प्रेरणादायी सुविचार

@marathisuvichar2023


🚩तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे विचार नक्कीच नवीन पुन्हा लढण्याची इच्छा आणि बळ देतील हीच अपेक्षा . ह्या समूहातील सर्वच गोष्टी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🧡

🚩निर्माते :- @dyspyo07

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:26


किसी की जुबान बोलती है, किसी की नीयत बोलती है, किसी का पैसा बोलता है, किसी का समय बोलता है, किसी का पद बोलता है, परंतु जीवन के अंत में ईश्वर के सामने तो बस व्यक्ति का कर्म बोलता है..

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:22


कहते हैं कि अंत में सब ठीक हो जाता है
लेकिन अंत में सब ठीक हो जाने से ज्यादा
जरूरी है समय पर सब ठीक हो जाना ।
"बहुत जरूरी है"

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:21


प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि, खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधीचं काम करते.

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:19


@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:18


💯💯💯💯
@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:17


👌🤞

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:16


Great line by Jimmy Dean.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:15


जीवनरुपी पिकांवर संकटांचे ढग दाटून येतातच मात्र त्या परिस्थितीला घाबरून आपल्या प्रगतीची वाढ थांवायची नसते काही वेळा नंतर सुखाचे किरण पण पडणारच फक्त थोडं संयमाने उभं राहायच असते!

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:13


माना किस्मत कभी कभी साथ नही देती, लेकिन याद रखना, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नही होती.

#ALL EYES ON 1 DECEMBER 🧡😅

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:10


👆👌https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:09


विचारांची गाठ घट्ट असेल तर ध्येयपूर्ती अवघड नाही..
संघर्षात थोडं थांबणे मान्य पण तत्त्वांशी तडजोड नाही...

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:07


आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:05


तिला नऊ रंगाच्या नऊ साड्या कधी भेटल्याच नाही, परंतू आम्हाला वेळोवेळी रंगीत ठेवायचं काम तिनेच केलं.

Love u आई 😊

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:05


क्रोध हवा का वह झोंका है,
जो बुद्धि के दीपक को बुझा देता है ।

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:04


🧡🧡आई 🧡🧡

#Must watch डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही 🥺💯💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:04


Recognize Your own Potential 🔥🔥


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:02


संकटांना बळ देई अवतार देवाचा......

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Jan, 00:00


💯 💯
https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

20 Jan, 23:59


🔥ALL EYES ON 1ST DECEMBER 🔥

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

20 Jan, 23:57


#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय चौथा : ज्ञानसंन्यासयोग
🌟 श्लोक ३४

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

अर्थ

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. ॥ ४-३४ ॥

ज्ञानाने सुसज्ज झाल्यावर यज्ञ कर्मकांड केले पाहिजे हे माहीत असल्याने आता आपल्याला आध्यात्मिक ज्ञान कसे प्राप्त होईल असा प्रश्न पडतो. याचे उत्तर श्रीकृष्णाने या श्लोकात दिले आहे. ते म्हणतात-
(१) अस्सल गुरूकडे जा
(२) त्यांच्याकडून नम्रपणे ज्ञान घ्या
(३) त्यांची सेवा करा.
आपण केवळ आपल्या विचारानेच अंतिम सत्य समजू शकत नाही. याचे वर्णन श्रीमद्भागवतात आहे

अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम् ।
स्वतो न सम्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ।।

(श्रीमद्भागवतम्-11.22.10)

"आत्म्याची बुद्धी अज्ञानाने आच्छादलेली असल्यामुळे बुद्धी स्वतःच्या प्रयत्नाने अज्ञानावर मात करू शकत नाही. सत्य माहीत आहे." अध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी गुरुचे महत्त्व वैदिक ग्रंथांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे.


🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

15,219

subscribers

498

photos

95

videos