Pavan Sir Telegram

@mpscbypavandeshapande


MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande

Pavan Sir Telegram

22 Oct, 16:28


Sorry Dear...


STATIC GK PPT तयार झाली नाही...



त्यामुळे आजचे लेक्चर उद्या घेतो...



Gn जानी
...

Pavan Sir Telegram

22 Oct, 10:32


Group D

10 वी पास

आणि

10 वी पास + ITI

फक्त थोडी नीट तयारी केली तर सर्वात सोपी पोस्ट काढण्यासाठी...

महत्वाचे NOTIFICATION आले आहे...

5 मिनिटात लाईव्ह येतो...


https://www.youtube.com/live/6S0Z3VprpBY?feature=shared

Pavan Sir Telegram

21 Oct, 16:28


रेल्वे भरती 10 का दम...

ICDS मुली तुम्ही पण करू शकता... कारण हे TCS पॅटर्न असेल...



https://www.youtube.com/live/DSMNX78t200?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 17:00


Document from pavand

Pavan Sir Telegram

20 Oct, 17:00


कदम सर यांनी सांगितलेली योजना चे पुस्तकं लगेच पाठवले... कदम सर चे खूप खूप आभार... पोरांनो फक्त अभ्यास करा... पोस्ट तुमची वाट पाहत आहे...

Pavan Sir Telegram

20 Oct, 15:01


Session चालू झाले आहे. Join करा. 👆👆

Pavan Sir Telegram

20 Oct, 15:01


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?si=qISzognaUxq45v9y

Pavan Sir Telegram

20 Oct, 14:54


मित्रांनो 10 मिनिटात लाईव्ह येत आहे... खालील पॉइंट्स काढले आहेत... तुमचे पण पॉइंट कव्हर करू....

१)स्वतः बद्दल आणि अभ्यासाची सुरुवात
२)सरळसेवेची सुरुवात का केली.
३) सहा महिन्यांमध्ये तीन‌ पोस्ट कशा मिळवल्या
४) बेसीक पासून सुरुवात कशी करावी.
५) PYQ चे महत्व
६) TCS पॅटर्नचा रोल
७) समाज कल्याण विभाग माहिती व तयारी
८) मुलींसाठी वार्डन हे पद व प्रमोशन


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 09:41


नमस्कार सर्व विध्यार्थी, मुलींचे, गृहिणीचे, एक्स आर्मी चे स्वागत... नुकतीच 4 महत्वाच्या विभागाच्या जाहिराती पडल्या आहेत, त्यातील 2 विभागात ज्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि समाजकल्याण विभाग यात महिलांसाठी स्वतंत्र पदे असणार आहेत... या सर्व जाहिरातीची माहिती पॉइंट नुसार तुम्हाला खालील व्हिडिओ मधून भेटेल...


1) ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 पदे ( फक्त महिलांसाठी ) - अभ्यासक्रम व पात्रता, संपूर्ण जाहिरात.


https://www.youtube.com/live/pLTEdvEnR7I?feature=shared

2) समाजकल्याण विभाग - 219 पदे. यात महिलांसाठी 92 पदे वॉर्डन या पदासाठी आहेत.
संपूर्ण जाहिरात.

https://www.youtube.com/live/eCPyVNIuWmw?feature=shared


3) महिला व बालविकास - 236 जागांचे Notification

https://www.youtube.com/live/FiH7XNraK3o?feature=shared

4) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, संपूर्ण माहिती अभ्यासक्रम पूर्ण माहिती

https://www.youtube.com/live/7qG8J525gSA?feature=shared

5) समाजकल्याण विभाग - फक्त महिलांसाठी असलेले 92+ वॉर्डन पदाची संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम.

https://www.youtube.com/live/POs6XO_RIVM?feature=shared


6) महिला व बाल विकास विभाग संपूर्ण जाहिरात माहिती

https://www.youtube.com/live/j430qid-voA?feature=shared

7) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा , अभ्यासाचे नियोजन. 75+ दिवसाची Strategy.

https://www.youtube.com/live/1OuUrzqVMp8?feature=shared


8) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, पदाचे कार्य आणि जबाबदाऱ्या...

https://www.youtube.com/live/r8XXDGfPdag?feature=shared

9)अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, महत्वाच्या पुस्तकाची यादी ( Booklist )

https://www.youtube.com/live/wOQuDa_BjyA?feature=shared

10) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, महत्वाचे कागदपत्रे.

