महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

@maharashtra_police_07


महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:55


. 🟠 भारतातील_कृषी क्रांती 🟠

🔹हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन

🔸धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ

🔹निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ

🔸पित क्रांती - तेलबिया

🔹लाल क्रांती - मांस उत्पादन

🔸रजत क्रांती - अंडी उत्पादन

🔹सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन

🔸गोल क्रांती - बटाटा उत्पादन

🔹करडी क्रांती - खत उत्पादन

━━━━━━༺༻━━━━━━

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:29


🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय



रेल्वे विभाग          🏢 मुख्यालय

🚞 मध्य रेल्वे                   मुंबई

🚞 पूर्व रेल्वे                   कोलकाता

🚞 उत्तर रेल्वे                नवी दिल्ली

🚞 उत्तर-पूर्व रेल्वे           गोरखपूर

🚞 पश्चिम रेल्वे               मुंबई

🚞 दक्षिण रेल्वे             चेन्नई

🚞 दक्षिण मध्य रेल्वे     सिकंदराबाद

🚞 दक्षिण पूर्व रेल्वे       कोलकाता

🚞 पूर्व किनारी रेल्वे       भुवनेश्वर

🚞 पूर्व-मध्य रेल्वे           हाजीपूर

🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे     हुबळी

🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे  बिलासपूर

🚞 दक्षिण तटीय रेल्वे      विशाखापट्टण

🚞 उत्तर-मध्य रेल्वे         प्रयागराज

🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे      जयपूर

🚞 पश्चिम-मध्य रेल्वे      जबलपूर

🚞 मेट्रो रेल्वे                 कोलकाता

🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  मालिगाव-गुवाहाटी


महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:26


‼️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने

◆ गोदावरी          त्र्यंबकेश्वर (नाशिक)

◆ भीमा              भीमाशंकर (पुणे)

◆ कृष्णा             महाबळेश्वर (सातारा)

◆ पैनगंगा          अजिंठा (बुलढाणा)

◆ तापी              बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश)

◆ पेंच                छिंदवाडा (मध्यप्रदेश)

◆ नर्मदा            अमरकंटक (मध्यप्रदेश)

◆ वर्धा              सातपुडा (मध्यप्रदेश)

◆ वैनगंगा          सिवनी (सातपुडा)

◆ उल्हास          खंडाळा (सह्याद्री पर्वत)


महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:20


👑 महत्त्वाची पदे त्यासाठी लागणार वय 👑

🔹लोकसभा निवडणूक : 25 वर्षे

🔸राज्यसभा निवडणूक : 30 वर्षे

🔹विधानसभा निवडणुक : 25 वर्षे

🔸विधानपरिषद निवडणूक : 30 वर्षे

🔹राष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे

🔸राज्यपाल निवडणूक : 35 वर्षे

🔹उपराष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे

🔸पंतप्रधान होण्यासाठी : 25 वर्षे

🔹मुख्यमंत्री होण्यासाठी : 25 वर्षे

🔸सरपंच होण्यासाठी : 21 वर्षे

🔹मतदार वय : 18

🔸ग्रामसभा सदस्य :18

🔹पोलीस पाटील वय : 25

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:13


#NewsBooster

◾️राज्याच्या कृषी परिषदेवर संचालक म्हणून व्यख्याते गणेश शिंदे यांची नेमणूक
◾️संस्कृत विषयाचे अभ्यासक ऋषितुल्य पंडित वसंतराव गाडगीळ यांनी वयाच्या 95 वर्षी निधन

➡️ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्ली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक 'सेंटर ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आजे
◾️यामध्ये मराठा इतिहासातील तज्ञ असलेले महाराष्ट्र सरकारचे 3 तज्ज्ञ आहेत जे JNU सोबत काम करणार आहेत
◾️या केंद्राला महाराष्ट्र सरकार कडून 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे
◾️2025 पासून भारतीय सामरिक विचार, गनिमी युद्ध आणि नौदल रणनीती या विषयांवर अभ्यासक्रम सुरू होणार आहे
◾️केंद्राने जुलै 2025 पर्यंत डिप्लोमा, अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आणि Phd सुरू करणार आहेत
◾️शिवाजी महाराजांचे नेतृत्व, शासन, लष्करी रणनीती आणि अविभाजित भारताला आकार देण्यासाठी केलेल्या योगदानाचा सखोल अभ्यास करून, समकालीन भू-राजकीय चर्चाशी संबंधित अंतर्दृष्टी प्रदान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे

