डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

@vachal_tar_vachal


वाचाल तर वाचाल सांगितलय हो बाबासाहेबांनी महान ते झाले मंत्र जपला हा जयांनी.
YouTube
👇
https://www.youtube.com/VachalTarVachal

Facebook page
👇
https://www.facebook.com/profile.php?id=100088665615778&

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

22 Oct, 07:05


काही लोक तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांवर-ध्येयांवर आणि तुमच्या धाडसीपणावर हसतील, तर काही तुमच्या चुका दाखविण्याची एकही संधी सोडणार नाहीत.

तुमच्या प्रगतीच्या प्रवासात, लोकांची 'मतं' आणि 'सल्ले' असतील. तुमच्यावर संशय, थट्टा किंवा तुम्हाला कमी लेखलं जाऊ शकतं.

कधीकधी या गोष्टी अशा लोकांकडून येतात, ज्यांना आपली खरोखर काळजी असते, परंतु जास्तीत जास्त तुम्हाला रस्त्याच्या कोण्याकोपऱ्यात तुम्हाला त्रास देणारी नालायक लोकं आढळतील.

तुमच्या स्वतःवरील विश्वासाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणारे आवाज, तुम्हाला तुमच्या निर्णयांचा दुसरा अंदाज लावायला लावतात.

पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता, तेव्हाच हे आवाज वास्तविक होतात.

जेव्हा तुम्हाला तुमच्या मार्गावर अडथळे येतात तेव्हाच हे घडतं. जेव्हा तुमची "आत्म-शंका" प्रबळ होते, तेव्हा तुम्हाला सगळं सोडून द्यावंसं वाटतं.

ही प्रगतीची लढाई, तुमच्या आत एक ज्योत प्रज्वलित करत आहे, विझण्यास नकार देणारी आग.

म्हणून या आवाजांशी लढा. जोपर्यंत अविरतपणे तुमच्या प्रगतीचा लढा चालू ठेवा.

तोपर्यंत पुढे जा, जोपर्यंत तुमची केलेली थट्टा, तुमच्यावर घेतलेली शंका, तुमच्या "लवचिकता आणि दृढनिश्चयाचा" पुरावा बनत नाही...

स्वतःला आणि जगाला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे की, तुम्ही विचार केला होता, त्यापेक्षा जास्त तुम्ही सक्षम आहात.

म्हणून, आव्हानं स्वीकारा, परत लढा द्या, तुमच्या चुकांमधून शिका आणि कोणालाही तुमच्यातील तेज-ज्योत विझवू देऊ नका...

मग ते स्वकीय असो व परकीय...!!!

- हेमंत महाकाळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

21 Oct, 03:25


दुसरी विधानसभा निवडणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

21 Oct, 03:25


पहिली विधानसभा निवडणूक 1962

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

20 Oct, 06:45


♦️अडकू नका गळाला..

👉 फसवेगिरी चे विविध मार्ग हॅकर कडून वापरले जात आहेत बळी पडू नका.. 🙏

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

17 Oct, 09:47


संजीव खन्ना असतील नवीन CJI

▪️सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी नावाची शिफारस केली आहे.
▪️सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.
▪️न्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.
▪️सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
▪️ते जर सरन्यायाधीश झाले तर ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील.
▪️यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

20 Sep, 07:43


Messages in this channel will be automatically deleted after 1 week

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

16 Sep, 14:42


Messages in this channel will be automatically deleted after 1 day

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

16 Sep, 04:36


🔊टीप: कोणत्याही मुव्ही मध्ये आवाज येत नसेल किंवा Language change करायची असेल तर VLC video player download करावे मुव्ही डाऊनलोड करून त्यामध्ये मुव्ही open करावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

15 Sep, 11:40


♦️ मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदतवाढ..

👉 वेबसाईट :
https://mahayojanadoot.org/register?userType=youth

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

14 Sep, 08:07


राजर्षी शाहू महाराज जीवनपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

11 Sep, 13:04


स्मरण तुझे करुनी वसा मी घेतला.!!

#महात्म्या तुला हे ! अनंत प्रणाम I
हृदयी तुझे नाम ! निरंतर II

अखेर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामास सुरुवात..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

09 Sep, 09:43


*💫वह 16 वर्षीय शीतल देवी हैं। वह फोकोमेलिया नामक बीमारी से पीड़ित हैं, जिसके कारण उनके अंग बहुत छोटे हो जाते हैं।🔅*

*उन्हें भारतीय सेना की राष्ट्रीय राइफल्स इकाई ने देखा, जिसके परिणामस्वरूप सेना ने उनकी शिक्षा का समर्थन किया और चिकित्सा सहायता प्रदान की।*

*शीतल की तीरंदाजी यात्रा 2022 में शुरू हुई। वह दुनिया की एकमात्र मौजूदा महिला अंतरराष्ट्रीय तीरंदाज हैं, जो तीर छोड़ने के लिए अपने पैरों का इस्तेमाल करती हैं। उन्होंने 2023 एशियाई पैरा खेलों में 2 स्वर्ण सहित 3 पदक जीते।*

*शीतल देवी को भारत के राष्ट्रपति द्वारा अर्जुन पुरस्कार से सम्मानित किया गया है।*

*❤️इसलिए कहते है ,लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती*

*यदि शीतल देवी कर सकती है तो आप भी कर सकते हो .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"

09 Sep, 03:27


मेहनत करून मिळणाऱ्या पगार यावर सामन्य माणूस आयकर भरतो. त्यानंतर वस्तू खरेदी करतांना त्या वस्तू वर GST देतो.
आता पैसे देताना त्यावर सुद्धा GST?

रोख रक्कम बाळगणे सोयीस्कर नसल्याने अनेक जण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरतात आता त्याचा व्यवहारावर सुद्धा कर लावणे कितपत योग्य आहे.

निवडणूकीत मत मिळण्यासाठी फुकट खैरात वाटण्यासाठी लागणारा पैसा हा असा निर्माण केला जातो. व त्याची झळ मात्र फक्त अणि अणि सर्वसामान्य जनतेला बसते
.

4,837

subscribers

498

photos

93

videos