آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط Harshad Sir Testbook در تلگرام
Harshad Sir Testbook
01 Mar, 05:16
4,068
🔥Your Live Class on ICDS 2025 | Reasoning - पेपर ला येणारे प्रश्न | Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 | TAIT 2025 |Harshad is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/Su3COxC2iJw?feature=share - Harshad Mane
Harshad Sir Testbook
01 Mar, 03:45
3,793
🔥Your Live Class on MAHA TAIT - शिक्षक भरती 2025 | Reasoning - Calendar MCQs | Shikshak Bharti 2025 | Harshad Sir is about to start. Join Now 🔴: https://youtube.com/live/I5N8FeU0_K0?feature=share - Harshad Mane
Harshad Sir Testbook
01 Mar, 03:04
5,765
ज्या विद्यार्थ्यांना Calendar हा Topic अवघड जातो त्यांनी 9:30 वाजता Ready रहा.
भारतात प्रथमच 'AI फॉर इंडिया समिट' कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
A. बेंगळुरू B. नवी दिल्ली C.हैदराबाद D. पुणे उत्तर: A (बेंगळुरू / बेंगळुरू) 📌 स्पष्टीकरण:
भारताची पहिली 'एआय फॉर इंडिया समिट' बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये AI नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
Harshad Sir Testbook
28 Feb, 14:56
1,258
आपले बुद्धिमत्ता पुस्तक फक्त 220/- मध्ये.
📚 "बुद्धिमत्ता चाचणी" – सर्व परीक्षांसाठी महत्त्वाची बुक 💰 फक्त ₹220/- फक्त Flipkart वर उपलब्ध!
🚀 यानंतर किंमत वाढणार आहे – ही संधी सोडू नका!
🛒 Cash on Delivery फक्त Flipkart वर! ⏳ फक्त २४ तास – स्टॉक मर्यादित आहे!
🔗 Flipkart वर ऑर्डर करा:
https://dl.flipkart.com/s/wCKyHnNNNN
Harshad Sir Testbook
28 Feb, 06:34
6,458
Testbook घेऊन आले आहे परत एकदा मोठी ऑफर...
आज शेवटचा दिवस आहे. परत लवकर ऑफर येणार नाही...
Mahacombo वर सर्वात मोठी ऑफर घेऊन Testbook आले आहे...
जॉईन करा Mahacombo केवळ 1099 मध्ये..
सोबत 24 महिने Validity... 2 वर्ष
त्यामुळे दुसरी कोणतीही बॅच जॉईन न करता केवळ Mahacombo बॅच च जॉईन करा...
यात रेल्वे भरती, तलाठी भरती, SBI CLERK बॅच, शिक्षक भरती ( TAIT ) तसेच इतर सर्व सरळसेवा भरती बॅच ॲड आहेत. त्यामुळे एक आणि एकच Mahacombo जॉईन करून टाका...