जलसंपदा विभाग WRD-JE 897

@wrd2024


सर्व JE CEA भरतीसाठी उपयुक्त नोट्स, अभ्यासक्रम, जाहिराती, सर्व माहिती एकाच चॅनेल वर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभाग WRD-JE 897

22 Oct, 05:47


सद्यस्थितीत रिक्त पदे.

राज्यकर निरीक्षक (STI) 819

पोलीस उपनिरीक्षक (PSI) 1225

सहाय्यक अभियंता श्रेणी 2 (स्थापत्य) 334

सहाय्यक अभियंता श्रेणी 2 (यांत्रिकी) 13

सहाय्यक अभियंता श्रेणी 2 (विद्युत) 21

नगर विकास व नगर प्रशासन विभागात 3720

1) PSI 1000+ & STI,ASO,CLERK,SR, EXCISE, राज्यसेवा जागावाढ,
2) कम्बाईन 2024 साठी 2 वर्षे वयवाढ सवलत.
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदाच्या 68 जागा रिक्त आहेत.

2024 साठी या पदांचा समावेश भरतीत झाला पाहिजे.


https://t.me/WCD_JE

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 16:37


Photo from Pravin

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 15:20


Shree Ganesh Academy.

Target JE 2024( Demo course For 2 Days only) by Shree Ganesh Academy.
https://foftk.on-app.in/app/oc/509171/foftk?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 15:20


🔴🔴Spam🔴🔴
अशा प्रकारचे message येत असतील तर कृपया ओपन करू नका .

लिंक ओपन केल्यावर आपल्या संपर्कातील व्यक्तींना ते आपोआप जात आहे .

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 13:17


MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

लिंक 👇👇👇👇👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 05:19


🛑Limited copy available

Thank you for huge response🙏

📘 MARATHON BOOK (3rd Edition)

Available Now

▶️ Amazon: 🛒
https://amzn.in/d/8hz6OxT

▶️ Main Office: Behind Meher Signal, Ashok Stambh, Nashik

📍New Patil Book Depo.
(Only750₹)
Address:- Shop no.3, Rahi Regency, Opp. Shahu Bank, Narhe, Pune
Mobile No:- 9922429464

📍Vikas Book House, Dagdu Sheth, Pune

📍Mehta General Store, Ch.Sambhaji Nagar

📍Booklet book house, Pune

📍At Academy
8080361713

▶️ HOME DELIVERY: 🏠

₹ 700 + (₹100 Courier Charges)
TOTAL = ₹ 800/-

💬What's app us for more info..👇
https://wa.me/+918080361713

जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 05:13



जलसंपदा विभाग WRD-JE 897

21 Oct, 05:11


Shree Ganesh Academy Marathon Book on Civil Engineering By Pravin D Daitkar | Useful for Exams MPSC PWD All Civil Engineering Exams & Muncipal Corporation Exams | Shree Ganesh Academy | Revised & Updated 3rd Editon 2024 https://amzn.in/d/8hz6OxT

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 11:20


❇️ PYQ analysis कसं करावे किव्वा त्याचा फायदा कसा होतो,या विषयी काही पॉईंटस,

१. काही लोकांना वाटते की PYQ करत राहिलो तर syllabus मागे पडत आहे, असा विचार कोणीही करू नये, आपलं target exam पास करणे हे आहे, syllabus complete करणे नाही, हे कायम डोक्यात ठेवा.

२. आपण वाचत राहतो, मात्र PYQ केल्यानंतरचे वाचन हे खूप improve होते , आपण underline जे करतो त्यासाठी, डोक्यामध्ये PYQ फिक्स असतात.

३. PYQ पाहिल्या मुळे प्रत्येक  वेळी नवीन angle ने आपण ते घटक वाचतो आणि प्रत्येक रिव्हिजन वेळी, आपण मार्क्स वाढवत पुढे जातोय असा feeling येते, ज्यामुळे abhyas ट्रैक वर राहतो.

४.एखादा घटक पुस्तकात वाचणे हा ५०% अभ्यास आहे , tya घटकावर प्रश्न आला तर तो आपण कसा चुकू शकतो असा contrast विचार करणे हा उरलेला ५०% abhyas असतो.
उदा. कलम ७५(३)-मंत्रिमंडळ संसदेला सामुदायिकपणे जबाबदार असते
exam मधे वाचताना बरोबर वाटते, मात्र ते चूक आहे, मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते
असा प्रत्येक गोष्टीचा contrast study करणे आवश्यक ठरते.

५. प्रत्येक exam मधे १०-१५ % प्रश्न रिपीट असतात, म्हणजे कोणत्या ना कोणत्या exam मधे पूर्वी विचारलेले असतात, ते सर्वांचे बरोबर येतात, ते चुकू नये यासाठी पण PYQ सेट मदत करतो.

६. PYQ through रिव्हिजन - हा रिव्हिजन करण्याचा बेस्ट वे आहे, मागच्या विषयाचा विसर पडू नये म्हणून सतत PYQ पाहून रोज थोडे घटक rivise करावे.

