जिजाऊ करिअर अकॅडमी

@jijau9960


💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

https://www.rayvila.com/g.php/231203180648

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

जिजाऊ करिअर अकॅडमी

23 Oct, 00:55


*Daily Current Affairs*

प्रश्न.1) भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

प्रश्न.2) हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

उत्तर - ईशा अंबानी

प्रश्न.3) वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच "ग्रीन ऑस्कर" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

उत्तर - मलायका वाझ

प्रश्न.4) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?

उत्तर - प्रबोवो सुबीयांतो

प्रश्न.5) आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?

उत्तर - न्यूझीलंड

प्रश्न.6) जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?

उत्तर – ओम बिर्ला

प्रश्न.7) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - लाहोर

प्रश्न.8) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - दुसऱ्या

प्रश्न.9) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 21 ऑक्टोबर

प्रश्न.10) नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?

उत्तर - माजी आमदार

https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 14:26


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240618145458

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://t.me/jijau9960

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:24


📚 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम जाहीर

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:24


📚 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:23


#Syllabus

📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

◾️(मराठी आणि इंग्रजीतून)

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 08:12


👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:41


भारत चीनमध्ये शांतता करार

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


ब्रिक्स परिषद

BRICS - स्थापना - सप्टेंबर २००६

मुळ सदस्य - ४ भारत, रशिया, ब्राझील, चीन

२०१० रोजी दक्षिण आफ्रिका ५ वा सदस्य.

नवीन सदस्य - अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती.

आता एकूण सदस्य - ११

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


राज्यघटनेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांकडे पाश्चिमात्य दृष्टीने पाहु नये...
42 व्या घटनादुरुस्ती अंतर्गत समाविष्ट शब्दांचा भारतीय संदर्भात वेगळा अर्थ
..
सर्वोच्च न्यायालयाचे मत 👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


उडान योजना
21 ऑक्टोबर 2016
ल सुरू झाली होती.

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 13:37


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240320131413 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 13:37


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240320131413

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 03:02


New Zealand beat SA to win first T20 World Cup💐💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 11:04


1. इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

* *योग्य उत्तर : सत्यनारायण गोयल*

2. कोणत्या राज्यातील अहोम राजवंशीयांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदम चा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?

* *योग्य उत्तर : आसाम*

3. साहित्य संमेलन व स्थळ यातील अयोग्य जोडी ओळखा ?

* *योग्य उत्तर : 97 वे साहित्य संमेलन - पुणे*

4. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोही उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

* *योग्य उत्तर : सहा*

5. संतोष कुमार गंगावर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?

* *योग्य उत्तर : झारखंड*

6. यूनेस्कोच्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत गुजरातच्या कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे?

* *योग्य उत्तर : गरबा*

7. अलीकडेच कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई -विजा सुरू केला आहे?

* *योग्य उत्तर : जपान*

Q8. खालीलपैकी 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कधी होता ?

* *योग्य उत्तर : 2020 ते 2025*

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 11:04


प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

1901: नोबेल पारितोषिक
1917: पुलित्झर पुरस्कार
1929: ऑस्कर पुरस्कार
1952: कलिंग पुरस्कार
1954: भारतरत्न
1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1955: साहित्य अकादमी पुरस्कार
1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
1961: ज्ञानपीठ पुरस्कार
1961: अर्जुन पुरस्कार
1969: द्रोणाचार्य पुरस्कार
1969: पद्मभूषण पुरस्कार
1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
1991: सरस्वती सन्मान
1992: व्यास सन्मान
1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1995: गांधी शांतता पुरस्कार

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 06:53


विम्या वरील GST कमी होणार

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 06:53


सायबर गुन्हे

3,148

subscribers

4,922

photos

31

videos