🔰JG STOCK MARKET🔰 @jgtrading Channel on Telegram

🔰JG STOCK MARKET🔰

@jgtrading


Suggestions mentioned here are purely educational basis...📒📒📝

contact 9960238240

🔰JG STOCK MARKET🔰 (English)

Welcome to 🔰JG STOCK MARKET🔰! Are you interested in learning more about the stock market and improving your trading skills? Look no further, as this channel, managed by the user @jgtrading, is here to provide educational suggestions to help you navigate the world of stock trading. Please note that the suggestions mentioned here are purely educational and are intended to serve as a basis for learning. Whether you are a beginner looking to understand the basics or an experienced trader seeking new insights, this channel has something for everyone. To join our community and start enhancing your trading knowledge, contact 9960238240 today! Happy trading! 📒📒📝

🔰JG STOCK MARKET🔰

22 Jan, 03:52


48430 is strong Support for BNF

🔰JG STOCK MARKET🔰

22 Jan, 03:52


48900 Ia strong resistance for BNF

🔰JG STOCK MARKET🔰

22 Jan, 03:52


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

19 Jan, 05:11


New FTT BATCH STARTING FROM TOMORROW

20th Jan 2025

Admissions are Open @ 50% DISCOUNT

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:31


PERFECT ENTRY EXIT AND SL FOR FTT STUDENTS

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:24


470❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:24


460❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:24


450❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:24


430❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:16


420❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 05:16


400❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 04:43


48000 pe good to buy above day high of 380

do papertrading only

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 03:52


जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

17 Jan, 03:52


Good Morning Traders

🔰JG STOCK MARKET🔰

16 Jan, 06:16


not yet activated

will enter only above 720

🔰JG STOCK MARKET🔰

16 Jan, 06:04


little risky trade

🔰JG STOCK MARKET🔰

16 Jan, 06:04


good to buy above 720

🔰JG STOCK MARKET🔰

16 Jan, 05:03


MARKET एवढ्या गॅप अप ने ओपनहोत आहे की ट्रेड घेण्यासाठी जागाच उरत नाही.

आज चा डे लो तुटला तर मार्केट गॅप फिल करायला खाली जाते का ते पाहून ट्रेड घेता येईल

🔰JG STOCK MARKET🔰

16 Jan, 05:02


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

15 Jan, 03:37


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

14 Jan, 11:00


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

🔰JG STOCK MARKET🔰

14 Jan, 06:40


ट्रेड कसे घ्यावे.🤔🤔🤔🤔

ज्या लेव्हल सांगितल्या आहेत त्या लेव्हल्स ब्रेक झाल्याचे अगोदर कन्फर्मेशन घ्या.

जर रेजिस्टन्स तुटला तर इन द मनी कॉल बाय करा वरच्या 20 ते 30 पॉईंट साठी ट्रेड करा.

जर सपोर्ट तुटला तर इन द मनी पुट बाय करा खालच्या  20 ते 30 पॉईंट साठी ट्रेड करा.

स्टोक्स मध्ये सहसा ट्रेडिंग करताना कॅश संगमेंट मध्ये करा त्यात ऑप्शन अव्हॉइड करा .

ऑप्शन संगमेंट चे कॉल कोणीही होल्ड करत जाऊ नका , असेल नसेल तो प्रॉफिट बुक करून एक्झिट करत चला.

नवीन ट्रेडर महिना भर आधी 1 लॉट ने काम करा.
नंतर नंतर हळू हळू लॉट वाढवत चला.

रोज एकच ट्रेड घ्या , प्रॉफिट असेल तर परत प्रॉफिट साठी काम करू नका

लॉस असेल तर लॉस सेम डे ला कव्हर करू नका.

शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेडिंग करा ,आमच्या विद्यार्थी मित्रां प्रमाणे भरपूर पैसे छापा.

