Rajyaseva Pre and Mains

@rajyasevatarget


Sincere and honest efforts to crack the exam,

Rajyaseva Pre and Mains

22 Oct, 13:03


#Exam 2024 Expected
नारी शक्ती वंदन अधिनियम
     106 वी घटना दुरुस्ती

मंत्रिमंडळाची मंजुरी 18 सप्टेंबर 2023
लोकसभेत सादर 19सप्टेंबर 2023
लोकसभेत मंजूर 20 सप्टेंबर 2023
    (454 विरूद्ध 2)
राज्यसभेत मंजूर 21 सप्टेंबर 2023
    (214 विरूद्ध 0)
राष्ट्रपतींची मंजुरी 28 सप्टेंबर 2023

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के (एक तृतीयांश) आरक्षण देणारे ' घटना दुरुस्ती (१२८ वे) विधेयक २०२३' विधेयक संसदेत पारित करण्यात आले.

कोणत्या कलमात बदल झाले?
1)239-AA -2 -b
2)330A
3)332A
4)334A

यापूर्वी प्रयत्न -
1) 81 वे विधेयक
2) 108 वे विधेयक

Rajyaseva Pre and Mains

21 Oct, 05:41


कट ऑफ बद्दल विचारणा करण्यासाठी जवळपास १०००+ मेसेज आले...त्यांना समर्पक उत्तरे देखील दिली गेली....

पण आपल्याला आजपासून एक मोहीम हाती घ्यायची आहे....

आपल्या चॅनेल वरील प्रत्येकाने त्यात सहभाग नोंदवावा ही हात जोडून विनंती...

💠जवळपास ११०६७ उमेदवार स्किल qualified आहेत.....आणि त्यातील ५८०० उमेदवारांना क्लर्क ही पोस्ट मिळणार हे साहजिक आहे.....

पण या ११०६७ मधे इतर ठिकाणी निवडले गेलेले उमेदवार(पोस्ट होल्डर) किती आहेत ते आपल्याला सापडावे लागतील....आणि त्यानंतर opting OUT साठी त्यांना विनंती देखील केली जाईल....

🛑बऱ्याच विद्यार्थ्यांना O/ १/३/५ Mark's ची लीड आहे..आणि त्यांना अपेक्षा आहे की आमचं पण होईल....नक्की होईल...पण त्यासाठी गरजेचे आहे खूप मोठ्या प्रमाणात opting out...

💠क्लर्क मेन्स कट ऑफ काही लोकांनी जाणूनबुजून कमी सांगुन आपले खीसे भरले... पण कमी कट ऑफ सांगितल्याने ज्यांना २००+ मार्क्स आहेत ते तर एकदम खुश होते..आमची पोस्ट फिक्स आहे , असच त्यांनी समजलं होतं,आणि घरी देखील सांगितलं होतं...त्यामुळे घरच्यांना निकालाची अपेक्षा आहे....

प्रत्येक उमेदवाराचे selection व्हावे म्हणून आपली मोहीम खूप कामी येईल...
11067 - 5800 =5267...पोस्ट होल्डर उमेदवार शोधावे लागतील...आणि त्यांना विनंती करून OPTING OUT करायला सांगावे लागणार....
याचसाठी....मला..खालील नमुण्याप्रमाने.. माहिती आपण पाठवावी ही नम्र विनंती...

🔰यासाठी आपल्याला याद्या/निकलाचे pdf चाळण्याची अजिबात गरज नाही...आपल्याला फक्त खलीलप्रमाने माहिती पाठवावी लागेल...

१)आपले नाव - शॉर्ट फॉर्म चालेल
२)जिल्हा -
३)तालुका -
४)अभ्यासिकेचे नाव -
५)पोस्ट होल्डर चे नाव - लाँग फॉर्म
६)मिळालेली पोस्ट - तलाठी/ग्रामसेवक/आरोग्यसेवक/पोलिस/SRPF/नगरपरिषद/WRD/पुरवठा/महानगरपालिका/RS/मंत्रालय क्लर्क/TAX ASSISTANT... शिक्षक
७)पोस्ट होल्डरची कास्ट -
८)प्रोजेक्ट AFFECTED/SPORTS/ORPHAN... असेल तर तेही पाठवा..


नोट - पोस्ट होल्डर स्किल पास असावा🙏🙏

आपल्याला माहिती असते की अभ्यासिकेतला अमुक अमुक शिक्षक झाला...पण ते काही जास्त लोकांना माहिती होत नाही..म्हणून आपल्याला माहिती असलेल्या पोस्ट होल्डरची माहिती मला कळवा🙏🙏

प्रत्येकाने ५ नावं जरी दिले तरी ५०००+ आकडा जाईल... व प्रत्येक स्किल पास क्लर्क होईल ...जास्त लीड आहे..म्हणून या मोहिमेत सहभाग नाही नोंदवला तर त्यांचे आवडीचे ठिकाण/विभाग मिळणे मुश्किल होईल......

फक्त आपल्या परिसरातील माहिती टाका

प्रत्येकाने मला माहिती पाठवावी...येत्या २ दिवसात मी ती माहिती एकत्र करून लिस्त तयार करेल...आणि एकूण आकडा किती होतोय ते देखील तुम्हाला सांगेल....त्यासाठी माहिती पाठवा...वरुन देव बघतोय... 🙏

पोस्ट होल्डर स्किल पास असावा🙏

👇 👇 👇

@ascortr

https://t.me/dheyvirclerkopting

Rajyaseva Pre and Mains

20 Oct, 03:20


▪️1 मे : महाराष्ट्र दिन
▪️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
▪️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’

◾️1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस
◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा

Rajyaseva Pre and Mains

20 Oct, 03:19


राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

▪️ विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
▪️राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
▪️त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
▪️त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
▪️जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.


राष्ट्रीय महिला आयोग :

▪️भारत सरकारची वैधानिक संस्था
▪️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
▪️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

Rajyaseva Pre and Mains

19 Oct, 11:34


पद धारण करण्यासाठी किमान वय

● लोकसभा निवडणूक : 25 वर्षे
● राज्यसभा निवडणूक : 30 वर्षे

● विधानसभा निवडणुक : 25 वर्षे
● विधानपरिषद निवडणूक : 30 वर्षे

● राष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे
● राज्यपाल निवडणूक : 35 वर्षे
● उपराष्ट्रपती निवडणूक - 35 वर्षे
● पंतप्रधान होण्यासाठी : 25 वर्षे
● मुख्यमंत्री होण्यासाठी : 25 वर्षे
● सरपंच होण्यासाठी : 21 वर्षे

अपवाद काही लोकपाल साठी 45 वर्ष
--------------------------------------------------------
😁 सरपंच पदापासून सुरू झालेला "स्पर्धा परीक्षा प्रवास" राष्ट्रपती पदापर्यंत तरी संपावा हीच मनापासून इच्छा

फक्त लागू वयोगट 21 ते 45

Rajyaseva Pre and Mains

19 Oct, 11:33


महिला आयोग अध्यक्ष

✔️ राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

✔️ राज्य - रुपाली चाकणकर

Rajyaseva Pre and Mains

19 Oct, 07:50


सूर्यमालिका,_पृथ्वी_आणि_पृथ्वीचे_अंतरंग_final_done.pdf

Rajyaseva Pre and Mains

19 Oct, 03:18


घटनात्मक आयोग....