दिनांक 03/01/2025 रोजी NSS, NCC,SDO,NWAA सोबत ससून हॉस्पिटल आणि AFMC रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
स्थळ : टाटा असेम्ब्ली हॉल नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे
दिनांक : 03/01/2025
वेळ : 9 am to 3 pm
टीप : प्रत्येक स्वयंसेवकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे जर अक्षम असतील तर त्यांनी सक्षम व्यक्तीस रक्तदान करण्यात प्रोत्साहन द्यावे व रक्तदान करण्यास घेऊन यावे