जलसंपदा विभाग भरती 2023

@wrdmaharashtra


जलसंपदा विभाग भरती 2023

13 Sep, 12:01


🔴NTPC रेल्वे भरती जाहिरात

जलसंपदा विभाग भरती 2023

28 Jul, 02:50


🔴 महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल - सी पी राधाकृष्णन

🔴 राजस्थान चे राज्यपाल - हरिभाऊ बागडे(छ.संभाजीनगर)

जलसंपदा विभाग भरती 2023

05 Jul, 09:37


पेपरफुटी संदर्भात लवकरच कायदा केला जाईल.

जलसंपदा विभाग भरती 2023

01 Jul, 05:54


🔴 गट क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा 6 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंपदा विभाग भरती 2023

30 Jun, 02:18


2007 ला T20 वर्ल्ड कप चे आतापर्यंत चे विजेते सुरवात झाली , तेंव्हा पासून चे विजेते

◾️2007: विजेता : भारत (उपविजेता : पाकिस्तान)
◾️2009:विजेता : पाकिस्तान (उपविजेता : श्रीलंका)
◾️2010:विजेता : इंग्लंड (उपविजेता : ऑस्ट्रेलिया)
◾️2012: विजेता : वेस्ट इंडिज(उपविजेता : श्रीलंका)
◾️2014: विजेता:श्रीलंका (उपविजेता:भारत)
◾️2016: विजेता:वेस्ट इंडिज (उपविजेता : भारत)
◾️2021: विजेता :ऑस्ट्रेलिया (उपविजेता : न्यूझीलँड)
◾️2022:विजेता : इंग्लंड (उपविजेता : पाकिस्तान)
◾️2024: विजेता :भारत (उपविजेता: दक्षिण आफ्रिका)


🔖 टी - 20 विश्व कप विजेते  देश

🇮🇳 भारत - 2 वेळा
🇬🇬 इंग्लंड - 2 वेळा
🇲🇪 वेस्टइंडीज - 2 वेळा
🇵🇰 पाकिस्तान - 1 वेळा
🇳🇿ऑस्ट्रेलिया - 1 वेळा
🇱🇰 श्रीलंका - 1 वेळा


जलसंपदा विभाग भरती 2023

19 Jun, 15:35


नवीन पदभरती होण्याची शक्यता आहे

जलसंपदा विभाग भरती 2023

14 Jun, 10:01


Weekly Current notes by SPOTLESSMPSC 

#Week 1

First week of JUNE 2024
⚡️

JOIN
@SPOTLESSMPSC ⚡️

जलसंपदा विभाग भरती 2023

14 Jun, 09:50


नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात चालू घडामोडी अर्थात current या विषयाचे वेगळे महत्व सांगण्याची आपणास आवश्यकता नसावी.
प्रश्नपत्रिका set होत असताना प्रत्येक विषयाची कमान या current वर अवलंबून असते. Current वरकरणी दिसतो 15 मार्क्स चा विषय पण वास्तवात प्रत्येक विषयातील current संबंधित प्रश्न पाहता 100 पैकी 25 ते 30 प्रश्न सहज या वर आधारित असतात. म्हणून current daily basis करणे आवश्यक असते.
याकरिताच जून 2024 पासून SPOTLESSMPSC या आपल्या Telegram channel मार्फत घेऊन येत आहोत weekly current असा एक उपक्रम ज्यात प्रत्येक week मधील महत्वाच्या परिक्षाभिमुख घडामोडी आपणास pdf स्वरूपात मोफत दिल्या जातील.
घेऊन येत आहोत Current सारखा क्लिष्ट विषय नव्या व सोप्या स्वरुपात लवकरच...💯

आपलीच Team @SPOTLESSMPSC ⚡️

जलसंपदा विभाग भरती 2023

06 Jun, 11:01


👉 इंदौर मतदारसंघ देशातील सर्वाधिक margin ने विजय

👉 NOTA ला इंदौर या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते.

जलसंपदा विभाग भरती 2023

31 May, 05:45


https://www.instagram.com/reel/C7mTvzMp0Ie/?igsh=bjEwc3AxbXlzN3Q1

जलसंपदा विभाग भरती 2023

13 May, 12:31


📌 सागरी अभयारण्य :-

➡️पहिले - गुजरात कच्छ आखातात.

➡️दुसरे - तामिळनाडू रामेश्वर जिल्हात मन्नार       

➡️ तिसरे - महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य मालवण, सिधुंदुर्ग 1987.

2,958

subscribers

201

photos

1

videos