Buddhalove

@buddhalove


•This is The official Channel of • #Buddhalove
Purpose of this channel is to share Buddha photos, painting & quotes and also share the wisdom of Buddhism
[Contact us 💌:- @buddhalovechat]
Follow Us🌐 :- https://www.instagram.com/buddhalove1/

Buddhalove

14 Oct, 14:17


From -Revolution Dhamma

Buddhalove

06 Aug, 05:41


Its easy to do what is not good and things that harm oneself. Its very difficult to do things beneficial and good.

~Dhammapada🌿

Buddhalove

23 Jul, 15:12


वर्षावास आरंभ.!!

वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे एका ठिकाणी राहणे वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील ३ महिने एका ठिकाणी रहाणे.

विनयपिटकमधील वर्षावासाच्या दोन महत्वपूर्ण काळ नमूद केलेल्या आहेत. "वर्षोपनायिका स्कंध" प्रकरणात ही वर्षावासाची माहिती दिली आहे. पावसाळ्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे भिक्कुना कठीण जात असे. भिक्खूंच्या सांगण्यावरून भगवान तथागतांनी वर्षावास करण्याची अनुमती दिली. एकदा भ. तथागतांना प्रश्न करण्यात आला की वर्षावास केव्हा केला पाहिजे? तेव्हा भ. तथागत म्हणाले,

"भिक्खूनो मी तुम्हाला वर्षा ऋतूत वर्षावास करण्याची अनुमती देत आहे".

पावसाळ्याचे 3 महिने भिक्खुंनी एकाच ठिकाणी राहिले पाहिजे. सर्वसाधारणपणे आषाढ पौर्णिमा ते पुढील तीन महिन्याच्या वर्षावासाला "#पुरीमिकावस्सुनायिका" असे म्हणतात. आषाढ पौर्णिमेनंतर 3 महिने वर्षावास करणे शक्य नसल्यास भाद्रपद पौर्णिमेनंतर पुढील ३ महिने वर्षावास आपणास करत येऊ शकतो. त्याला "पच्चिमिका" असे म्हणतात. सुरुवातीला वर्षावासाच्या काळात भिकूला एक दिवस सुद्धा वर्षावास सोडून जाता येत नव्हते जर कोणता भिकू वर्षावासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास त्याला 'दुकट' अपराधाला सामोरे जावे लागत.परंतु भगवान तथागतांनी यामध्ये बदल करून वर्षावासाच्या काळात भिक्कु ७ दिवसांसाठी बाहेर जाऊ शकत होते.

संदर्भ –महावग्ग, विनयपिटक.

सुरू झालेल्या वर्षावासाचे पालन करणाऱ्या सर्व उपासक- उपासिकांना व भिक्कूंना मंगलमय शुभेच्छा.!🌿

Thanks to Pratik♥️

Buddhalove

05 Jun, 05:45


विश्व पर्यावरण दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। आइये हम सब प्रकृति के संरक्षण एवं संवर्धन के लिए पौधरोपण कर पर्यावरण की रक्षा करने व आने वाले कल को बेहतर बनाने का संकल्प लें।

Buddhalove

23 May, 03:25


I take refuge in the Buddha,
the one who shows me the way in this life.
 
I take refuge in the Dharma,
the way of understanding and love.
 
I take refuge in the Sangha,
the community that lives in harmony and awareness.🌿
 
बुद्धम् शरणम् गच्छामि
धम्मम् शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि।

बुद्ध पूर्णिमा की हार्दिक बधाई व शुभकामनाएं।
@buddhalove

Buddhalove

29 Jan, 11:51


“Your thoughts shape your reality. Choose positivity, and watch your world transform into something beautiful.”🌿