GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

@swapgadekar


पोलीस भरती,संयुक्त गट ब व गट क परीक्षा

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:26


भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी नवीन करार केला आहे. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबत माहिती दिली...👍

*🛑टिपः लक्षात ठेवा👇*

▪️चीन-भारत युद्ध=(ऑक्टोबर 20-नोव्हेंबर 20, 1962),
▪️ठिकाण =अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश भारत
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:26


*🧐2024 मध्ये पार पडलेल्या स्पर्धा व विजेते🥳🥳👆*

■ मिस इंडिया 2024 - निकिता पोरवाल (मध्य प्रदेश)

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रेहाया सिंघा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 - ध्रुवी पटेल

मिस AI 2024 - केन्ज़ा लेली (मोरक्को)

मिस वर्ल्ड 2024- क्रिस्टीना पिजकोवा (चेक रिपब्लिक)

मिस युनिव्हर्स 2023 : शेनिस पॅलासिओस (निकाराग्वा)
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:26


✌️ईशा अंबानी यांना यावर्षीचा "आयकॉन ऑफ द इयर" पुरस्कार मिळाला
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:24


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:24


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:24


➡️प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:24


➡️ न्यूझीलंडचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार.

👉 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्युझीलंडच्या महिला टी-20 क्रिकेटच्या नव्या जगज्जेत्या.

https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:23


Photo from स्वप्नील कमल सुभाष गाडेकर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:23


https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


♦️महिला आयोग अध्यक्ष

👉 राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

👉 राज्य - रुपाली चाकणकर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*19 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) पहिला मार्का अमेरिका पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?*

*उत्तर -* लिओनेल मेस्सी

🔖 *प्रश्न.2) आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* नीतू डेव्हिड

🔖 *प्रश्न.3) भारत कोणत्या देशाकडून 31 प्रीडेटर ड्रोन- MQ-9B खरेदी करणार आहे ?*

*उत्तर -* अमेरिका

🔖 *प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबचे मुख्यालय कोठे आहे ?*

*उत्तर -* पॅरिस, फ्रान्स

🔖 *प्रश्न.5) नुकतेच हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली आहे ?*

*उत्तर -* नायबसिंह सैनी

🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री राजदूत योजनेस नुकतेच निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे ही योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्यात येत आहे ?*

*उत्तर -* माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय

🔖 *प्रश्न.7) सातवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कोठे पार पडत आहे ?*

*उत्तर -* नवी दिल्ली (भारत मंडपम)

🔖 *प्रश्न.8) कसोटी सामन्यात 9000 धावांचा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* विराट कोहली

🔖 *प्रश्न.9) जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो ?*

*उत्तर -* 17 ऑक्टोबर
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


चालू घडामोडी 2024 IMP
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


🖊️ राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर.

👉 यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


🖊️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


🖊️ जागतिक अन्न दिन (World Food Day) : 16 ऑक्टोबर

❇️ 2024 : उत्तम जीवन आणि उत्तम भविष्यासाठी अन्नाचा अधिकार 

❇️ हा 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेच्या तारखेच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◾️ जागतिक अन्न सुरक्षा दिवस : 7 जून
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:22


टाटा ग्रुप अध्यक्ष.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:21


न्या.संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:21


➡️ लिओनेल मेस्सीला पहिला मार्का अमेरिका पुरस्कार.
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:20


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*18 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहेत ?*

*उत्तर -* संजीव खन्ना

🔖 *प्रश्न.2) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या पदावर असलेले 50 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?*

*उत्तर -* डी. वाय चंद्रचूड

🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* रूपाली चाकणकर

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* डॉ. सदानंद मोरे

🔖 *प्रश्न.5) फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेती कोण ठरली आहे ?*

*उत्तर -* निकिता पोरवाल

🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशाच्या विद्यापीठाने ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट बहाल केली आहे ?*

*उत्तर -* अल्जेरिया

🔖 *प्रश्न.7) आंतर-संसदीय संघाची 149 वी असेंब्ली 13 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कुठे आयोजित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* जिनिव्हा

🔖 *प्रश्न.8) राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

*उत्तर -* राजकुमार हिराणी

🔖 *प्रश्न.9) हॉकी इंडिया लीग 2024 च्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* हरमनप्रीत सिंग ( 78 लाख)

🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे ?*

*उत्तर -* पुणे महानगरपालिका
https://t.me/swapgadekar

GS/CURRENT AFFAIRS BY SWAPNIL GADEKAR

21 Jan, 00:20


चालू घडामोडी संजीवनी-सराव प्रश्नसंच 8
जॉईन टेलिग्राम चॅनेल-
https://t.me/swapgadekar