MPSC formula @mpscformula2024 Channel on Telegram

MPSC formula

@mpscformula2024


तेच देणार जे परीक्षेला येणार........!

MPSC formula (Portuguese)

Descubra o segredo para passar no concurso do MPSC seguindo o canal @mpscformula2024! Se você está se preparando para o concurso do Ministério Público de Santa Catarina e busca por dicas, materiais de estudo e orientações preciosas, este canal é para você. O @mpscformula2024 reúne uma equipe de especialistas dedicados a compartilhar fórmulas e estratégias eficazes para te ajudar a alcançar a sonhada aprovação. Esteja por dentro de conteúdos exclusivos, cronogramas de estudo, simulados e muito mais. Não perca tempo e junte-se a essa comunidade de concurseiros rumo ao sucesso no MPSC!

MPSC formula

15 Jan, 06:21


सगळ्यांना एकच सांगणे आहे कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी पंधरा दिवस राहिली आहेत असे डोळ्यासमोर ठेवून आपण ग्रुप वर जे काही टॉपिक दिलेली आहेत प्रत्येक विषयानुसार ते टॉपिक रिपीट रिपीट वाचा त्यासोबतच चालू घडामोडी संदर्भात जे काही क्वेश्चन टाकले आहेत ते सगळे वाचून काढा
माझी तब्येत अजून ठीक नसल्याकारणामुळे मला स्टडी करता येत नाही त्यामुळे मी ग्रुप वर जास्त ऍक्टिव्ह नाही आहे

MPSC formula

14 Jan, 10:06


शिक्षक भरतीचा टॅब देखील येत्या 15/20 दिवसात open होण्याची शक्यता

MPSC formula

14 Jan, 10:02


पवित्र_पोर्टलद्वारे_भरतीसाठी.pdf

MPSC formula

14 Jan, 10:00


जम्मू काश्मीर मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोल यांनी नियुक्ती केले

MPSC formula

14 Jan, 10:00


📌 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या

🔥◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
🔥◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
🔥◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
🔥◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
🔥◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
🔥◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
🔥◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
🔥◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
🔥◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
🔥◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
🔥◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
🔥◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
🔥◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
🔥◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
🔥◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
🔥◾️आशिया कप 2023 :- भारत
🔥◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
🔥◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
🔥◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
🔥◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
🔥◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
🔥◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
🔥◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
🔥◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
🔥◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी

MPSC formula

14 Jan, 10:00


📌 हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार लेखक आणि कादंबरी

MPSC formula

14 Jan, 10:00


📌पंचायत विकास निर्देशांक शाश्वत विकास उद्दिष्ट जास्त स्थानिकीकरणाशी संबंधित 9 थीम वर भरू देण्यात आली. त्यां नऊ थीम विचारले जाऊ शकतात

MPSC formula

14 Jan, 10:00


📌 वन नेशन वन इलेक्शनचे शिफारस कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कमेंट मध्ये उत्तर टाका

MPSC formula

08 Jan, 05:46


👆पूर्व परीक्षा ग्रुप ब क चा अभ्यास कुठ पर्यन्त झालाय हे समजण्यासाठी मागील प्रश्न पत्रिका 2017 पासून 2023 पर्यन्त

MPSC formula

08 Jan, 05:46


संयुक्त_पूर्व_परीक्षा_गट_ब_आणि_क.pdf

MPSC formula

07 Jan, 14:01


उद्या पहिलीच सुनावणी क्लार्क केस

MPSC formula

07 Jan, 13:18


संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप ब 2024

तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये किती ॲक्युरसी प्रश्न हवेत याचं पूर्ण स्ट्रक्चर तुमच्यासमोर तयार करून दिलेलं आहे

MPSC formula

07 Jan, 12:16


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC formula

07 Jan, 08:41


पुढचे दोन-तीन दिवस थोडी रेस्ट करून आपण पुन्हा नव्याने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहोत सर्वांचा सपोर्ट हा असाच राहू दे🙏

MPSC formula

07 Jan, 08:40


मम्मीने डॉक्टरांनाही विचारलं की खूप अभ्यास केल्यामुळे आणि मोबाईल वापरल्यामुळे झालं आहे का तर डॉक्टर बोलले की याचा काहीच संबंध नाही ती कितीही अभ्यास करू दे किंवा मोबाईल वापरू दे त्यामुळे तिला हा प्रॉब्लेम झालेला नाही....
मागे कोम्यात गेलेली तेव्हा मेंदूमध्ये ज्या अकरा जखम होत्या त्यातील दोन जखम या पूर्णतः बऱ्या झाल्या नसल्याकारणाने त्या परत आता उद्भवल्या आहेत आणि शेवटचा एमआरआय केला नसल्या कारणामुळे ते तुम्हाला माहिती नव्हतं आता परत तसा त्रास झाल्यामुळे ते एम आर आय मध्ये आता स्पष्ट दिसत आहेत की मेंदूला मागे ज्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्या ठिकाणी त्या दोन जखमा परत उद्भवलेल्या आहे आता पूर्ण वर्षभर मेडिसिन घेऊन त्या जखमा कव्हर करा

