✅ Exam Pattern:
・1. Physics आणि Chemistry (Group 1):
・एकूण 50 प्रश्न (प्रत्येक विषयासाठी 25)
・100 मार्क्स (प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स)
・Negative marking नाही
・2. Mathematics (Group 2) किंवा Biology (Group 3):
・Mathematics साठी 50 प्रश्न
・Biology साठी Zoology आणि Botany मध्ये 50 प्रश्न (25 प्रत्येक विषयासाठी)
・Mathematics साठी प्रत्येकी 2 मार्क्स आणि Biology साठी प्रत्येकी 1 मार्क
・Exam Pattern नुसार आणि मागील 5 ते 7 वर्षाचे Question आम्ही आमच्या Test Series मधे तुमच्या practice साठी उपलब्ध करून दिलेले आहेत.
Enroll In Test Series:- https://forms.gle/AvPs636CBSWRnrXK9
✅ Syllabus: MHT CET चं syllabus हे मुख्यतः 11th आणि 12th standard च्या महाराष्ट्र बोर्डच्या syllabus वर आधारीत आहे. जास्त फोकस हा 12th standard syllabus वर असतो.
✅ Eligibility:
・उमेदवाराने 12th std पास केलेलं असावं Physics, Chemistry आणि Mathematics किंवा Biology यामध्ये.
・45% (ओपन कॅटेगरी साठी) किंवा 40% (राखीव कॅटेगरी साठी) मार्क्स आवश्यक आहेत.
✅ Application Process:
・MHT CET साठी ऑनलाइन अर्ज करायचा असतो.
・अर्ज प्रक्रियेत Personal details, Educational details, आणि Document Uploading करणे आवश्यक आहे.
✅ Preparation Tips:
・NCERT आणि महाराष्ट्र बोर्डच्या textbooks thoroughly study करा.
・Daily mock tests आणि previous years' question papers solve करा.
Enroll In Test Series ➭ https://forms.gle/AvPs636CBSWRnrXK9
・प्रत्येक विषयाचा core concepts समजून घ्या, विशेषतः Physics आणि Mathematics मधील.
・तुम्ही आमच्या Test Series घेऊन पण खूप चांगली practice करू शकता.
Enroll In Test Series ➭ https://forms.gle/AvPs636CBSWRnrXK9
✅ Important Dates: MHT CET ची परीक्षा दरवर्षी साधारणतः मे-जून महिन्यात होते. अर्ज प्रक्रिया त्याआधी काही महिने सुरू होते.
✅ Result आणि Counseling:
・MHT CET result नंतर merit list तयार होते.
・Counseling process च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या score नुसार कॉलेज मिळतं.
यशस्वी व्हायला कष्ट आणि चांगली तयारी हवी, आणि नियमित प्रॅक्टिस करणे अत्यंत महत्वाचं आहे. Best of luck!
Join For More Information and Study Material :- https://t.me/MHT_CET_EXAM_NOTES