KDMC Update @idombivlikars Channel on Telegram

KDMC Update

@idombivlikars


Updates Shared By KDMC official Twitter & Facebook Handles. Not an official Group/Channel of KDMC

Twitter:-
https://twitter.com/KDMCOfficial
Dombivli Updates :- https://twitter.com/AmhiDombivlikar

KDMC Update (English)

Welcome to KDMC Update, the ultimate channel for all the latest news and updates shared by the Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) official Twitter and Facebook handles. Stay informed about important announcements, events, and initiatives by following our channel regularly.nnWho is it?nKDMC Update is a reliable source of information that brings you updates directly from the official social media accounts of KDMC. Our channel ensures that you never miss out on any important news or developments from the municipal corporation.nnWhat is it?nKDMC Update is dedicated to sharing real-time updates from KDMC's Twitter and Facebook handles, making it easier for residents of Kalyan and Dombivli to stay informed. Whether it's about upcoming projects, community events, or public health advisories, we've got you covered.nnOur channel is not affiliated with the official KDMC group or channel, but we strive to provide accurate and timely information sourced directly from the municipality's social media platforms.nnFollow us on Twitter @KDMCOfficial and @AmhiDombivlikar to access even more updates and engage with the KDMC community online. Stay connected with KDMC Update for all the latest news and announcements from the Kalyan Dombivli Municipal Corporation. Join us today and never miss a beat!

KDMC Update

16 Oct, 04:46


State Government increases Stamp Duties in Maharashtra for various agreements and documents.

Now minimum stamp requirement increased to ₹ 500 from ₹ 100.

KDMC Update

27 Sep, 09:00


Teacher Vacancy
For Primary Teacher,
Vidya Niketan School, Dombivli ( [email protected] ) before 20/10/2024.
Subject - English
Qualification - Graduate with additional qualification
Age - 25 to 30

KDMC Update

18 Sep, 14:17


डोंबिवलीकरांना दिलासा मिळणार!

डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी माननीय आयुक्तांना पत्र दिले आहे.
🚍
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल.

ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे!

KDMC Update

20 Aug, 20:44


महापालिकेतर्फे आज सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन !

दि.०७/०९/२०२४ ते दि.१७/०९/२०२४ या कालावधीत सर्वत्र सार्वजनिक/खाजगी गणेशोत्सव साजरा होणार आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी व खबरदारीच्या उपाययोजना या संदर्भात *दि.२१/०८/२०२४ रोजी दु.२.०० वाजता कल्याण (प.) येथील आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिरात* कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता समिती सदस्य तसेच शासकिय व निमशासकिय पदाधिकारी यांचे समवेत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीस महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ मार्गदर्शन करणार आहेत, तरी सदर बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

KDMC Update

20 Aug, 07:44


Plastic / E Waste Collection Drive

KDMC Update

14 Aug, 09:46


🚂 डोंबिवली पश्चिमेस फलाट क्रमांक एकवरील दिनदयाळ चौक भागातील रेल्वे आरक्षण केंद्र व रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी सुविधा फ्लॅट क्रमांक एकवरच कल्याण बाजुला सुरू करण्यात आलेले आहे.🚨

मागील तीन महिन्यापासून नवीन जागेत हे केंद्र उभारण्याचे काम रेल्वेकडून सुरू होते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन व डोंबिवली रेल्वे स्थानकातील दिवा बाजूकडील शेवटचा पादचारी पूल जुना झाल्याने या नवीन पादचारी पुलाची उभारणी करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे.

या पादचारी पुलाच्या कामात रेल्वे फलटावरील दिनदयाळ चौक भागालगतची रेल्वे आरक्षण केंद्रे व प्रवासी तिकीट खिडकी बाधित होत होती.पादचारी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आरक्षण केंद्र व रेल्वे प्रवासी तिकीट खिडकी स्थलांतरित करणे गरजेचे होते त्यामुळे रेल्वेने ही दोन्ही केंद्रे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील कल्याण बाजुकडील दिशेला सुरू केली आहेत

KDMC Update

11 Aug, 04:45


आपल्या डोंबिवली पश्चिमेकडील पै फ्रेंडस् लायब्ररीच्या 24x7 अभ्यासिकेत अभ्यास करणारी अनुजा सरांगले हीची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) मधून Statistical Officer पदी निवड झाली आहे आणि ती आख्या महाराष्ट्र राज्यातून "पहिली" आली आहे. अनुजाचा काल सत्कार करण्यात आला.

तमाम डोंबिवलीकरांना अनुजाचा अभिमान आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुजाला @Dombivlikars  समुहातर्फे हार्दिक शुभेच्छा..!
🪷💐🪷

KDMC Update

25 Jul, 23:20


कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद. मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेसह पूर्व व डोंबिवली मधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची महानगरपालिकेची माहिती.

1,023

subscribers

1,587

photos

28

videos