श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

@swamishakti


श्री स्वामी महाराजांचें व्हिडिओ, महत्वाची माहिती, This channel is only about the worship of Swami Samarth Maharaj !!

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

21 Oct, 16:30


🙏🏻👆🌿

अति सुन्दर,सनातन घड़ी

12:00 बजने के स्थान पर आदित्य लिखा हुआ है जिसका अर्थ यह है कि सूर्य 12 प्रकार के होते हैं।

1:00 बजने के स्थान पर ईश्वर लिखा हुआ है इसका अर्थ यह है कि ईश्वर एक ही प्रकार का होता है। एको ब्रह्म द्वितीयो नास्ति।

2:00 बजने की स्थान पर पक्ष लिखा हुआ है जिसका तात्पर्य यह है कि पक्ष दो होते हैं 1 कृष्ण पक्ष औऱ दूसरा शुक्ल पक्ष।

3:00 बजने के स्थान पर अनादि तत्व लिखा हुआ है जिसका तात्पर्य यह है कि अनादि तत्व 3 हैं। परमात्मा, जीवात्मा और प्रकृति ये तीनों तत्व अनादि है ,

4:00 बजने के स्थान पर वेद लिखा हुआ है जिसका तात्पर्य यह है कि वेद चार प्रकार के होते हैं -- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद।

5:00 बजने के स्थान पर महाभूत लिखा हुआ है जिसका तात्पर्य है कि महाभूत पांच प्रकार के होते हैं। पांच महाभूत हैं - सत्वगुण, रजगुण, कर्म, काल, स्वभाव"

6:00 बजने के स्थान पर दर्शन लिखा हुआ है इसका तात्पर्य है कि दर्शन 6 प्रकार के होते हैं । छः दर्शन सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा और वेदान्त के नाम से विदित है।

7:00 बजे के स्थान पर धातु लिखा हुआ है इसका तात्पर्य है कि धातु 7 हैं। सात धातुओं के नाम
रस : प्लाज्मा
रक्त : खून (ब्लड)
मांस : मांसपेशियां
मेद : वसा (फैट)
अस्थि : हड्डियाँ
मज्जा : बोनमैरो
शुक्र : प्रजनन संबंधी ऊतक

8:00 बजने के स्थान पर अष्टांग योग लिखा हुआ है इसका तात्पर्य है कि योग के आठ प्रकार होते है। योग के आठ अंग हैं: 1) यम, २) नियम, ३) आसन, ४) प्राणायाम, ५) प्रत्याहार, ६) धारणा ७) ध्यान ८) समाधि

9:00 बजने के स्थान पर अंक लिखा हुआ है इसका तात्पर्य है कि अंक 9 प्रकार के होते हैं। 1 2 3 4 5 6 7 8 9

10:00 बजने के स्थान पर दिशाएं लिखा हु
आ है इसका तात्पर्य है कि दिशाएं 10 होती है।

11:00 बजने के स्थान पर उपनिषद लिखा हुआ है इसका तात्पर्य है कि उपनिषद 11 प्रकार के होते हैं।

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

21 Oct, 16:29


https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

🚩👆

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

20 Oct, 05:37


*‼️श्री स्वामी समर्थ ‼️*

*पुरे आता स्वामी , नका पाहू भक्ताची कसोटी*
*भक्ताचा तुमच्यावर विश्वास , किती तरी काळ लोटला तयास ,देह थकत चालला निःश्वास*
*आता तरी यावे तुम्ही गुरुराया ,* *आमची थकली ती काया , यावे आता नाहीतर निरोप द्यावा ,*
*भक्त तुमचे नाम घेतो ओठी*

*पुरे आता स्वामी , नका पाहू भक्ताची कसोटी*

*भक्त चिरंतर ठेवतो ध्यान , कधी कधी दुर्बुद्धी करतो अपमान , क्रोधात जातो करतो अवमान*
*पुढे हे त्याचे कर्म त्याला , भोगावे लागेल परत दुःखाला , वाचव तू असे होण्याला , भक्त घेतो शरणांगती*

