नाद पोलीस भरतीचा ️

@nadpolicebharticha


★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯

● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट
दररोज फ्री टेस्ट सोडवा.

नाद पोलीस भरतीचा ️

12 Aug, 13:13


🛑 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परिक्षा उत्तरतालिका प्रसिद्ध केलेबाबत.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

03 Aug, 17:03


जालना जिल्हा पोलीस शिपाई निवड यादी व प्रतिक्षा यादी...

👉 निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीचे खूप खूप अभिनंदन 💐💐

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 17:02


➡️ SRPF गट क्रमांक 01सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३

तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षा यादी.

━━━━━━━━━༺༻━━━━━━━━
JOIN TELEGRAM

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 13:18


🚨PSI 2022🔥🔥🔥🔥

◾️सर्वसाधारण गुणवत्ता यादी

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 09:19


𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗡𝗢. 𝟯 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! Many congratulations to Swapnil Kusale on winning India's third medal at the Paris 2024 Olympics🇮🇳🥉

स्वप्निल कुसळे - 50m रायफल शूटिंग (कोल्हापूर) -कांस्यपदक

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

28 Jul, 03:31


🔖 बदललेली नवनियुक्त राज्यपाल

➡️ सी.पी. राधाकृष्णन - महाराष्ट्र

➡️ सी एच विजयशंकर - मेघालय

➡️ संतोषकुमार गंगवार - झारखंड

➡️ रमण डेका - छत्तीसगड

➡️ जिशू देव वर्मा - तेलंगणा

➡️ ओमप्रकाश माथुर - सिक्कीम

➡️ गुलाबचंद कटारिया - पंजाब

➡️ के. कैलासनाथन - पुद्दुचेरी ( नायब राज्यपाल)

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

28 Jul, 03:30


सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

👉 सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल या पदावर नियुक्त झालेले आहेत.

👉 यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन हे झारखंड या राज्याचे राज्यपाल होते व तेलंगणा राज्याचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते सांभाळत होते.

👉 सी. पी. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडू या राज्याचे आहे.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 09:08


जिल्हा न्यायालय भरती 2023

शिपाई निकाल जाहीर

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 06:45


आज झालेला सातारा जिल्हा पोलीस भरती पेपर
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 05:10


🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न

26 जुलै - 2024

प्रश्न.1) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

उत्तर - डॉ. दामोदर खडसे

प्रश्न.2) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - राहुल गांधी

प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - चांदीपुर,ओडिसा

प्रश्न.4) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?

उत्तर - फ्रान्स

प्रश्न.5) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - 82 व्या

प्रश्न.6) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - सिंगापूर

प्रश्न.7) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?

उत्तर - हिंगोली

प्रश्न.8) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - एस्टोनिया

प्रश्न.9) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे ?

उत्तर - गुजरात

प्रश्न.10) भारतात कोणता दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर - 24 जुलै

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 01:01


SRPF.... गोरेगाव Cut ऑफ

https://t.me/NadPoliceBharticha

3,857

subscribers

743

photos

11

videos