PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂ @prahar22 Channel on Telegram

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

@prahar22


भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂ (Hindi)

प्रहार अकादमी सी.पी.एल👮‍♂ टेलीग्राम चैनल भारतीपूर्व प्रशिक्षण केंद्र के लिए एक महत्वपूर्ण स्रोत है। चैनल 'प्रहार22' के उपयोगकर्ता उच्च गुणवत्ता और व्यापक जानकारी प्राप्त कर सकते हैं। इस चैनल में भर्ती संबंधित अपडेट्स, प्रश्न-पत्र, सिलेबस और महत्वपूर्ण जानकारी दी जाती है। यहां भर्तीपूर्व प्रशिक्षण केंद्र के लिए आवश्यक जानकारी प्राप्त करने के लिए एक सामर्थ्यवर्धक स्थान है। चैनल का मुख्य उद्देश्य उम्मीदवारों को सफलता की दिशा में मार्गदर्शन करना है और उन्हें अपने लक्ष्य की प्राप्ति में सहायता करना है। चैनल में उपयुक्त और सत्यापित जानकारी साझा की जाती है ताकि उम्मीदवार अच्छी तरह से तैयारी कर सकें। प्रोफेशनल टीम द्वारा विशेषज्ञता के साथ तैयार किए गए सामग्री के माध्यम से यहां उम्मीदवारों को सहायता प्रदान की जाती है। चैनल में भर्ती से संबंधित सभी अपडेट्स के साथ-साथ महत्वपूर्ण सूचनाएं भी साझा की जाती हैं। अतः, यदि आप भर्तीपूर्व प्रशिक्षण केंद्र की तैयारी कर रहे हैं और सटीक और सर्वोत्तम जानकारी प्राप्त करना चाहते हैं, तो 'प्रहार अकादमी सी.पी.एल' चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण संसाधन हो सकता है।

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Feb, 22:50


मुंबई पोलीस चालक अंतिम निवड यादी

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Feb, 22:43


मुंबई शहर पोलीस अंतिम निवड यादी

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Feb, 22:43


Share DOC-20250208-WA0003.pdf

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

02 Feb, 15:35


2025 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

30 Jan, 16:33


Share 377.pdf

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

22 Jan, 15:21


मुंबई पोलीस चालक भरती २०२२-२३ लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिकेबाबत...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

22 Jan, 15:20


मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिकेबाबत...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

11 Jan, 06:59


मुंबई पोलीस चालक लेखी पेपर

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

04 Jan, 18:41


मुंबई पोलीस हॉल तिकीट उपलब्ध करून देणेबाबत

मुंबई पोलीस शिपाई पेपर 12 जानेवारी 2025 ला

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

26 Dec, 17:37


भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

भारताचा कोहिनूर हरपला....

डॉ. मनमोहन सिंग (माजी पंतप्रधान )

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

23 Dec, 11:54


Document from Prahar Academy

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

10 Dec, 12:33


🛑 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 🛑

❇️ स्थापना - 1 एप्रिल 1935

❇️ राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949

❇️ मुख्यालय - मुंबई

❇️ पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ

सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर.

❇️ सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा (26 वे)

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

09 Dec, 06:34


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा चालू घडामोडी या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Dec, 14:06


🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- मराठी
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक https://forms.gle/ZBMe1jniEJcyC1Lv7

संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Dec, 05:26


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा बुद्धिमत्ता या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

06 Dec, 17:46


🖊️ देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

06 Dec, 14:17


🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- मराठी
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक https://forms.gle/g5zsCt9zn17T3p8W6

संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

06 Dec, 12:32


🛑 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा मराठी या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 13:32


🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- जनरल नॉलेज
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक :https://forms.gle/NBzw47FUgKT63QnR7

संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 13:21


15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

* मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

* उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

*. उपमुख्यमंत्री - अजित पवार

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 10:30


गेट वे ऑफ इंडिया बांधकामाला 100 वर्ष पूर्ण

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 10:21


♦️"नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव" पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान..

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 10:21


🛑 पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

👉 पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात चीनची खेळाडू लुओ यू वू हिचा पराभव केला

👉 सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकले

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Dec, 10:20


🛑 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा सामान्य ज्ञान या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

30 Nov, 14:12


https://forms.gle/kKZj1ChdFWhjzp8y6
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/kKZj1ChdFWhjzp8y6
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- सामान्य ज्ञान
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/kKZj1ChdFWhjzp8y6
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
https://forms.gle/kKZj1ChdFWhjzp8y6

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

30 Nov, 04:20


🔴 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा सामान्य ज्ञान या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

29 Nov, 13:45


https://forms.gle/gveQt2yXk4KFC85t9
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/gveQt2yXk4KFC85t9
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- मराठी
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/gveQt2yXk4KFC85t9
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
https://forms.gle/gveQt2yXk4KFC85t9

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

29 Nov, 07:22


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांचा मराठी या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

22 Nov, 06:58


Ready to Quiz
Join Now
https://t.me/prahar_academy_cpl

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

22 Nov, 05:40


🔴भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?



