Dernières publications de ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) sur Telegram

Publications du canal ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 abonnés
7,564 photos
135 vidéos
Dernière mise à jour 25.02.2025 20:44

Le dernier contenu partagé par ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ sur Telegram


🟩 TCS & IBPS करिता अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Size


🖼 @MPSC_vision 🖼

⭕️ ❇️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️⭕️

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

1) उपमा 2) उत्प्रेक्षा 3) रूपक 4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

1) तुरट 2) आंबट चिंबट 3) खारट 4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील
अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

1) लक्ष्यार्थ 2) वाच्यार्थ 3) वाक्यार्थ 4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.

1) दैत्य 2) दानव 3) राक्षस 4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

1) नापीक 2) सुकाळ 3) अवर्षण 4) कोरडा

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

⭕️🔆संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द🔆⭕️

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

पुणे महापालिकेतील रखडलेली कनिष्ठ अभियंता भरती लवकरच

नव्याने जाहिरात प्रक्रिया

🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@rooms_admin

♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://mpcb.gov.in/recruitment

महाराष्ट्रतील सेंट्रल किचन आता झारखंड मध्ये .....

राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

♦️ कोकण रेल्वेने उभारला चिनाब पुल..

IPS वितुल कुमार सीआरपीएफचे नवे महासंचालक.

▪️वितुल हे 1993 च्या बॅचचे यूपी कॅडरचे अधिकारी आहेत.
▪️सध्याचे डीजी अनिश दयाल सिंग यांची ते जागा घेतील
▪️IPS अनिश 31 डिसेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत.
----------------------------------------
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) :

▪️स्थापना : 27 जुलै 1939
▪️मुख्यालय : नवी दिल्ली.
▪️ब्रीदवाक्य :  सेवा आणि निष्ठा