*पुरे आता स्वामी , नका पाहू भक्ताची कसोटी*

*वेळ जशी जातेय पुढे पुढे , संयम माझा उणा पडे, जाणता तुम्ही मनकवडे, तेव्हा धाऊ कोठे कोणाकडे*
*मग परत क्रोधात लोभात जाईल भक्त, पुढे करेल अनेक पाप पुण्य संचित , सहन करावे लागेल त्याला निश्चित , तूच एक तारक आम्हा , पाहतो आपल्या चरणांकडे, नको पाहुस आता कसोटी..*

*‼️श्री स्वामी समर्थ ‼️*

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

19 Oct, 18:31


*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*💫👉स्वामी म्हणतात.आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिका. आलेला प्रत्येक क्षण हा कायमस्वरूपी नसतो. तो जसा येणार तसा जाणारच असतो. मग तो चांगला असो किंवा वाईट. प्रत्यक्ष अनुभवाने जे शिकण्यास मिळते ते इतरांनी सांगून, समजावून आपल्याला पटेलच असे नाही. साधना करावी यासाठी मन निर्मळ करा, मन शांत व्हावे यासाठी नाम घ्या. सर्वांमधून अलिप्त होण्यासाठी नाही तर सर्वांमध्ये असून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा आणि ते नामानेच शक्य आहे. विरोध केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिक वाढतात. म्हणूनच आहे त्या परिस्थितीत नामाच्या जोडीने स्तब्ध राहून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणा. त्यातून जो बोध मिळेल तोच आत्मबोध स्वरूप असेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी..._*

*🙏🏻🌹 ‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹🙏🏻*

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

17 Oct, 13:34


हॅपी थॉट्स
*म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*
●● *नमस्काराचे महत्व* ●●

● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*
*दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*
*मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*
*ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*
*देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*
*होत होती..*

● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*
*व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*
*भीष्म पितामह घोषणा करतात की..*

● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*

● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*
*शिबिरात पोहोचताच पांडवांची*
*अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*
*क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*

● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*
*झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*
*लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*

● *"माझ्या सोबत चल.."*

● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*
*पितामहांच्या कक्षात पोहोचले.*
*ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर*
*उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,*
*आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत*
*जाऊन पितामहांना प्रणाम करताच,*
*"अखंड सौभाग्यवती भव" असा*
*आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*

● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,*
*"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी*
*काय आलीस..??"*

● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*
*आले आहे आणि ते बाहेर थांबले*
*आहेत" असे द्रौपदीने सांगताच*
*श्रीकृष्णाला भेटायला पितामह*
*बाहेर आले आणि त्या दोघांनी*
*एकमेकांना प्रणाम केला..*

● *भीष्म पितामह म्हणाले..*
*"माझ्या एका वचनाला दुसऱ्या*
*वचनाने मात देण्याचे काम फक्त*
*श्रीकृष्णच करु शकतात.."*

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण*
*द्रौपदीला म्हणाले की, "बघ,*
*तुझ्या फक्त एक वेळ जाऊन*
*पितामहांना नमस्कार करण्यामुळे*
*तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,*
*हे तुझ्या लक्षात आले का..??*

● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह*
*भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या*
*मान्यवरांना नमस्कार केला असतास*
*आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या*
*पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू*
*पांडवांना नमस्कार केला असता तर*
*हि युद्धाची वेळच आली नसती..*

● *अशी असते नमस्कार*
*आणि आशीर्वादाची शक्ती..!!*

●● *तात्पर्य..*

● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की,*

*कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते..*

● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात..*
*असे घर स्वर्ग बनू शकते..*

● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*
*कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही..*

● *कारण..*

● *नमस्कारात प्रेम आहे..*
*नमस्कारात विनय आहे..*
*नमस्कारात अनुशासन आहे..*
*नमस्कार आदर शिकवतो..*
*नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..*
*नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..*
*नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..*
*नमस्कारात शीतलता आहे..*
*नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*
*नमस्कार आपली संस्कृती आहे..*
*ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*
👏👏 *वंदन* 👏👏
🙏धन्यवाद 🙏

