Sarkari Naukari Patrak

@sarkarinaukaripatrak


Official Telegram Channel of Sarkari Naukari Patrak Youtube channel.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:39


♦️नगररचनाकारसाठी MPSC तर्फे भरती

👉ऑनलाइन अर्जासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:38


♦️हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:38


♦️कंपनी कर मधून सर्वाधिक कर भरणा.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:35


♦️👉10 वी चे गणित आणि विज्ञान साठी Passing 20 गुणांवर

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:34


♦️👉2024 SASTRA रामानुजन पुरस्कार

♦️👉2024 SASTRA रामानुजन पुरस्कार जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक), USA चे डॉ. अलेक्झांडर डन यांना प्रदान केला जाईल.

♦️👉हे वार्षिक $10,000 पारितोषिक 32 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नसलेल्या व्यक्तींनी रामानुजनच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी आहे. रामानुजन यांनी 32 वर्षांच्या छोट्या आयुष्यात खूप काही साध्य केल्यामुळे ही वयोमर्यादा 32 इतकी ठेवण्यात आली आहे.

♦️👉दक्षिण भारतातील कुंभकोणम (रामानुजन यांचे मूळ गाव) येथील SASTRA युनिव्हर्सिटीच्या श्रीनिवास रामानुजन केंद्रात 20-22 डिसेंबर 2024 दरम्यान संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:07


◾️प्राध्यापक भरतीसाठी साडेसहा हजार अर्ज

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:03


♦️मतदार यादीत मोबाईल नंबर अपडेट करण्याचे महत्त्व!

♦️फायदे:
👉निवडणूक माहिती थेट मिळवा
👉नाव शोधणे सुलभ
👉ई-मतदार ओळखपत्र झपाट्याने डाऊन
लोड

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:01


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:00


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:00


⭐️⭐️ उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:49


♦️ऍडमिन ग्रुपचे सेटिंग बदला!

👉आचारसंहिता मुळे पोलिसांच्या सूचना :सोशल मीडियावर करडी नजर


🌟 आपल्या ग्रुपवर Msg सुरू असतात. कुणीही Comment Tab वर क्लिक करून Comment करू शकतो.

आता काही दिवस हि सुविधा बंद करावी लागणार.

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:48


संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क जिल्हा निहाय रिक्त जागा..

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:48


♦️👉विधानसभानिवडणूक 2024

♦️👉दि. 20 ऑक्टोबर 2024  रोजी राज्यातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 11:02


⭕️♦️⚠️COMBINE_PRELIMINARY
आयोगाचे झालेले पेपर.

🔥संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

👉 अंतिम उत्तरतालिका सोबत

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


♦️सर्वोच्च न्यायालय संसदेतील विरोधी पक्ष नव्हे : सर न्यायाधीश

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


🔰मध्य प्रदेश: हॉस्पिटलमध्ये 'पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे

🔹महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात दतिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 'पिंक अलार्म' बसवण्यात आले आहेत.

🔸जिल्हाधिकारी संदीप माकिन यांनी सुरू केलेली ही यंत्रणा सायरन वाजवते आणि पाच मिनिटांत सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेते.

🔹महिला कर्मचाऱ्यांसाठी अशी सुरक्षा सुविधा राबविणारे हे मध्य प्रदेशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


🔰50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी बाला देवी पहिली भारतीय महिला ठरली

🔹बाला देवी भारताची "गोल मशीन," पाकिस्तान विरुद्ध 2024 च्या SAFF महिला चॅम्पियनशिप सामन्यात 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

🔸SAFF महिला चॅम्पियनशिपची 7 वी आवृत्ती काठमांडू, नेपाळ येथे 17-30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित केली जात आहे.

🔹बांगलादेश सध्याचा चॅम्पियन आहे, ज्याने दशरथ रंगशाला स्टेडियमवर अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करून 2022 ची आवृत्ती जिंकली होती.

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:08


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..

Sarkari Naukari Patrak

19 Oct, 15:28


♦️सारथी कडून तारीख वाढवली आहे

Sarkari Naukari Patrak

19 Oct, 10:40


➡️जेएनयूमध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवला जाणार.🚩

2,197

subscribers

3,473

photos

28

videos