दिनांक 10 OCT:-
🔸🔸🔸🔶आजचे मार्केट🔶 🔸🔸🔸
🔸आज NIFTY ची एक्सपायरी आहे
🟢Banknifty ओपन +188
🟢SENSEX ओपन +365
🟢 NIFTY +85
🔸 golabal मार्केट स्थिर आहे
🔶 Banking सेक्टर मध्ये चढ उतार चालू आहे.
♦️ भारताचे उद्योग क्षेत्रातील रत्न म्हणजे रतन टाटा सर याचा निधना च्या बातमी इंडियन स्टॉक वरती परिणाम दिसू शकतो.