मिलिटरी कॅन्टीन, कराड

@kd1eh


मिलिटरी कॅन्टीन ,कराड.

मिलिटरी कॅन्टीन, कराड

24 Oct, 05:39


आज .. . कराड कॅन्टीन..... अजिबात गर्दी नाही......🏃‍♀️🏃‍♂️🏃🏃🏃🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃

मिलिटरी कॅन्टीन, कराड

23 Oct, 15:28


📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज 💥💥💥

📌 कॅन्टीनमध्ये ऑक्टोबर महिन्याचा लिकर कोटा 🥃🥃🥃 आलेला आहे.... तसेच दिवाळीसाठी मुबलक प्रमाणात ग्रोसरी (किराणा सामान) सुद्धा आलेले आहे.

💥 खास भाऊबीज/पाडवा यांसाठी 500 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत भेटवस्तू (गिफ्ट)🎁🎁🎁 देण्यासाठी खूप वस्तू उपलब्ध आहेत 💥💥💥

📌 कॅन्टीनमध्ये अंगाचे साबण, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, डिटर्जंट पावडर, शाम्पू, बिस्किटे, पॅराशूट तेल,मसाले, खाद्यतेल, चहा पावडर, बोर्णविटा, टूथपेस्ट, डायपर, डिओ, सेंट, सिलींग फॅन, टेबल फॅन मिक्सर, कूकर, सुटकेस, तवे, झाडू, हार्पिक, फिनेल, ट्रॅव्हलिंग बॅग्स इत्यादी वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.

सकाळी ९ ते संध्याकाळी ५.

धन्यवाद.

मिलिटरी कॅन्टीन, कराड

14 Oct, 06:10


📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज 💥💥💥

📌 आज कराड कॅन्टीन सोमवार असला तरी दिवसभर चालू आहे.

💥💥💥 कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी लागणारे सामान भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे 💥💥💥

📌 कॅन्टीनमध्ये गर्दी अजिबात नाही...☺️☺️☺️

धन्यवाद.

मिलिटरी कॅन्टीन, कराड

14 Oct, 04:14


आज .. . कराड कॅन्टीन..... अजिबात गर्दी नाही......🏃‍♀️🏃‍♂️🏃🏃🏃🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