Mpsc general science

@scienceamol


UPSC/CDS/NDA/CAPF/SSC/BANKING/ MPSC परिक्षांकरीता व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सामान्य विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी अमोल साळवे यांनी सुरू केलेले अत्यंत उपयोगी चॅनेल.
Mpsc general science
@scienceamol

Mpsc general science

10 Oct, 05:04


RIP 💐💐💐
रतनजी टाटा
# Diamond of india
# Father of indian industry

Mpsc general science

09 Oct, 13:00


नवीन काही बदल नाही आहे तेच आहे फक्त same ब्रँड वेगवेगळ्या ग्लासमध्ये भरला आहे अस फक्त आयोगच करू शकते.😂😜😜
वढ पाचची मग😜

Mpsc general science

09 Oct, 12:54


महाराष्ट्र गट- क(अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर

Mpsc general science

09 Oct, 12:53


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर

Mpsc general science

09 Oct, 12:37


गट ब व गट क पूर्व परीक्षा स्वतंत्र होणार तसेच पूर्वचा नवीन syllabus देखील आयोगाकडून जाहीर केला जाणार.

Mpsc general science

07 Oct, 14:59


Combine जाहिरात on the way 👍👍👍

Mpsc general science

04 Oct, 04:55


Control all delete 👍👍👍
Time is money

Mpsc general science

29 Sep, 03:28


Tough descision accept all things of condition make conclusion that want to move another station how much painful for me to leave pune.
I am crying its not easy to me that i leave pune.

Mpsc general science

28 Sep, 10:42


जिवलग मित्र तथा रूममेट गणेश केकान यांची राज्यसेवा 2023 मधून (Rank 85) block development officer पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
You deserve such post
# Roommate🚨ABDO 🚨

Mpsc general science

23 Sep, 12:00


RS PRE 1 डिसेंबर
Agri जागावाढ झाली
आंदोलन यशस्वी झाले.
Not reachable till first key of rs pre

Mpsc general science

22 Sep, 12:57


कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐

Mpsc general science

20 Sep, 03:51


विधानपरिषद निलंबित होत नाही हा एक परिणामच आहे.

Mpsc general science

20 Sep, 03:51


Que no 8 राष्ट्रपती राजवटीची सबंधित असून त्याचे काय परिणाम होतात आणि काय होत नाहीत यावर प्रश्न विचारलेला आहे.
विशेष म्हणजे कलम 356 हे थेट विधानसभा आणि मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित आहे कारण जेव्हा एखाद्या राज्याचा कारभार घटनेनुसार चालत नाही म्हणजे म्हणजे कलम 163 आणि 164 मंत्रिमंडळ बाबत बोलत आहे याचा थेट संबंध विधानसभेशी आहे. कारण मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असते. यावरून राष्ट्रपती राजवट लागू होते याचा अर्थ त्या राज्यातील सर्व कार्यकारी अधिकार मंत्रिमंडळ आणि विधानसभेला नसून राष्ट्रपती ठरवतील त्या व्यक्तीला किंवा राज्यपाल मुख्य सचिव यांच्या मार्फत पाहतील. अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यास विधानसभा देखील बरखास्त केली जाते. परंतु विधानपरिषद निलंबित होत नाही
Ans option wrong आहेत केवळ ब होत नाही पण आयोगाने अ व ब दिले आहे. अ तर confirm होतेच

Mpsc general science

20 Sep, 03:07


BMC - निरीक्षक पदाची जाहिरात🔥🔥

Mpsc general science

19 Sep, 10:41


Make the process easy by marking its way of revision and route of success

Mpsc general science

18 Sep, 09:59


Mpsc in activate mode
date will be declared soon
Lets see...........
December or jan

2,177

subscribers

1,528

photos

52

videos