JUN बद्दल माहिती
◾️जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
◾️स्थपणा : 22 एप्रिल 1969
◾️ठिकाण : नवी दिल्ली
◾️कुलगुरू : संतश्री धुलीपुडी पंडित
◾️कॅम्पस :1019.38 एकर

➡️ बालविवाह कायदा 2006 : सध्या चर्चेत आहे
◾️पूर्वी बालविवाह प्रतिबंध कायदा : 1929 होता
◾️1929 नुसार मुलीचे वय 14 आणि मुलाचे वय 18 निश्चित करण्यात आले होते
◾️बालविवाह प्रतिबंध कायदा 2006
◾️भारतात 1 नोव्हेंबर 2007 रोजी लागू
◾️सध्या कायदेशीर वय कायदेशीर वय सध्या मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 आह
◾️2021 ला मुलांचे आणि मुलींचे वय 21 असावे असे पारित केले होते पण 17 वी लोकसभा विसर्जित झाल्याने ते विधेयक रद्द झाले
📕सध्या कायदेशीर वय कायदेशीर वय सध्या मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 आहे

➡️ निवडणुकीमुळे EVM बद्दल पण माहिती राहूदे
◾️EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन
◾️EVM मध्ये 
 ⭐️BU - बॅलेट युनिट
⭐️CU- कंट्रोल युनिट
⭐️VVPAT- व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल 
यांचा समावेश होतो
◾️सध्या M3 हे मॉडेल वापरले जात आहे
------------------
◾️EVM पहिल्यांदा वापर : 1982 मध्ये केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीत
◾️VVPAT पहिल्यांदा वापर : 2013 मध्ये नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटनिवडणुकीत
----------------
◾️EVM सिस्टीम जास्तीत जास्त 2,000 मतांची नोंद करू शकते (पण max 1500 करतात)
◾️प्रत्येक बॅलेट युनिट वर : 16 उमेदवार (NOTA धरून)
◾️एकाच वेळी 24 बॅलेट युनिट वर जोडले एकत्र जोडले जाऊ शकतात : त्यामुळं जास्तीत जास्त 384 उमेदवार यावर येऊ शकतात (NATO सहित)
◾️EVM हे स्वदेशी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोघांनी मिळून बनवले आहे
◾️EVM आणि VVPAT ला कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता नाही
◾️VVPAT स्लिप आकार : अंदाजे 99mm x 56mm आहे.
◾️ VVPAT : ज्याची प्रिंट ठेवण्याची क्षमता सुमारे पाच वर्षे

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 17:06


9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये

🇮🇳 आतापर्यंत पाकिस्तान ला भेट देणारे पंतप्रधान एकूण 4 पंतप्रधान आहेत

1】जवाहरलाल नेहरू - 1935 ,1960 (2 वेळा)
2】राजीव गांधी - 1988 ,1989 (2 वेळा)
3】अटल बिहारी वाजपेयी - 1999 ,2004 ( 2 वेळा)
4】नरेंद्र मोदी - 2015
---------------------------------------
✈️ परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत
◾️ 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे
----------------------------------------------------
हे लक्षात ठेवा

🚂 समझोता एक्सप्रेस : भारत - पाकिस्तान
🚂मैत्री एक्सप्रेस : भारत - बांग्लादेश
🚂थार लिंक एक्सप्रेस : भारत - पाकिस्तान
🚂बंधन एक्सप्रेस : भारत - बांग्लादेश
---------------------------------------

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 15:07


2024 चे भारत रत्न विजेते

1) कर्पूरी ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री) -49 वे

२) लालकृष्ण अडवाणी (भाजपचे ज्येष्ठ नेते) -50 वे

3) पी. व्ही. नरसिंह राव (माजी पंतप्रधान) -51 वे

4) चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52 वे

5) डॉ. एम. एस. स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक) - 53 वे

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 08:00


काही महत्वाचे उत्सव आणि त्यांची राज्ये

👉 कुलू उत्सव - हिमाचल  प्रदेश
👉 बिहू उत्सव - आसाम
👉 उगादि उत्सव - आंध्रप्रदेश
👉 छट पूजा - बिहार
👉 बैसखी - हरियाणा
👉 करम उत्सव, तुसू - झारखंड
👉 उगादी उत्सव - कर्नाटक
👉 ओनम - केरळ
👉 पोंगल ,जल्लीकट्ट - तमिळनाडू
👉 हॉर्नबिल उत्सव - नागालँड
👉 लोहरी, बैसाखी - पंजाब
👉 गंगा महोत्सव - उत्तर प्रदेश
👉 बोनालू, बथुकम्मा -तेलंगणा
👉 तिज - राज्यस्थान
👉 लामलाई महोत्सव - मणिपूर
👉 ट्यूलिप फेस्टिव्हल - जम्मू काश्मीर

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 03:44


🛑 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी खेळाचा समावेश नसणार...

