El contenido más reciente compartido por Marathi Status Caption en Telegram
Marathi Status Caption
11 Jan, 02:54
2,095
*विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे.* *आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं कारण ते किती बाकी आहे, हे कोणालाच माहिती नसतं..* *🌹*शुभ सकाळ*🌹
Marathi Status Caption
11 Jan, 02:54
2,293
_*आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर... प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल...!*_ _*🙏शुभ सकाळ🙏*_
*🥺⛓️🫵तू माझी 🫶🤗गरज नाहीये 😏😕कारण 🙄❤🩹गरज एक 🖇️🫶💝✨ना एक ❤🩹👸🏻दिवस संपते😏❤🩹⛓️ तू माझा🥹🫵 जीव 🫀🧬👀आहेस जो 🖇️💋पर्यंत तू 🫵🫂आहेस तो 💎😘पर्यंत मी💖🥹 आहे ...❤️🧬🌍🤩*
Marathi Status Caption
19 Dec, 04:58
1,185
*जादू भरी होती हैं हमारी बाते,,,देखो कही दिल❤️ ना लगा लेना...*
Marathi Status Caption
19 Dec, 04:58
3,434
*❤️🪄आईसाहेब✨🌍*
~*🫶.°. हजार फुलं लागतात✌️👩🏫 एक माळ बनवायला❣️🕊️ हजार दिवे लागतात⚜️➿ एक आरती 💥🌺सजवायला पण💓👫 आई एकटीच पुरेशी आहे ➰♠️आयुष्याचा स्वर्ग बनवायला....!! 🥺*~
#_माझ्या सर्व चॅनेल च्या भाऊ आणि बहिणींना विनंती आहे की सर्वांनी कॅप्शन वर react करत जावा कारण की मी तुमच्यासाठी येवढे कॅप्शन टाकतो तर माझ्या साठी एक लाईक तरी करा, मग मला पण थोड चांगल वाटेल कॅप्शन टाकायला..❤️🥺🌍