आज अश्विन कृष्णपक्ष षष्ठी, विक्रम_संवत_२०८०, शुभकृत नाम संवत्सर शालिवाहन शके १९४६, शिवशके_३५१, मंगळवार, दि.२२_ऑक्टोबर_२०२४ रोजी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची पौर्णिमा निमित्त बांधण्यात आलेली विशेष अलंकार महापूजा..
सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके ||
शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते ||
श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर,
कोल्हापूर "करवीरनगरी"
🪻🪻🪻🪻🪴🪴🪴🪻🪻🪻🪻
आई अंबाबाईचा उदो उदो