Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

@mpscforest1

🌲महाराष्‍ट्र 𝐅𝐎𝐑𝐄𝐒𝐓 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 ,'पुणे🌴
"संचालक" 🖌️ 𝐘𝐔𝐕𝐑𝐀𝐉 𝐊𝐎𝐊𝐀𝐑𝐄🖌️
FOREST service :-
🔹Preliminary exam
🔹Mains exam
🔹Interview

Our App join it :
https://play.google.com/store/apps/details?id=com.resonance.ias

📞 7448047047

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

21 Oct, 05:44

Contained development job साठी कुणी इच्छुक असल्यास संपर्क करावा..
8805266097

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

19 Oct, 13:46

I am sharing '1697439793_act_file' with you

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

19 Oct, 10:35

https://youtu.be/dzZIwVSlRgE?si=BXlt7zPFwf44JQ9L

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

17 Oct, 06:37

🔸संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

🔸UPSC/MPSC/PSI/STI/ASO
कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध

🔸दिल्ली पुणे नामवंत क्लासेस नोट्स व सराव पेपर आमच्याकडे उपलब्ध

🔸IMP Notes PDF
इत्यादी.. आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत खालील टेलिग्राम चैनल मार्फत जॉईन व्हा
Telegram chanel :- Cmzeroxpune

🔸तुम्ही आम्हाला तुमच्याकडील PDF खालील टेलिग्राम आयडीला सेंड करू शकता ते आपणास घरपोच पाठवल्या जातील Telegram ID Bhisesantosh

📍📍📍IMP :- पुण्याचे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना अभ्यासिकेमध्ये सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल

अधिक माहितीसाठी संपर्क
+918919435682
https://wa.me/+919860016970

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

16 Oct, 16:06

https://youtu.be/w5L-S7qjxrA

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

13 Oct, 10:39

https://youtu.be/Fmmuz30h51Y

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

12 Oct, 05:29

💐🌷🌹🏹🏹 सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित करणारा हा सण

"नकारात्मकतेचे सीमोल्लंघन
करूया."
🏹🏹🏹💐🌷🌹

विजयादशमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! 💐

सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐🌷🌹🥀

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 18:26

♦️Prelim Soon decoded friends
Join me
Ok ♦️

इस बार फोड देंगे prelim को

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 14:09

https://youtu.be/1cCOCQZZLww?si=GhnIdgiIpH8GZWc5

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 09:30

♦️ GEOGRAPHY (भूगोल) ♦️
Fast Track Batch
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा-2024
🔰

1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त
By :  नयन राठोड sir
🗓️ बॅच सुरु : 14 ऑक्टोबर, वेळ : दुपारी : 1 ते 4
📱 बॅच दोन्ही ONLINE व OFFLINE स्वरुपात उपलब्ध असेल.
📝 OFFLINE : Printed Notes मिळतील.
📝 ONLINE : PDF Notes मिळतील.
🤳 अधिक माहितीसाठी संपर्क :
8805266097
पत्ता : galaxyias चिंतामणी बिल्डिंग, पहिला मजला, न्यू इंग्लिश समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-30.

ONLINE Batch Join करण्यासाठी
GALAXY IAS ACADEMY APP Download करा 👇
http://on-app.in/app/home?orgCode=chemis

♦️Youtube channel join it
👇👇👇
https://www.youtube.com/live/MZFax2W2zkk?si=MGb_2Ol3aXxjn4gP

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 06:21

📍तुमचे नाव आणि detail टाकून त्यांना send करा

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 06:20

निवेदन
प्रति,
[अध्यक्ष]
[महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

दिनांक: [10/10/2024]

विषय: [वनसेवा करणाऱ्या मुलांना महाज्योती अंतर्गत शिष्यवृती मिळाली पाहिजे अशी खूप मुलाची मागणी आहे]

माननीय महोदय/महोदया,
सविनय निवेदन आहे की मी/आम्ही [युवराज कोकरे] यांच्या वतीने [वनसेवा करणाऱ्या मुलांना महाज्योती अंतर्गत शिष्यवृती देण्याबाबत] संदर्भात आपल्या संस्थेकडे काही महत्त्वाच्या गोष्टी मांडू इच्छितो/इच्छित आहे.
[ महोदय इतर services प्रमाणे  Forest service पण या योजने अंतर्गत यावी अशी विनंती आहे ]
तरी आपण विनंती विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती आहे.
आपण लवकरच योग्य ती कारवाई करून आम्हाला त्याबाबत कळवावे, ही नम्र विनंती.

