Últimas publicaciones de Sankalp Education (@sankalp_education) en Telegram

Publicaciones de Telegram de Sankalp Education

Sankalp Education
Share channel link with banking aspirants
t.me/sankalp_education
3,430 Suscriptores
108 Fotos
1 Videos
Última Actualización 27.02.2025 04:31

Canales Similares

بانک حقوق️
45,492 Suscriptores
Finanz
35,960 Suscriptores
Банк Уралсиб
17,030 Suscriptores

El contenido más reciente compartido por Sankalp Education en Telegram


🚂 RRB NTPC Complete Online Batch

🙏🏻 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो

❄️ कोरोना काळात सर्वजण घरीच सुरक्षित असाल अशी अपेक्षा करतो. 2019 मध्ये RRB ALP/Technician ची मोठी जाहिरात आल्यानंतर आम्ही रेल्वे परीक्षांमध्ये सक्रिय झालो.त्यावेळेस रेल्वेत कुठं मराठी मुलं लागतात का म्हणून टर उडवली, आणि रेल्वेने घेतलेल्या त्या पारदर्शक परीक्षेतून आपले 55 पेक्षा जास्त विद्यार्थी निवड झाले आणि त्यातले बहुतेक मुंबई (परळ), मनमाड, भुसावळ येथे रुजूही झालेत.रेल्वेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी संधी म्हणून RRB NTPC परिक्षेकडे पाहिले जाते, त्यातच IBPS द्वारे बँकेत ह्यावर्षी निघालेल्या तुटपुंज्या जागांकडे पाहता NTPC ला अर्ज केलेला विद्यार्थीवर्ग रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्ड चेअरमन यांच्या पाठपुराव्याने अभ्यासाला लागलाय.सोबतच तेंव्हा EWS मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे, कारण तेंव्हा सर्टिफिकेट उपलब्ध होत नसल्याने EWS चा कट ऑफ ST च्या बरोबरीने लागायचा.त्यासाठी आपण जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी Target RRB NTPC Complete Online Batch घेऊन येत आहोत. बॅचची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे 👇👇

1) बॅच लाईव्ह स्वरूपात iPratham App वर सोमवार, दिनांक 28 सप्टेंबर 2020 पासून सुरू होईल. झालेले लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध राहील.दररोज 4 ते 5 तास, सोमवार ते शनिवार अशी 3 महिने किंवा परीक्षा होईपर्यंत बॅच सुरू राहील.

2) बॅचचा कालावधी 3 महिने असून हे व्हिडिओ एकूण 6 महिने विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये कितीही वेळेस पाहायला मिळतील. बॅच चा टार्गेट NTPC Tier I हेच असेल. बॅचचे पहिले 5 दिवस डेमो असून ते सर्वांना मोफत iPratham अँप वर पाहता येतील.

3)बॅच साहस एज्युकेशनच्या फीस पूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत असून त्यांनी खाली दिलेल्या गुगलफॉर्ममध्ये Receipt चा फोटो अपलोड करणे बंधनकारक राहील, त्यासाठी कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही.

4) बॅचसाठी गणित - प्रशांत गव्हाणे, अमित पाटील आणि शरद जाधव, GK- महावीर जागींड आणि टीम, LR - अमोल पाटील शिकवतील. अर्थात रेल्वे/SSC च्या स्पेशालिस्ट शिक्षकांचा ह्यात समावेश राहील.

5) बॅच साहस एज्युकेशन च्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत असून इतर विद्यार्थ्यांना नाममात्र Rs.999+GST अशी फीस असेल.सर्वांनी आपल्या अँड्रॉइड फोनवर iPratham ऍप डाउनलोड करून मोबाईल नंबर, इ-मेल आयडी टाकून लॉगिन करून ठेवावे.

6) बॅच साठी इंटरेस्ट असलेल्या इतरही विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून देणे गरजेचे आहे , कारण लेक्चर टाईम, बाकी सुचनासाठी ते सोपे जाईल.

🔗 गुगल फॉर्म लिंक :
http://bit.do/railwayntpc

🔗 iPratham ऍप लिंक :
bit.do/ipratham

🤝🏻 Team iPratham
📲 7722001142/9637272720

https://youtu.be/KT8sgC41qRQ

MRP 2900/-

Offer price Rs.1153/-

Click on following link

https://ekaro.in/enkr2020090145613023

Offer valid till 7th September only

UGC NET exam date declared

This Channel is specifically for Girls / Womens those who want to buy Products online from Amazon / Flipkart / Snapdeal

t.me/swati_sarees

https://www.youtube.com/watch?v=RpLFpv4DF9U

https://www.youtube.com/watch?v=Zl16LHvLq4I

https://youtu.be/bpZXBsUoL9w

📘 Ages Day 4📘

🗓6th August, 2020🗓

9.00 AM TO 10.00 AM

👨🏻‍🏫 BY AMIT PATIL👨🏻‍🏫

https://youtu.be/niDhsnr3qPI

दिल्ली पोलीस - 5846 कॉन्स्टेबल भरती
पात्रता: 12 वी पास
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2020
परीक्षा दिनांक : 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020
वेबसाईट: www.ssc.nic.in

नोट: स्वतः अर्ज करणार असले/नसले तरीही महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्रामीण तरुण - तरुणींना ही जाहिरात/व्हिडिओ पाठवा.

https://www.youtube.com/watch?v=SUZ6l7-R3IM