Последние посты ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) в Telegram

Посты канала ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 подписчиков
7,564 фото
135 видео
Последнее обновление 25.02.2025 20:44

Последний контент, опубликованный в ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ на Telegram


♦️ विरुद्धार्थी शब्द

शब्द  -   अर्थ
तिरपा   -  सरळ
नम्रता   - गर्विष्ठपणा
एकमत  -  दुमत
उदय- .  अस्त
आशीर्वाद- शाप
अधिक-     उणे
धूर्त- भोळा
थोर- सान
अनुयायी   - पुढारी
धनवंत -   गरीब
निंध -वंध
दोषी  -  निर्दोषी
दीर्घ- र्हीस्व
अभिमानी -   निराभिमानी
देशभक्त  -  देशद्रोही
अक्कलवान -   बेअक्कल
दाट- विरळ

♦️#CTET निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm

✈️ @MPSC_vision

⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘मांजर उंदिर पकडते.’

1) कर्मणी 2) कर्तरी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 2

2) ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो’ – या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

1) गजानन 2) कृपेने 3) कार्यसिध्दी 4) होवो

उत्तर :- 1

3) खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा.

1) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी, गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
2) याज्ञवल्क्य म्हणाले : मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून, मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे !
3) याज्ञवलक्य म्हणाले, मैत्रेयी ! गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे ?
4) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता ; वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
उत्तर :- 1

4) अलंकार ओळखा.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक I
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला गणतील काक II
1) अप्रस्तुत प्रशंसा 2) उपमा 3) श्लेष 4) प्रतीप

उत्तर :- 1

5) तत्सम शब्द निवडा.

1) धरती 2) पृथ्वी 3) जमीन 4) धरा

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

▪️क्लर्क उमेदवार GML आल्यावर काय पाहायचे?

समजा तुम्ही EWS (Economically Weaker Section) प्रवर्गातील उमेदवार आहात
Open: 875 जागा
EWS: 384 जागा

तुम्ही Pre आणि Mains Open कोट्यातून पात्र (Pass) असाल, तरच तुमचा विचार Open जागांसाठी केला जातो. जर तुम्ही Open मधून पात्र नसाल, तर तुमचा विचार फक्त EWS जागांसाठी होईल. GML (General Merit List) मध्ये तुमच्या नावासमोर तुम्ही कश्यातून पास आहात हे नमूद केलेल असते.
---

1️⃣. रँक 875 पेक्षा वर (Rank ≤ 875):
तुमचा रँक 875 पेक्षा वर (उच्च) असेल, तर तुमची जागा फिक्स आहे.
यात कोणतीही शंका नाही.
---
2️⃣. रँक 875 पेक्षा खाली (Rank > 875):
जर तुमचा रँक 875 पेक्षा खाली (उच्चांकावर) असेल, तर पुढील पद्धतीने तुमच्या संधीचे विश्लेषण करा:
Step 1: तुमच्या नावावर जा आणि Find फंक्शन वापरून 'EWS' सर्च करा.
यामध्ये तुम्ही EWS Type असलेल्या उमेदवारांचा आकडा पाहू शकता.
या आकड्याला आपण P म्हणू.
Step 2: 875 व्या क्रमांकावर जा आणि तिथेही 'EWS' सर्च करा.
तिथे तुम्हाला 875 पर्यंत EWS Type असलेल्या उमेदवारांचा आकडा समजेल.
या आकड्याला आपण Q म्हणू.
Step 3: आता P - Q हा आकडा काढा.
जर P - Q ≤ 384 असेल, तर तुम्ही EWS कोट्यातून निश्चित पात्र आहे.
जर P - Q > 384 असेल, तरीही तुम्हाला संधी असेल
---

3️⃣. P - Q > 384 असतानाही संधी कशी?
तुमच्या रँक वरील NCL (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र नसणे, Pre Open मधून पात्र न होणे, इतर कागदपत्रांच्या त्रुटी, या आणि इतर काही कारणांमुळे तुमच्यासाठी संधी निर्माण होऊ शकते.
---
4️⃣. साधारण अंदाज (Tentative Range):
Open जागा + 2 Category जागा = 875 + (2 × 384) = 1,643
जर तुमचा रँक 1,643 च्या आत असेल, तर तुम्हाला संधी मिळू शकते. हा केवळ एक ठोकताळा (Approximation) आहे, नियम नाही.
---
5️⃣. Opt-Out चा परिणाम:
Opt-Out प्रक्रियेनंतर GML आणि Category Merit List (CML) मध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात.त्यामुळे अंतिम निष्कर्ष साठी Opt-Out प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबणे महत्त्वाचे आहे.
---
प्रक्रिया थोडी जरी गुंतागुंतीची असली तरी, थोड simplify करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या कॅटेगरी साठी योग्य पद्धतीने निरीक्षण केल्यास तुम्हाला तुमचा निकाल आहे का नाही, गुलाल उधळला पाहिजे, की जरा वाट पाहायची, किंवा पुढच्या मार्गास लागायचे याचा निर्णय घेता येईल.

सर्व उमेदवारांना शुभेच्छा!
विजयी भव

सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

◾️ADCC

⭐️अहिल्यानागर जिल्ह्यात ऑनलाइन परीक्षेची सुविधा नसल्याने पुण्याला परीक्षा

⭐️जिल्हा बँकेचा खुलासा: नोकर भरतीची परीक्षा पुण्याला होत असल्याने वाद

⭐️सातशे जागांसाठी २८ हजार अर्ज

✈️ @MPSC_vision

🎯महाज्योती Registration फॉर्म

📄महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड

🌐लिंक
👇👇👇👇👇👇👇
👇

https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php

✈️ @MPSC_vision

वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करुन त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावे.

✈️ @MPSC_vision

📌जाहीर सूचना.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र
राज्य, मुंबई.


✈️ @MPSC_vision

♦️👉Dy.Sp. पदांच्या 161 जागा रिक्त

♦️👉16 Feb 2024 मधील RTI नुसार.


🍎👉जॉईन- @MPSC_vision