Dernières publications de ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) sur Telegram

Publications du canal ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 abonnés
7,564 photos
135 vidéos
Dernière mise à jour 25.02.2025 20:44

Le dernier contenu partagé par ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ sur Telegram


🔰 ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा

🔥96 वा ऑस्कर पुरस्कार
🔥सर्वोत्कृष्ट फिल्म : ओपनहायमर
🔥सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी
🔥सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन
🔥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा'वाइन जॉय रँडॉल्फ
🔥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : रॉबर्ट डाउनी जूनियर
🔥सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन
🔥Best Film Editing : ओपनहायमर
🔥Best Score : ओपनहायमर (13 मानांकने)
🔥सर्वोत्कृष्ट गाणे : What Was I Made For?” from “Barbie”


✈️ @MPSC_vision ✔️

📚 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम



✈️ @MPSC_vision

📚 महाराष्ट्र रस्त्याचे प्रकार 📚

◼️ घनता - 104 किमी. (संदर्भ वर्ष: 2020-21)

◻️ राष्ट्रीय महामार्ग - 18,089 कि.मी. (देशाच्या 13.65%)

◼️प्रमुख राज्य महामार्ग - 2900 कि.मी.

◻️ राज्य महामार्ग - 29,076 कि.मी.

◼️ प्रमुख जिल्हा महामार्ग - 66,200 कि.मी.

◻️ इतर जिल्हा मार्ग - 46,221 कि.मी.

◼️ ग्रामीण रस्ते - 1,57,862 कि.मी.

📚 राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 📚

◻️ उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक सम असतात.

◼️ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक विषम असतात.

◻️महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त यामानाने राज्यातील महामार्गाची लांबी कमी आहे.

भारतीय राज्यघटना 🔥...

2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लोकशाहीचा श्वास आहे!❤️


⭐️ @MPSC_vision ⭐️

#Today_GR...
➡️महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. 2015 च्या कलम 3 मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागांतर्गत अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करणेबाबत.


💟 @MPSC_vision 💟

🟢 राज्यसेवा आणि Combine पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -
SUBJECT: ECONOMY

🔹राष्ट्रीय उत्पन्न (National Income)
🔹निर्देशांक (Indices) - HDI, GII, MPI etc.
🔹शाश्वत विकास - SDG/MDG/related conference
🔹गरीबी (Poverty)- Concepts आणि Facts
🔹लोकसंख्या (Population) - भारत आणि महाराष्ट्र including Population Policies
🔹 पंचवार्षिक योजना - विशेषतः 10,11आणि 12 वी
🔹आर्थिक सुधारणा (Economic Reforms)
🔹बेरोजगारी आणि महागाई - Conceptual Study, WPI, CPI
🔹Banking Related Concepts - रेपो, रिव्हर्स रेपो, bank rate, qualitative tools आणि quantitative tools
🔹जमीन सुधारणा (Land Reform) - PYQ वरून
🔹योजना - विशेषतः वित्तीय समायोजन आणि महिला सक्षमीकरण संबंधी
, शहर विकास

🍀English Notes - BMC लिपिक (कार्यकारी सहायक)
- TCS पॅटर्न च्या धर्तीवर
- 25 प्रश्न - 50 मार्कांच्या तयारीसाठी उत्तम

🍁तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी इंग्लिश च्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌺पेजेस - 363
🌸शुल्क - 100₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://imojo.in/engnotes
https://imojo.in/engnotes
https://imojo.in/engnotes

💚 काही अडचण असेल तर 💚
Telegram करा 👇👇 -
   
t.me/vision_mpsc_admin

🍀English Notes - BMC लिपिक (कार्यकारी सहायक)

🌺पेजेस - 363
🌸शुल्क - 100₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://imojo.in/engnotes

💚 काही अडचण असेल तर 💚
Telegram करा 👇👇 -
    t.me/vision_mpsc_admin

सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

स्वप्न🎆 पूर्ण करायचे असेल तर तशी capability तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. जेवढी तुमची तयारी✍️ असेल तेवढ तुम्हाला मिळेल.

@MPSC_vision