Yashwant Academy (OFFICIAL)

@yashwantacademy


Aspire to Inspire...We believe in only proper exam oriented approach.

MPSC, Combine, सरळसेवा

youtube link :
https://www.youtube.com/channel/UCOXyOoU9Uj8VgCjhsKPCeOw

Contact - @yashwantacademy_admin

Yashwant Academy (OFFICIAL)

21 Aug, 04:01


SEBI (Security and Exchange Board of India)

स्थापना: 1988.

सेबी कायदा, 1992 द्वारे 1992 वैधानिक दर्जा

मुख्यालय: मुंबई.

सध्याचे अध्यक्ष: माधबी पुरी बुच.

कार्ये:
1. शेअर बाजार व्यवसायाचे नियमन,
2. इनसाइडर ट्रेडिंगवर बंदी
3. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक जागरूकता वाढवणे.
4. गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करणे.

Yashwant Academy (OFFICIAL)

31 Jul, 07:31


प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती

📍 आंध्रप्रदेश केडरच्या 1983 बॅचच्या IAS अधिकारी

📍2022 पासून UPSC आयोगात सदस्य म्हणुन कार्यरत

📍2020 ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सचिव या पदावरून निवृत्त

Yashwant Academy (OFFICIAL)

28 Jul, 16:00


# हे माहितीच पाहिजे

राजा राममोहन रॉय यांच्या बद्दल

1.आत्मीय सभा - 1815

2.हिंदू कॉलेज - 1817

3.ब्राम्हो समाज  - 1828

4.सतीचा बंदी कायदा -1829 - लॉर्ड बेंटिक - रॉय यांच्या प्रयत्नाने.

Yashwant Academy (OFFICIAL)

29 Dec, 12:29


🟥 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

📌एकूण पदे - 274

👉राज्यसेवा - 205

❤️अर्ज कालावधी - 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024

🔥पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024

लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/login

4,886

subscribers

557

photos

3

videos