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 18:15


उत्क्रामन्तं स्थितं वापि भुज्जानं वा गुणान्वितम् । विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष:।।१०।। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थिताम् । यतन्तो S प्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतस: ।।११।। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेsखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चग्नौ तत्तेजो विध्दि मामकम् ।।१२।। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । पुष्पाणि चौषधी: सर्वा: सोमो भूत्वा रसात्मक:।।१३।। अहं वैश्वानरो भूत्वां प्राणिनां देहमाश्रित:। प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।२४।। सर्वस्य चाहं ह्रदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वैदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वैदविदेव चाहम् ।।१५।। द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च । क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोsक्षर उच्यते ।।१६।।उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाह्रत:। यो लोकत्रयामाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर: ।।१७।। यस्मात्क्षरमतीतोsहमक्षरादपि चोत्तम:। अतोsस्मि लोके वेदे च प्रथित: पुरूषोत्तम ।।१८।। यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम । स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ।।१९।। इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ । एतद्बुद्ध्वा बुध्दिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ।।२०।। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवदगीतासूपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोsध्याय: ।।*

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 18:15


*स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः । पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः ॥ ७३॥*
*मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः । वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः ॥ ७४॥*
*सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः । शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः ॥ ७५॥*
*भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः । दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥ ७६॥*
*विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् । अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः ॥ ७७।।*
*एको नैकः सवः कः किं यत् तत्पदमनुत्तमम् । लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः ॥ ७८॥*
*सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी । वीरहा विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः ॥ ७९॥*
*अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् । सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः ॥ ८०॥*
*तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृतां वरः । प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः ॥ ८१॥*
*चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः ।चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् ॥ ८२॥*
*समावर्तोऽनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः । दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा ॥ ८३॥*
*शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः । इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः ॥ ८४॥*
*उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः । अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविज्जयी ॥ ८५॥*
*सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः । महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः ॥ ८६॥*
*कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः । अमृताशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः ॥ ८७॥*
*सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः । न्यग्रोधोऽदुम्बरोऽश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः ॥ ८८॥*
*सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः । अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥ ८९॥*
*अणुर्बृहत्कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् । अधृतः स्वधृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्धनः ॥ ९०।।*
*भारभृत् कथितो योगी योगीशः सर्वकामदः । आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः ॥ ९१॥*
*धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः । अपराजितः सर्वसहो नियन्ताऽनियमोऽयमः ॥ ९२॥*
*सत्त्ववान् सात्त्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः । अभिप्रायः प्रियार्होऽर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः ॥ ९३॥*
*विहायसगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः । रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः ॥ ९४॥*
*अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः ।अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः ॥ ९५॥*
*सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः । स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्तिदक्षिणः ॥ ९६॥*
*अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः । शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ॥ ९७॥*
*अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणांवरः । विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः ॥ ९८॥*
*उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः । वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥ ९९॥*
*अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः । चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ॥ १००॥*
*अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः । जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः ॥ १०१॥*
*आधारनिलयोऽधाता पुष्पहासः प्रजागरः । ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ॥ १०२॥*
*प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः । तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः ॥ १०३॥*
*भूर्भुवःस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः । यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः ॥ १०४॥*
*यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः । यज्ञान्तकृद् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ॥ १०५॥*
*आत्मयोनिः स्वयञ्जातो वैखानः सामगायनः । देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥ १०६॥*
*शङ्खभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः । रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॥ १०७॥*
*सर्वप्रहरणायुध ॐ नम इति ।*

*🔹गीतेचा १५ वा अध्याय*
*श्री भगवान उवाच,*
*उर्ध्वमूलमध: शाखामश्वत्थं प्राहुरव्यम् । छंदांसी यस्य पर्णानि यस्यं स वेद स वेदवित् ।।२।। अधश्चोर्धं प्रस्रूतास्तस्य शाखा गुणप्रवृध्दा विषय प्रवाला: । अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ।।२।।* *न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा।*
*अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ् शस्त्रेण दृढेन छित्वा ।।३।।* *तत:पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूय:।तमेव चाद्यं पुरूषं प्रपद्ये यत:प्रवृत्ति: प्रस्रूता पुराणी ।।४।। निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा:। द्वन्द्वैर्विमुक्ता: सुखदु:खसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्।।५।। न तभ्दासयते सूर्यो न शशाङ्को न पावक:। यद्गत्वा न निवर्तन्ते तध्दाम परमं मम ।।६।। ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:। मन: षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।।७।। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर:। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात् ।।८।। श्रोत्रं चक्षु: स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ।।९।।