MPSC formula

07 Jan, 08:37


❤️ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन-चार दिवसांमध्ये मी cover झालेले आहे.....
डॉक्टरांना विचारलं परीक्षा असल्यामुळे मी अभ्यास करू शकते का? तर डॉक्टर बोलले हो एक चार-पाच दिवस रेस्ट कर त्यानंतर अभ्यासाला घे चालेल
...

MPSC formula

07 Jan, 08:23


📌 शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याचे लवकरच आयोजन करण्यात येईल हीच अपेक्षा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दुसरा टप्पा सुरू होईल अशी अपेक्षा करू

MPSC formula

07 Jan, 06:02


परत एका नव्या विषाणू ने एन्ट्री केली असल्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी यासाठी काही नियमावली दिलेली आहे स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची ही काळजी घ्या सुरक्षित रहा

MPSC formula

07 Jan, 06:00


📌लेखा व कोषागार नागपूर विभाग

MPSC formula

07 Jan, 05:53


सर्वांनी केलेल्या मदतीसाठी मॅडमने आभार मानलेले आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद🙏
तुमच्या मदतीमुळे एम आर आय डॉक्टरचा चार्ज आणि मेडिसिन चा खर्च सगळं काही भागलेलं आहे त्याबद्दल मॅडमनी सगळ्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत🙏

मॅडमच्या मेंदूला दोन ठिकाणी जखमा उद्भवल्या आहेत त्यामुळे डॉक्टर बोलले एवढं काय घाबरायचे गरज नाही cover होईल आता सध्या बेडरेस्ट सुरू आहे आणि मेडिसिन सुरू आहे
नुकतीच जखमेची सुरुवात असल्यामुळे काळजीच कारण नाही असं डॉक्टर बोलले आहेत

MPSC formula

07 Jan, 03:58


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतेच किसान कवच लाँच केले असुन ते काय आहे ?

MPSC formula

07 Jan, 03:58


कैटलिन सैड्रा नील हिने मिस इंडिया युएसए २०२४ किताब जिंकला असुन तिचा जन्म कोठे झाला आहे ?

MPSC formula

07 Jan, 03:58


अरुण कुमार साहु कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत ?

MPSC formula

04 Jan, 14:35


आपल्या ग्रुपच्या ॲडमिन मॅडम यांची तब्येत खराब झाली आहे..
त्यांच्या ब्रेनला थोडा प्रॉब्लेम आला कारणाने ज्यांना शक्य असेल त्यांनी मॅडमना मदत करू शकता.. मॅडम च्या घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने औषध पाण्यासाठी हवा तेवढा पैसा उपलब्ध नाही..
आई जेवणाचे काम करते
वडील वारले आहेत
भाऊ बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे..
मॅडम आधी एकदा कोमा मध्ये गेल्या होत्या तेव्हा त्यांचे वडील होते त्यांनी पैसे खर्च करून त्यांना शुद्धीत आणले होते आता पुन्हा परत तो प्रॉब्लेम उद्भवला आहे त्यामुळे मॅडम ना थोडा ब्रेन चा प्रॉब्लेम झाल्यामुळे औषध उपचाराची गरज आहे पण त्यासाठी पैसा उपलब्ध नाही म्हणून ज्यांना जितकं शक्य असेल तेवढे 50, 100 रुपये जरी दिले तरी मॅडमचा औषध उपचारासाठी त्यांना तो पैसा पुरेल

MPSC formula

03 Jan, 14:29


चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

MPSC formula

03 Jan, 14:25


माझ्या ब्रेनचं एम आर आय करायचं आहे त्यामुळे एक आठवडा पंधरा दिवस तर मला तुम्हाला काहीच ग्रुप वर देता येणार नाही तरी जेव्हा जेव्हा मी वाचन करते तेव्हा मला जे योग्य वाटेल ते प्रश्न मी ग्रुप वर सेंड करेन पण नॉनस्टॉप वाचन सुद्धा डॉक्टर करू नको म्हटले आणि मोबाईल सुद्धा त्यामुळे दोन दिवस झालं माझ्याकडे फोन नाही कॉल आलेले मम्मी रिसीव्ह करेल