धन्यवाद!
आपला विश्वासू,
[युवराज गोविंदा कोकरे]
[Mpsc वनसेवा ]
[7448047047]
[[email protected]]

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 06:19

📍मित्रांनो मी तिथे जाऊन निवेदन देतो
आणि तुम्ही त्यांना mail करा.
हे आपल्याला करावे लागेल.
प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी म्हणून mail करा नाहीतर तो करेल ती करेल मला काही नको, नको ती झंझट,असे करू नका सर्वांनी मेल करा

[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]

वरील gmail वर mail करा तुम्हाला मजकूर देतो फक्त copy pest करा
Ok boy's
कराल का? करणार असेल तर 👍द्या

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 05:05

अशी वनसेवा पण असायला हवी
आपली service पण यात पाहिजे म्हणजे 👍👍

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

10 Oct, 03:46

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
मित्रांनो Mpsc आणि Upsc अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व (वनसेवा सोडून ) परीक्षा साठी मुलांना बार्टी, सारथी, महाज्योति, टीआरटीआय
शिष्यवृत्ती आहे. पण वनसेवेची तयारी करणारे मूल यांतून वंचित आहेत त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. या महागाई च्या काळात मुलांना सरकार च्या या stipend योजनेचा फायदा झाला पाहिजे.

तुमचा 1 year चा खर्च ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या घरची परिस्थिती नसणाऱ्या मुलांसाठी ही stipend खूप आवश्यक आहे.

मित्रांनो साथ हवी आहे। प्रयत्न करू झाले तर हजारो विदयार्थी याचा फायदा घेतील.

मला आज काही engineering service चे teacher भेटले त्यांनी सांगितले की पाहिले engineering service या मध्ये नव्हती आम्ही प्रयत्न केले आणि आज हजारो विदयार्थी याचा फायदा घेत आहेत.

So हम भी लढेंगे ओर जितेंगे
तुम मुझे साथ दो मै तुम्हे stipend 😄😊

#एक जुट forest साठी
हो असेल तर असा 👍 द्या

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

09 Oct, 19:55

React 👍

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

09 Oct, 18:25

End of an era 💔
RIP sir🙏

#RatanTata
We lost a gem of India ... 💫
Rest in peace 🕊️🤍
🕊️

Mpsc Forest 𝐑𝐞𝐬𝐨𝐧𝐚𝐧𝐜𝐞 𝐈𝐀𝐒 𝐏𝐔𝐍𝐄 : वनसेवा, Forestry,Botany,Zoology, Agriculture Optional

09 Oct, 18:06

मित्रांनो Mpsc आणि Upsc अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व (वनसेवा सोडून ) परीक्षा साठी मुलांना बार्टी, सारथी, महाज्योति, टीआरटीआय
शिष्यवृत्ती आहे. पण वनसेवेची तयारी करणारे मूल यांतून वंचित आहेत त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. या महागाई च्या काळात मुलांना सरकार च्या या stipend योजनेचा फायदा झाला पाहिजे.

तुमचा 1 year चा खर्च ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या घरची परिस्थिती नसणाऱ्या मुलांसाठी ही stipend खूप आवश्यक आहे.

मित्रांनो साथ हवी आहे। प्रयत्न करू झाले तर हजारो विदयार्थी याचा फायदा घेतील.

मला आज काही engineering service चे teacher भेटले त्यांनी सांगितले की पाहिले engineering service या मध्ये नव्हती आम्ही प्रयत्न केले आणि आज हजारो विदयार्थी याचा फायदा घेत आहेत.

So हम भी लढेंगे ओर जितेंगे
तुम मुझे साथ दो मै तुम्हे stipend 😄😊

#एक जुट forest साठी
हो असेल तर असा 👍 द्या

8,634

subscribers

4,936

photos

46

videos