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 02:33


भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबत माहिती दिली...👍

🛑टिपः लक्षात ठेवा

▪️चीन-भारत युद्ध=(ऑक्टोबर 20-नोव्हेंबर 20, 1962),
▪️ठिकाण =अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश भारत
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 02:32


🛑 आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश न्यूझीलंड हा ठरला आहे...

👉 न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून इतिहासातील चौथ्यांदा महिला टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. 

👉 आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 दुबई (UAE) मध्ये आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

22 Oct, 02:32


#NewsBooster

🌀 चर्चेतील चक्रीवादळे
◾️ऑस्कर चक्रीवादळ - बहामा , क्युबा देशाला धडकणार (अटलांटिक महासागर)
◾️नदीन चक्रीवादळ - मेक्सिको

🌀 नरेंद्र बोरगावकर यांचे निधन
◾️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार
◾️तुळजापूर पंचायत समितीचे पाहिले सभापती
◾️तुळजापूर परिसर विकसित करण्यात मोठा वाटा
◾️1995 ते 2001 : विधानपरिषद चे माजी आमदार
◾️राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष
◾️1970 : बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना (नळदुर्ग)
◾️1974 साली उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष

🌀 गोव्याच्या मलायका वाजला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार (याला ग्रीन ऑस्कर' म्हणतात)
◾️नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर, टीव्ही द्वारे पुरस्कृत
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले
◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️ राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे
◾️अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या दोन्ही ठिकाणी मोहिमेवर जाणारी सर्वात तरुण व्यक्ती बनली होती

🌀 इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती : प्रबोवो सुबियांटो बनले
◾️ते 73 वर्षाचे आहेत
◾️20 ऑक्टोबर 2024 ला शपथ घेतली
◾️ते 26 वे संरक्षण मंत्री होते
◾️राजकीय पक्ष : गेरिंद्र पार्टी
◾️भारत आणि इंडोनेशिया देश 2024 मध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाले

🌀 न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली
◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

🌀 ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही
◾️2020 साली भारत उपविजेता होता vs ऑस्ट्रेलिया
◾️2016 ची स्पर्धा भारतात - ईडन गार्डन्स कोलकत्ता येथे झाली होती (वेस्ट इंडिज विजेता)


महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

21 Oct, 18:02


देशातील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने मंगळवारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.👆

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

21 Oct, 18:02


इंडोनेशियन लष्कराचे माजी जनरल प्रबोवो सुबियांतो यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली..👍

🛑 लक्षात ठेवा

▪️राजधानी=नुसंतारा
▪️अधिकृत भाषा=बहासा इंडोनेशिया
▪️सरकार=अध्यक्षीय प्रजासत्ताक
▪️राष्ट्रप्रमुख=प्रबोवो सुबियांतो
▪️चलन = इंडोनेशियन रूपया
▪️भाषा =बहासा इंडोनेशिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

21 Oct, 18:00


2024 या वर्षातील विविध पुरस्कार

1) ऑस्कर पुरस्कार 2024 -

👉 96 वा ऑस्कर पुरस्कार
👉 सर्वोत्कृष्ट फिल्म :ओपनहायमर
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन
👉 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :दा'वाइन
      जॉय रँडॉल्फ
👉 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतारॉबर्ट डाउनी
                        जूनियर
👉 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन
👉 Best Film Editing : ओपनहायमर
👉 Best Score : ओपनहायमर (13
                        मानांकने)
👉 सर्वोत्कृष्ट गाणे : What Was I Made
                       For?” from “Barbie”


         2) भारतरत्न पुरस्कार 2024

👉 2024 कर्पूर ठाकूर  (49 वा)
👉 2024 लालकृष्ण अडवाणी (50 वा)
👉 2024 पी व्ही नरसिंहराव (51वा)
👉 2024 चौधरी चरण सिंह (52 वा)
👉 2024 मनकोम्बु संबाशिवन स्वामीनाथन
                 (53 वा)

      3) 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024

👉 प्रख्यात कवी गुलजार, ( उर्दू भाषा )
👉 महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना
   ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )

        4) पद्म पुरस्कार - 2024

👉 एकूण पुरस्कार 132 जणांना दिला
👉 पद्मविभूषण : 5 जणांना
👉 पद्मभूषण : 17 जणांना
👉 पद्मश्री  : 110 जणांना
          पद्मविभूषण (एकूण : 5)

👉 माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
          (सार्वजनिक सेवा)
👉 श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
👉 चिरंजिवी (कला)
👉 श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
👉 बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर

         5)  नोबेल पारितोषिक विजेते 2024

👉 भौतिकशास्त्र नोबेल 2024
जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

👉  रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
डेव्हिड बेकर (USA)
जॉन जम्पर (Uk)
ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

👉  शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल    
       पुरस्कार 2024
व्हिक्टर एम्ब्रोस
गॅरी रुवकुन .