🔰JG STOCK MARKET🔰

14 Jan, 06:40


दिलेल्या लेव्हल चार्ट मध्ये लावून घ्या

लेव्हल तुटल्या नंतरच ट्रेड घ्या

जेव्हा 1 ग्रीन कँडल रेजिस्टन्स च्या
वरती ओपन आणि क्लोज होते तेव्हा रेजिस्टन्स तुटला असे म्हणतात


जेव्हा 1 रेड कँडल सपोर्ट च्या खाली ओपन आणि क्लोज होते तेव्हा
सपोर्ट तुटला असे म्हणतात

🔰JG STOCK MARKET🔰

14 Jan, 06:39


48400 is important Support for bnf

BELOW THIS WE CAN SEE SHARP FALL TILL DAY LOW

BELOW DAY LOW MARJET WILL TRY TO COVER GAP .

🔰JG STOCK MARKET🔰

14 Jan, 04:07


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

13 Jan, 06:09


trade ignored

🔰JG STOCK MARKET🔰

13 Jan, 05:47


good to buy above 800

🔰JG STOCK MARKET🔰

13 Jan, 05:47


add to watchlist

🔰JG STOCK MARKET🔰

13 Jan, 04:20


GOOD Morning Traders

जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

12 Jan, 05:15


FULL TIME TRADERS PROGRAM

@ 50% Discount

आजच आपले एडमिशन कन्फर्म करण्यासाठी व्हॉटसअप
करा...

9960238240

extra BENEFIT

Life Time Premium group access.....

life time community Group access.....

FREE PREMIUM CALL & TIPS FOR STUDENTS

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 05:03


760❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 05:00


750❤️❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 05:00


745❤️❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 05:00


740❤️❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 04:59


735❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 04:59


730❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 04:57


Good to buy @ 725

🔰JG STOCK MARKET🔰

10 Jan, 04:19


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

09 Jan, 05:47


प्रॉफिट booked by STUDENTS

🔰JG STOCK MARKET🔰

14 Nov, 04:10


NEXT IMPORTANT RESISTANCE For BNF

50620

🔰JG STOCK MARKET🔰

14 Nov, 04:09


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय🙏🙂

🔰JG STOCK MARKET🔰

11 Nov, 04:03


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय🙏🙂

🔰JG STOCK MARKET🔰

07 Nov, 03:45


next support 51900

🔰JG STOCK MARKET🔰

07 Nov, 03:45


52200-52230
strong support FOR BNF

🔰JG STOCK MARKET🔰

07 Nov, 03:45


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

06 Nov, 03:50


above 52600 sharp upside moment possible

🔰JG STOCK MARKET🔰

06 Nov, 03:45


IMPORTANT RESISTANCE

🔰JG STOCK MARKET🔰

06 Nov, 03:43


IMPORTANT SUPPORT LEVELS

🔰JG STOCK MARKET🔰

06 Nov, 03:34


आज oneside momentum दिसू शकेल

🔰JG STOCK MARKET🔰

06 Nov, 03:34


Good Morning Traders

जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

05 Nov, 05:43


importance Of Levels

took exact resistance from given level

🔰JG STOCK MARKET🔰

05 Nov, 03:45


NIFTY BANK IMPORTANT LEVELS


RESISTANCE
51260
51420

SUPPORT

50890
50680

🔰JG STOCK MARKET🔰

05 Nov, 03:44


जय शिवराय❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

04 Nov, 03:36


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

31 Oct, 10:03


आज STUDENTS साठी दिलेला CALL

holding for मुहूर्त ट्रेडिंग

already 100+ point profit

🔰JG STOCK MARKET🔰

31 Oct, 08:55


शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय, गुंतवणूकदार याला का शुभ मानतात?

देशभरात दिवाळीचे (Diwali) आनंदी वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. या दिव्यांचा प्रसन्न करणारा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला भारतीय शेअर बाजारात सुट्टी असली तरी या दिवशी बाजार तासभर उघडतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्त खास ट्रेडिंग करण्याची परंपरा खूप जुनी आहे, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) म्हणतात. या ट्रेडिंगसाठी खास बाजार उघडला जातो.


