TOPPER9 चालू घडामोडी

@topper9


🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯

Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions.

OWNER :- @TOPPER9_ADMIN
www.etopper9.blogspot.com

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 14:37


MSP
2024-25

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 14:34


चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??🌿

1) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर  मार्क्स येतं नाहीत..

2) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय..

3)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही..

4) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत...

4) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील..

5)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा...

6) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो.
.!!

@रेवण सर PSI

व्यवस्थित वाचा हे ...🫡🫡

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 10:36


2024 चे भारत रत्न विजेते

1) कर्पूरी ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री) -49 वे

२) लालकृष्ण अडवाणी (भाजपचे ज्येष्ठ नेते) -50 वे

3) पी. व्ही. नरसिंह राव (माजी पंतप्रधान) -51 वे

4) चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52 वे

5) डॉ. एम. एस. स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक) - 53 वे

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 10:36


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश

48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा 

49 वे सरन्यायाधीश :- उदय ललित 

50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    

51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

Important

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 10:35


आपणांस माहित आहे का?

▪️1 मे : महाराष्ट्र दिन
▪️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
▪️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’

◾️1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस
◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 06:42


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 06:41


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 06:41


♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 06:40


♦️उडे देश का आम नागरीक (उडान) :-

👉सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016

👉उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.


👉स्त्रोत -  महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - 2023-24

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 02:56


महाज्योती.

लिंक:-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 02:55


◾️प्राध्यापक भरतीसाठी साडेसहा हजार अर्ज

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 02:17


#NewsBooster

🌀 चर्चेतील चक्रीवादळे
◾️ऑस्कर चक्रीवादळ - बहामा , क्युबा देशाला धडकणार (अटलांटिक महासागर)
◾️नदीन चक्रीवादळ - मेक्सिको

🌀 नरेंद्र बोरगावकर यांचे निधन
◾️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार
◾️तुळजापूर पंचायत समितीचे पाहिले सभापती
◾️तुळजापूर परिसर विकसित करण्यात मोठा वाटा
◾️1995 ते 2001 : विधानपरिषद चे माजी आमदार
◾️राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष
◾️1970 : बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना (नळदुर्ग)
◾️1974 साली उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष

🌀 गोव्याच्या मलायका वाजला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार (याला ग्रीन ऑस्कर' म्हणतात)
◾️नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर, टीव्ही द्वारे पुरस्कृत
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले
◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️ राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे
◾️अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या दोन्ही ठिकाणी मोहिमेवर जाणारी सर्वात तरुण व्यक्ती बनली होती

🌀 इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती : प्रबोवो सुबियांटो बनले
◾️ते 73 वर्षाचे आहेत
◾️20 ऑक्टोबर 2024 ला शपथ घेतली
◾️ते 26 वे संरक्षण मंत्री होते
◾️राजकीय पक्ष : गेरिंद्र पार्टी
◾️भारत आणि इंडोनेशिया देश 2024 मध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले

🌀 न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली
◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

🌀 ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही
◾️2020 साली भारत उपविजेता होता vs ऑस्ट्रेलिया
◾️2016 ची स्पर्धा भारतात - ईडन गार्डन्स कोलकत्ता येथे झाली होती (वेस्ट इंडिज विजेता)


✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 01:46


न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली

◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 01:45


सावधान

♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे.

♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका.

🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 01:42


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

TOPPER9 चालू घडामोडी

22 Oct, 01:42


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

24,583

subscribers

20,387

photos

168

videos