Wealth (RJ)

08 Nov, 15:47


Lifetime free group

Stock Market Wealth (RJ)

08 Nov, 10:11


सध्या मार्केट मध्ये 10% रिटर्न देऊ वाल्या खूप स्कीम चालू आहेत, अशा स्कीम वाल्यापासून लांब राहा.

सगळे बंद पडणार एक दिवस..

आतापर्यंत लिस्टेड असणाऱ्या अशा 86 हजार कंपन्या बंद झाल्यात unlisted चा तर हिशोबच नाही...

स्वतः शिका आणी इन्व्हेस्ट करा, किंवा योग्य व्यक्ती बरोबर काम करा, नगर, श्रीगोंदा , वारजे, पुणे, बारामती, इंदापूर, दौंड, कोल्हापूर या विभागात अशा स्कीम खूप चालू आहेत. जरा सावध राहा...

🙏🙏🙏🙏

Stock Market Wealth (RJ)

08 Nov, 06:26


280

Stock Market Wealth (RJ)

08 Nov, 04:31


TRENT 6300 CE @250

LOOKING REVERSAL.LETS SEE

Stock Market Wealth (RJ)

06 Nov, 19:11


*आपल्या ग्रुप मधील खूप मित्रांची इच्छा आहे की सर आपला एक youtube & insta चॅनेल चालू करावा आणी त्यावर update देत राहावे...*

*खर तर मला शेयरमार्केट हे social मीडिया जे की फक्त दिखाऊ माल आणी फसवेगिरी असते असे वाटते, इकडे विडिओ बनवणारे स्वतः कधीही ट्रेड करून पैसे कमवत नाहीत, ते फक्त काहीतरी दाखवून क्लास आणी प्रीमियम ग्रुप मधून प्रॉफिट कमवितात असे माझे स्पष्ट मत आहे, आणी मला हे अजिबात आवडत नाही, मी स्वतः एक ट्रेडर आणी investore आहे, आणी मला यामध्ये खूप जास्ती इंटरेस्ट आहे.*

*पण लवकरच सर्वांच्या आग्रहाचा विचार करता, लवकरच आपण योग्य to निर्णय घेउन सुरवात करण्याचा प्रयत्न करूयात.*

Stock Market Wealth (RJ)

06 Nov, 09:14


🚀