MPSC formula

03 Jan, 14:24


कालपासून मला ग्रुप वर काहीच टाकता येत नाही तरी देखील सर्वांना एकच सांगणे असेल की ग्रुप वर तुम्ही 27 नोव्हेंबर या दिनांक पर्यंत स्क्रोल केलं तर तुम्हाला चालू घडामोडी साठी जे काही आवश्यक आहे ते 27 नोव्हेंबर पासून चालू केलेला आहे तेव्हापासून तुम्ही ते ग्रुप वर वाचू शकता त्यासोबतच प्रत्येक विषयाचे प्रश्न आपल्या ग्रुप वर आहेत तेही तुम्ही वाचू शकता ते वाचून घ्या

MPSC formula

03 Jan, 14:16


ज्यावेळी तुम्ही आयोगाचे पीवायक्यू सोडवता त्यावेळी या सर्व गोष्टी एकंदरीत तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असतं ज्यातून तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये ते सर्व लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचता येतं

MPSC formula

03 Jan, 14:15


📌जेव्हा एखादा प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काहीतरी कंस करून किंवा इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ मेन्शन करून ऑप्शन दिले जातात तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर हे तोच ऑप्शन असतो
जसं की या ऑप्शनमध्ये सर्वोच्च न्यायालय अधिनियम 1956 असे आयोगाला टाकता आले असते पण आयोगाने कंस करून न्यायमूर्तींची संख्या असं मेन्शन केलेलं आहे जे की आयोगाचे ते उत्तर येतं

MPSC formula

02 Jan, 13:17


📌 सत्यशोधकांनी चालवलेली वृत्तपत्रे
बडोदा वस्य
राघव भूषण
अंबा लहरी

MPSC formula

02 Jan, 13:14


👆रिपीट होऊ शकतील असे प्रश्न जे मुख्य परीक्षेमध्ये आलेले होते

MPSC formula

02 Jan, 12:51


आदिवासी विभागाचे परीक्षा वेळापत्रक

16/01/2025 पासून exam सूरू..

MPSC formula

02 Jan, 12:50


🌿 वनविभाग प्रसिद्धीपत्रक...

MPSC formula

01 Jan, 17:33


📌सगळया ना माहीत आहेच...
मी कोम्यात गेलेले...
त्यामुळे सध्या मला थोडा त्रास होतोय मेंदूला त्यामुळे दोन दिवस ग्रुप वर जास्त काहीच टाकता येणार नाही त्यामुळे adjust करा... दोन दिवस ग्रुप थोडा शांत राहील.
🙏

MPSC formula

01 Jan, 14:43


या प्रश्नासंदर्भात मला कोणताच अंदाज नाही
तेव्हा काहीतरी माहिती असणारे शब्द अशा प्रश्नांमध्ये असतात ते शोधायला पाहिजेत...

या प्रश्नासंदर्भात मला कसं उत्तर काढायचं
यासाठी मी आर्थिक हा शब्द पकडणार. या शब्दातून मला एवढे लक्षात येतं की
अर्थ पैसा हवा तर रोजगार करणं गरजेचं आहे
म्हणून पर्याय क्रमांक तीन ला एक ऑप्शन ची जोडी जुळणं गरजेचं आहे

खाली ऑप्शन मध्ये मी पाहणार की
आर्थिक
तत्त्वला = रोजगारची उपलब्धता
कोणत्या ठिकाणी आहे आणि तो पर्याय फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये मला दिसतो
त्यामुळे त्या ऑप्शनला मी टिक करणार

MPSC formula

01 Jan, 14:14


फिक्स प्रश्न
जोडा जुळवा

MPSC formula

01 Jan, 13:47


कम्बाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायचे....

1. ग्रुप वर ज्या विषयांचे जे टॉपिक टाकलेले आहेत त्यावर सातत्याने रिविजन करा.

2. प्रत्येक विषयाचे जे जे टॉपिक दिलेले आहेत त्या टॉपिक मधील महत्त्वा च्या वाक्यांना अंडरलाईन करा.

3. 2016 पासून कम्बाईन मुख्य परीक्षा पीवायक्यू प्रत्येक विषयानुसार प्रत्येक पेपर मधील जे पी वाय क्यू आलेले आहेत 2016 पासून 2023 पर्यंत ते सातत्याने वाचत रहा

👁‍🗨

MPSC formula

01 Jan, 12:13


लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज  सुरु

(31 डिसें 2024 ते 31 जाने  2025)
Link
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

MPSC formula

01 Jan, 10:35


CTET ans key 1,2

MPSC formula

01 Jan, 09:55


📌 महिला बाल विकास विभागातील परीक्षा जानेवारी चा पहिल्या आठवड्यानंतर होण्याची शक्यता......
लवकरच 💥

MPSC formula

01 Jan, 09:55


👆