शेअर मार्केट एक तासासाठी उघडते

मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान, या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करून बाजाराच्या जुन्या परंपरेचे पालन करतात. हा ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स, चलन आणि कमोडिटी मार्केट या तिन्हींमध्ये होतो. यावेळी दिवाळी १ नोव्हेंबर २०२४रोजी येत आहे. या दिवशी बाजारात ६.१५ ते ७.१५ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. संध्याकाळी ६ ते ६.१० पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल

🔰JG STOCK MARKET🔰

31 Oct, 03:39


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

30 Oct, 05:42


24350 CE good to buy@ 130-135

for TGT 155/170

SL 120

🔰JG STOCK MARKET🔰

30 Oct, 04:19


कोणतेही OI CONFIRMATION नसल्यामुळे पाहा मार्केट सपोर्ट तोडून रेंज बाऊंड होत आहे... आणि प्रीमियम कमी होतायत.

अशा वेळेस ट्रेड घेत्याने फक्त नुकसान होते

🔰JG STOCK MARKET🔰

30 Oct, 04:06


त्या मुळे थोड थांबून 11 Nantar ट्रेड घेता येईल

🔰JG STOCK MARKET🔰

30 Oct, 04:06


support तुटला आहे पण OI DATA CONFIRMATION मिळालेले नाही

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 07:27


almost 250 points above 51600

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 07:26


perfect performance

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 05:52


support range तुटली तरी 51200 ची लेव्हल जो पर्यंत तुटणार नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारचा sharp fall expected नाही

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 05:49


51600 पासून वरती मोठी अपसाईड रॅली दिसू शकते

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 05:48


मार्केट पूर्णपणे रेंज बौंड झाले आहे

FAKT प्रीमियम खाण्याचे काम सुरू आहे

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:53


345❤️❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:53


340❤️❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:53


335❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:53


330❤️❤️❤️❤️

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:49


51500 pe good to buy above day high 325

🔰JG STOCK MARKET🔰

29 Oct, 03:45


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय

धनत्रयदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

🔰JG STOCK MARKET🔰

28 Oct, 04:27


next resistance

51500
51625

🔰JG STOCK MARKET🔰

28 Oct, 04:02


ट्रेड कसे घ्यावे.🤔🤔🤔🤔

ज्या लेव्हल सांगितल्या आहेत त्या लेव्हल्स ब्रेक झाल्याचे अगोदर कन्फर्मेशन घ्या.

जर रेजिस्टन्स तुटला तर इन द मनी कॉल बाय करा वरच्या 20 ते 30 पॉईंट साठी ट्रेड करा.

जर सपोर्ट तुटला तर इन द मनी पुट बाय करा खालच्या  20 ते 30 पॉईंट साठी ट्रेड करा.

स्टोक्स मध्ये सहसा ट्रेडिंग करताना कॅश संगमेंट मध्ये करा त्यात ऑप्शन अव्हॉइड करा .

ऑप्शन संगमेंट चे कॉल कोणीही होल्ड करत जाऊ नका , असेल नसेल तो प्रॉफिट बुक करून एक्झिट करत चला.

नवीन ट्रेडर महिना भर आधी 1 लॉट ने काम करा.
नंतर नंतर हळू हळू लॉट वाढवत चला.

रोज एकच ट्रेड घ्या , प्रॉफिट असेल तर परत प्रॉफिट साठी काम करू नका

लॉस असेल तर लॉस सेम डे ला कव्हर करू नका.

शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेडिंग करा ,आमच्या विद्यार्थी मित्रां प्रमाणे भरपूर पैसे छापा.

🔰JG STOCK MARKET🔰

28 Oct, 04:01


important support

51000
51880

🔰JG STOCK MARKET🔰

28 Oct, 04:01


NIFTY BANK
51380 & 51500
Important resistance

🔰JG STOCK MARKET🔰

28 Oct, 04:00


GOOD MORNING TRADERS

जय शिवराय

दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

🔰JG STOCK MARKET🔰

21 Oct, 03:31


जय शिवराय

🔰JG STOCK MARKET🔰

21 Oct, 03:31


GOOD MORNING TRADERS

🔰JG STOCK MARKET🔰

16 Oct, 04:44


good for hero/zero

buy at 30 maintain SL AT ₹5

TGT 60/100/150