👉  साहित्य नोबेल पुरस्कार 2024
हान कांग (दक्षिण कोरिया)

👉  शांतता नोबेल पुरस्कार 2024
निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

👉  अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)
सायमन जॉन्सन (अमेरिका)
जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)

       6) इतर पुरस्कार

👉 जल योद्ध पुरस्कार - उत्तर प्रदेश
👉 ऑस्कर 2024 (सर्वश्रेष्ठ पिक्चर) :
                       ओपेनहाइमर
👉 इरास्मस पुरस्कार 2024 -अमिताव घोष
👉  के.पी.पी. नांबियार पुरस्कार - एस.
                          सोमनाथ
👉  69 वे फिल्मफेयर अवार्ड सर्वश्रेष्ठ
         अभिनेता- रणबीर कपुर
👉 दादा साहब फाळके 2024 - मिथुन
                              चक्रवर्ती
👉 रेमन मैग्सेसे पुरस्कार 2024 - हयाओ
                                      मियाजाकी
👉 अंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जेनी
                                    एर्पेनबेक
👉 IOC चा'ओलंपिक ऑर्डर' 2024 -
                     अभिनव बिंदा
👉 IIFA 2024 में सर्वश्रेष्ठ अभिनेता -
                 शाहरुख खान (जवान)
👉 IIFA 2024 में सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - राणी
            मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे)
👉 70 वा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार 2024 -
              सर्वश्रेष्ठ अभिनेता - ऋषव शेट्टी
👉 एबेल पुरस्कार 2024 - मिशेल टैलाग्रैंड
                                   (फ्रांस)
👉 देशाचा सर्वोच्च सम्मान 'कंपेनियन ऑफ द
             आर्डर ऑफ फ़िजी - द्रौपदी मुर्मू
👉 गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 -
         आलोक शुक्ला
👉 KISS मानवतावादी पुरस्कार 2021-
           रत्न टाटा
👉 G D बिर्ला पुरस्कार 2023 : अदिती सेन
👉 71 वी मिस वर्ल्ड 2024  : क्रिस्टिना
             पिस्कोव्हाने
👉 33 वा सरस्वती सन्मान2023 :प्रभा वर्मा
👉 एबेल पुरस्कार (Abel prize) 2024
       मिशेल टालाग्रांड ( फ्रेंच गणितज्ञ)
👉 प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 :
      रिकेन यामामोटोने ( जपानी आर्किटेक्ट)
👉 ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो पुरस्कार :
                      पंतप्रधान नरेंद्र मोदी
            ( भूतान चा सर्वोच्च पुरस्कार)
👉 संगीत कलानिधि परस्कार 2024 :
         T .M कृष्णा

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

21 Oct, 17:53


🏆Womens T20 World Cup 2024: 🏆न्यूझीलंडने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करत पहिला महिला T20 विश्वचषक जिंकला.न्यूझीलंडने प्रथमच महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे....👍

▪️विजेता =न्यूझीलंड🥇
▪️उपविजेता=दक्षिण आफ्रिका🥈
▪️ठिकाण=दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 ( Official )

21 Oct, 17:52


👜 लाडकी बहीण योजना शासनाकडून तात्पुरती बंद करण्यात आली आहे 🗒🛵🙄

🧠 या योजनांचा जास्त महत्व द्या
◾️मुख्यमंत्री लाडली बहणा योजना : मध्यप्रदेश (महिना 1250 रूपये)
◾️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र ( महिना 1500 रुपये)
◾️इंदिरा गांधी प्यारी बहना सुख-सन्मान निधी योजना : हिमाचल प्रदेश (पात्र महिलांना 1500/- महिना सहाय्य)
◾️मुख्यमंत्री महिला सम्मान योजना : नवी दिल्ली ( पात्र महिलांना 1000 /- महिना अर्थसहाय्य)
◾️'हर घर हर गृहणी योजना : हरियाणा ( BPL धारकांना 500 रुपये गॅस)
◾️महतारी वंदन योजना : छत्तीसगड (पात्र महिलांना 1000/- महिना)

1,186

subscribers

1,748

photos

5

videos