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 18:15


*अमृतांशूद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः । औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ॥ ३१॥*
*भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः । कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥ ३२॥*
*युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः । अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् ॥ ३३॥*
*इष्टोऽ विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः । क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥ ३४॥*
*अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः ।अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥ ३५॥*
*स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः । वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः ॥ ३६।*
*अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः । अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ॥ ३७॥*
*पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् । महर्द्धिरृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः ॥ ३८॥*
*अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः । सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः ॥ ३९॥*
*विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः । महीधरो महाभागो वेगवानमिताशनः ॥ ४०॥*
*उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः । करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः ॥ ४१॥*
*व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः । परर्द्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः ॥ ४२॥*
*रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयोऽनयः । वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः ॥ ४३॥*
*वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः । हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ४४॥*
*ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः । उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ॥ ४५॥*
*विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् । अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥ ४६॥*
*अनिर्विण्णः स्थविष्ठोऽभूर्धर्मयूपो महामखः । नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः ॥ ४७॥*
*यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः । सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ॥ ४८॥*
*सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् । मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः ॥ ४९॥*
*स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् । वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः ॥ ५०॥*
*धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् । अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः ॥ ५१॥*
*गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः । आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः ॥ ५२॥*
*उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः । शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः ॥ ५३॥*
*सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः । विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम्पतिः ॥ ५४॥*
*जीवो विनयिता साक्षी मुकुन्दोऽमितविक्रमः । अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः ॥ ५५॥*
*अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः । आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः ॥ ५६॥*
*महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः । त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् ॥ ५७॥*
*महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी । गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः ॥ ५८॥*
*वेधाः स्वाङ्गोऽजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोऽच्युतः । वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ॥ ५९॥*
*भगवान् भगहाऽऽनन्दी वनमाली हलायुधः । आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः ॥ ६०॥*
*सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः । दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः ॥ ६१॥*
*त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् । संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम् ॥ ६२॥*
*शुभाङ्गः शान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः । गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ॥ ६३॥*
*अनिवर्ती निवृत्तात्मा सङ्क्षेप्ता क्षेमकृच्छिवः । श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥ ६४॥*
*श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः । श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥ ६५॥*
*स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः । विजितात्माऽविधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः ॥ ६६॥*
*उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः । भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः ॥ ६७॥*
*अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः । अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ॥ ६८॥*
*कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः । त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः ॥ ६९॥*
*कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः । अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ॥ ७०॥*
*ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः । ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ॥ ७१॥*
*महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः । महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः ॥ ७२॥*

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 18:15


*श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः । श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥*
*रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः । चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥*
*श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः । श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥*
*भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः । अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥*
*सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं । समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥*
*इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः । त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥*
*राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे । भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥*
*अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥*
*यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः । ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥*
*विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं । सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥*
*मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं । स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥*
*कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने । श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥*

*🔹श्री विष्णुसहस्रनामस्तोत्र*
*ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः । भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १॥*
*पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः । अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥ २॥*
*योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः । नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः ॥ ३॥*
*सर्वः शर्वः शिवःस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः । सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥ ४॥*
*स्वयम्भूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः । अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः ॥ ५॥*
*अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः । विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥ ६॥*
*अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः । प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥ ७॥*
*ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः । हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो* मधुसूदनः ॥ ८॥*
*ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः । अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥ ९॥*
*सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः । अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥ १०॥*
*अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः । वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः ॥ ११।।*
*वसुर्वसुमनाः सत्यः समात्माऽसम्मितः समः । अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥ १२