mpsc insight

@mpscofficealthe


MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc
#nokari #Bamudp #krushi #gramsevak
#talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer

mpsc insight

22 Oct, 13:52


https://youtu.be/YhRP_2j3xtw?si=eBqvlYJ5iwv5n2GV

mpsc insight

22 Oct, 07:59


https://youtu.be/Q7LH9_5xf34?si=2xKc52GkNFwoBNPg

mpsc insight

22 Oct, 07:24


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

१ ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

mpsc insight

22 Oct, 07:23


➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :     04 नोव्हेंबर 2024

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :      04 नोव्हेंबर 2024

➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)2024 जाहिरात
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️आदिवासी विभाग भरती 2024
सुरूवात: 12 ऑक्टोबर 2024
शेवट :     02 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
सुरूवात : 10 ऑक्टोबर 2024
शेवट :       11 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
सुरूवात: 23 सप्टेंबर 2024
शेवट:      22 ऑक्टोबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात 2024
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

mpsc insight

22 Oct, 07:22


🔰जम्मू आणि काश्मीर मंत्रिमंडळाने राज्याचा दर्जा पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला.

🔹मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत, CM ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव मंजूर केला.

🔸नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने तयार केलेला ठराव अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार आहेत.

🔹मुख्यमंत्री: ओमर अब्दुल्ला
🔸उपमुख्यमंत्री : सुरिंदर चौधरी
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

mpsc insight

22 Oct, 07:21


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

mpsc insight

21 Oct, 16:47


♦️👉GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

♦️👉एकूण जागा : 102

♦️👉अर्ज सुरु: 31 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024

♦️👉IBPS exam घेणार

♦️👉लिंक-
https://rcsmgmc.ac.in/node/119

https://t.me/mpscofficealthe

mpsc insight

21 Oct, 14:28


📌RRB NTPC Undergraduate Level Full Notification

👇👇👇👇

https://t.me/mpscofficealthe

जागा :- 3445
शैक्षणिक पात्रता :- 10+2

⚠️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

💻 आज शेवटची तारीख आहे भरून घ्या अर्ज


https://t.me/mpscofficealthe

mpsc insight

21 Oct, 14:07


सावधान

♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे.

♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका
.


🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏

https://t.me/mpscofficealthe

mpsc insight

21 Oct, 13:17


जा.क्र.399/2023 प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र, शासकिय दंत महाविद्यालय, गट अ,

जा.क्र.403/2023 प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकिय दंत महाविद्यालय, गट अ,

जा. क्र. 289/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ अलिबाग,

जा. क्र. 319/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, धाराशिव -

संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

mpsc insight

21 Oct, 12:53


https://youtu.be/EdY8mbu_p_Q?si=2QTUAJ_jTyeisvUz

mpsc insight

21 Oct, 10:52


https://www.youtube.com/live/-3lSe7UQ87c?si=RywxKYj1yomU3yaa

mpsc insight

21 Oct, 08:53


https://www.youtube.com/live/dZbH2FQLdLU?si=vjUDYpUd5rU774en

mpsc insight

21 Oct, 04:12


संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट_क जिल्हा
निहाय रिक्त जागा..

एकूण रिक्त पदे:- 72

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

https://t.me/mpscofficealthe

mpsc insight

21 Oct, 04:11


🛎 सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा:

⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024


⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात

🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

⭕️ आदिवासी विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

⭕️ RRB NTPC (10 +2)

🔛 Start Date :-  21 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 27 ऑक्टोबर 2024

⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

https://t.me/mpscofficealthe
आदिवासी विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

mpsc insight

21 Oct, 03:49


🌸 भौतिक संज्ञा        एकक

1) वारंवारिता -------     हर्टझ
2) विभावंतर ----------- व्होल्ट
3) विद्युतधार ------------ अम्पियर
4) अनुदीप्त तीव्रता ------ कॅडेला
5) विशिष्ट रोध ------------ ओहम-मिटर
6) विद्युतप्रभार ----------- कुलोम
7) विद्युतरोध ------------- ओहम
8) ध्वनीची तीव्रता ------ डेसीबल
9) वजन ------------------- न्यूटन

सर्व भरतीला यावर एक प्रश्न 100% असतोच

3,106

subscribers

7,469

photos

143

videos