____

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

16 Nov, 13:30


https://forms.gle/2EewnMnKMqDN5sR37
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/2EewnMnKMqDN5sR37
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- गणित
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/2EewnMnKMqDN5sR37
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

16 Nov, 09:02


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांची गणित या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

15 Nov, 13:30


https://forms.gle/owGgweJEqa6uBM6QA
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/owGgweJEqa6uBM6QA
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- मराठी व्याकरण
✍🏻 एकुण प्रश्न :- 25प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/owGgweJEqa6uBM6QA
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

15 Nov, 11:14


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांची मराठी या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

12 Nov, 13:30


https://forms.gle/hkWz33iTFtATcG6i8
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/hkWz33iTFtATcG6i8
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- सामान्य ज्ञान
✍🏻 एकुण प्रश्न :- 25प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/hkWz33iTFtATcG6i8
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

12 Nov, 12:15


👉 आज बरोबर सायंकाळी 7 वाजता 25 मार्कांची सामान्य ज्ञान या विषयावरती ऑनलाईन पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे...

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

09 Nov, 10:37


https://forms.gle/wrmKDNG8ZwicaxLG6
🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/wrmKDNG8ZwicaxLG6
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :-मराठी व्याकरण
✍🏻 एकुण प्रश्न :- 20प्रश्न
🏆 एकुण गुण :- 20गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/wrmKDNG8ZwicaxLG6
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

09 Nov, 05:39


👉 आज दिनांक 9/11/2024 रोजी पासून दररोज बरोबर सायंकाळी 4 :00 वाजता 20 मार्कांची पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे..

तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची ..👍

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

08 Nov, 08:39


🥇🎖🥇🎖🥇🎖🥇👮‍♂️👮🥇🎖🥇🎖🥇🎖🥇
मिशन खाकी- आजचा टास्क ऑनलाईन परीक्षा
🔗 लिंक :
https://forms.gle/tWuFajmm5pyoBJKB6
👮पोलीस भरती / सैन्य भरती👮‍♂️
        🖥️ ऑनलाईन टेस्ट 🖥️
📖 विषय :- सामान्य ज्ञान
✍🏻 एकुण प्रश्न :- 25 प्रश्न
🏆 एकुण गुण :- 25 गुण
🔗 लिंक :
https://forms.gle/tWuFajmm5pyoBJKB6
आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती होणाऱ्या ऑनलाइन पेपरमध्ये काही तफावत असल्यास व पेपर सुरू करत असताना  काही अडचणी आल्यास त्वरित खालील नंबर वरती व्हाट्सअप ला मेसेज किंवा संपर्क करा.
संपर्क: 9594024222
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
https://forms.gle/tWuFajmm5pyoBJKB6

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

08 Nov, 06:55


आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन टेस्ट होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन टेस्ट द्यायची आहे

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Nov, 15:21


🛑 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ( तात्या )

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी हे आहे.

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Nov, 09:16


🔴महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे...!!

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

27 Oct, 01:34


👉 उद्या दिनांक 29/10/2024 रोजी बरोबर सायंकाळी 7:00 वाजता 100 मार्कांची पोलीस भरती संभाव्य टेस्ट होणार आहे..

तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट द्यायची ..👍

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

22 Oct, 16:02


पोलीस भरती २०२४ - मुंबई पोलीस व पोलीस चालक,पदांच्या होणाऱ्या पेपर साठी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपल्या *प्रहार अकॅडमी सेंटर* मार्फत विनामूल्य असे महत्त्वपूर्ण 2000 पेक्षा जास्त प्रश्नांचा प्रश्नसंच आपणास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे..
या प्रश्नसंचा विद्यार्थ्याला आगामी येणाऱ्या पेपरला नक्कीच फायदा होईल.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नसंचासाठी आजच आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा .
उद्या सायंकाळी ५:०० pm वाजता टेलिग्राम चैनल वर आपला प्रश्नसंच आपणास उपलब्ध होईल....
🍀 BEST OF LUCK 🍀
*Telegram channel link:-*
https://t.me/PRAHAR22

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

15 Oct, 13:24


https://t.me/PRAHAR22

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

09 Oct, 18:20


भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

09 Oct, 11:00


*लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा*

महत्त्वाचे काल झालेल्या मेरिटमध्ये एक-दोन मार्काने मेरिटमध्ये न बसलेल्या अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता आगामी येणाऱ्या 12 हजार पदांसाठी आजपासूनच तयारीला सुरुवात करावी व आपले भरतीचे स्वप्न पूर्ण करावे.

व जे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आजपासून जास्तीत जास्त अभ्यास करावा..

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

08 Oct, 19:32


20 ऑक्टोंबर ला पेपर होण्याची शक्यता आहे.…

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

08 Oct, 16:19


मुंबई पोलीस शिपाई भरती मैदानी मेरिट लिस्ट

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

23 Sep, 14:54


🔴 मुंबई वाहन चालक कौशल्य चाचणी 🔴

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

10 Sep, 13:34


🔴 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष 🔴

➡️  2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

➡️  2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

➡️. 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

➡️. 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

➡️. 2023 : भरडधन्य वर्ष

➡️. 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

➡️ 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

07 Sep, 01:50


गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!  🙏
   
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

06 Sep, 09:01


SSC-GD notification 2025

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Sep, 14:32


महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Sep, 14:30


महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्रालय प्रधान सचिव -. नंदकुमार

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Sep, 14:28


* भारतात सर्वाधिक आयफोन उत्पादन तमिळनाडूतील चेन्नई येथे होते*

PRAHAR ACADEMY C.P.L👮‍♂

05 Sep, 14:28


* भारताची सिलीकॉन व्हॅली म्हणून कर्नाटक मधील बंगलोर शहर ओळखले जाते *