७. आयोगाचा पैटर्न - काही लोक सारखं लॉजिक लॉजिक म्हणतात, ती ही गोष्ट आहे,
आपण १-२ वर्ष किव्वा जास्त वर्ष स्टडी करतो, त्यामुळे आपण आपला attempt जास्त ठेवायला हवा( at least ९२-९५)
हा attemt करताना सर्व प्रश्न पुस्तकातून येत नाहीत,त्यासाठी अर्धवट माहिती असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या लॉजिक चा वापर करता येईल, ते लॉजिक लावण्यासाठी आयोगाचे पैटर्न डोक्यात असणे आवश्यक आहे,
knowledge + Logic = success👊

८. आयोगाचे पर्याय देण्याची पद्धत कळते,त्यावरून पण elimination method ने उत्तराच्या जवळ जाता येते.
उदा. मोठा पर्याय, specific पर्याय, bracket मधे इन्फॉर्मेशन देणारा self explanatory पर्याय- हे बरोबर असण्याची शक्यता जास्त.
आणि extreme statement (Only, All हे शब्द असणारे)किव्वा वाचताना common sense ने फार exteme वाटणारे पर्याय चुकीचे असण्याची शक्यता जास्त. या गोष्टी डोक्यात राहतात.

९. unknown प्रश्न face करण्यासाठी confidence हा PYQ मधून च येतो, रोज प्रश्न पाहताना unknown प्रश्ना ना तर्क लावण्याची सवय होते, तो confidence actual exam वेळी reflect होतो, तसा आपण दुसऱ्याच्या लॉजिक वर trust ठेवू शकत नाही, analysis हे आपलं स्वतः च असतं.

१०. active स्टडी- सलग ४-५ तास वाचताना डोकं जड होऊ शकत,किव्वा झोप येते, किव्वा concentration कमी होऊ शकतं,त्यासाठी २-३ तास सलग वाचन,लगेच १-२ तास PYQ अस केलं तर इफेक्टिव आणि active study होतो, कंटाळा येत नाही, झोप येत नाही.

❇️ Hardwork always beats talent 👍

   All The Best 💯 👍

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 05:42


इच्छित प्रेम, प्रेम विवाह,
Crush reply देत नाही,
Property विवाद, ग्रह क्लेश,
समाजात किंमत भेटत नाही,
लग्नाचे tension,
पैश्यांचा तुटवडा, Ex कडून बदला घेणे


सर्व समस्यांवर एक सोपा उपाय , जीव तोडून अभयास करा , दिवसरात्र स्वतःला अभ्यासात वाहून घ्या, ह्या वेळेस TPA BMC पैकी कोणतीही पोस्ट काढा . त्यांच्या नाकावर टीचून यश मिळवा.

संधी आहे तर सोनं करा.✌️

🔥🔥😜😜

@bmc_2024

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:30


Photo from Shree Ganesh Academy

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:30


📘 Marathon Book on Civil
Engineering

2⃣ Second Edition (TCS, IBPS Pattern Content Added)

🖋 Author: Er. Pravin Daitkar Sir
     [ BE Civil, ME Construction
Management ]
Exams Qualified:
MPSC MES (2019, 2020)
GATE (2017, 2018, 2019)

👨‍🏫 6 Years Teaching Experience


💡Features of Book💡

🔸 Book Includs all Topics which are important for exam.

🔹 Presentation of this book is simple and simple readable language.

🔸 Innovetive layout according to changing format of the questions in the exam.

🔹 This is colourful book with highlighted fonts, very important for exams.

🔸 All factual data and necessary diagrams are given at that topic.

🔹 This is simple book for easy to learn and easy to understand.

🔸 With the help of this book you can revise the syllabus with minimum time.

🔹 More than 90% questions from this book in various exams.

🔸 Very useful as per TCS, IBPS exam pattern.

📲 Contact us: 8080361713
9373477695

🛒 Available on Amazon link
👉https://amzn.eu/d/cTK26ff

📲What's App through purchase
DM
👉https://wa.me/+919527510803

💭 Telegram Channel Link
👉https://t.me/SGA_nashik


🔗Sample subject copies provided here - BMC, Survey, Eastimating & Costing👇
👉https://t.me/SGA_nashik/4273
👉https://t.me/SGA_nashik/4275?single
👉https://t.me/SGA_nashik/4276

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:30


📘 Marathon Book (Edition 3) - Sample Copy 📘

🧱Subject: Building Materials🪵

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:30


Photo from Pravin

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:30


Photo from Pravin

जलसंपदा विभाग WRD-JE 897

20 Oct, 04:29


🛑 #BARTI_MES संस्था निवडीसाठी मुदतवाढ देण्या संदर्भात घोषणापत्र.

🛑 27 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Join:
@SGA_Nashik

11,944

subscribers

1,238

photos

43

videos