https://www.youtube.com/live/4uo_kJsQiAw?feature=shared

11)अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, TCS पॅटर्न कसा असेल ??
https://www.youtube.com/live/M0fdUy1HuE0?feature=shared

12 ) सध्या सुरू असलेले महत्वाचे 9 विभाग ज्याची फॉर्म भरती सुरू आहे...

https://www.youtube.com/live/36ZAVpDRvTc?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 08:33


मित्रांनो नमस्कार, आज रविवार रात्री 8.30 वाजता एक प्रमुख पाहुणे आपल्या भेटी साठी येत आहेत...

समाजकल्याण विभागात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण कदम सर यांचे मार्गदर्शन आज असेल...


यात ते प्रत्येक पदाबदल माहिती देणार आहेत.

बेसिक पासून अभ्यास कसा करावा? मुलींसाठी वॉर्डन पदासाठी अभ्यासाची strategy कशी असेल?
पदांची माहिती, प्रमोशन , पगार.

अगदी शून्यातून अभ्यास कसा केला पाहिजे... सर्व माहिती...

Notification On करून ठेवा. 8.30 वाजता लाईव्ह.


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?feature=shared

Pavan Sir Telegram

19 Oct, 17:15


.



उद्या रात्री ठीक 8.30 वाजता...



समाजकल्याण विभागाच्या फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे लेक्चर करा...




सर्व डाऊट घेऊन येत आहे...

Pavan Sir Telegram

19 Oct, 14:45


🔥🔥 जिल्हा न्यायालय मराठी व इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना.....

Pavan Sir Telegram

19 Oct, 13:38


मुलींनो,

ICDS ची परीक्षा TCS घेणारं आहे... हे नक्की आहे...

मग हा TCS पॅटर्न काय असतो ग, यात प्रश्न अवघड असतात का ?? आपल्याला अभ्यास करणे शक्य आहे का??

या सगळ्या प्राशांची उत्तरे घेऊ या लाईव्ह 8.30 वाजता...

सगळी कामे बाजूला ठेवा, आणि हे लेक्चर करा...


https://www.youtube.com/live/M0fdUy1HuE0?feature=shared

Pavan Sir Telegram

19 Oct, 13:20


हीच ती ऑफर जी तुम्ही शोधत आहात...



आज शेवटचा दिवस असेल... शक्य झाल्यास वाढवेल पण आज घेऊन टाका... दमाने घ्या...

लिंक वर क्लिक करा. तिथे fees paid होते... त्याच लिंक वरून ॲप download करा...👍👍👍

Pavan Sir Telegram

19 Oct, 11:11


🔰अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका खास तुमच्या साठी vvimp

🔰चला मुलींनो तयार व्हा, अंगणवाडी पर्यवेक्षिका निवड झालीच पाहिजे

✔️लास्ट टाइम झालेल्या परीक्षेतील Memory Based GK प्रश्न घेऊन येत आहे.

✔️लाईव्ह 5 pm

✔️ जाणून घ्या कसे असतील Gk चे प्रश्न 👇

https://www.youtube.com/live/gVQyFo2uYLo?si=eQt6WZ5qmsrb_tRb

Pavan Sir Telegram

19 Oct, 05:07


🔥🔥 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Pavan Sir Telegram

19 Oct, 03:16


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

🔥 पदाचे नाव - मुख्य सेविका / पर्यवेक्षिका

🔥 एकूण पदे - 102

🔥 अर्ज कालावधी -

14th Oct 2024, 6.00 PM -

03rd Nov 2024, 11.55 PM


🔥🔥 अर्ज करण्याची लिंक
:- 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Pavan Sir Telegram

19 Oct, 02:19


Good morning jaani...




या ऑफर च आज शेवटचा दिवस आहे...




छोडना मत
👍👍👍

Pavan Sir Telegram

18 Oct, 16:30


विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती..

BMC कार्यकारी सहायक - TCS

BMC निरीक्षक - TCS

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS

समाजकल्याण विभाग - TCS

महिला व बालविकास विभाग - TCS

महिला व बालविकास ICDS

मुख्यासेविका - TCS

38,950

subscribers

1,215

photos

60

videos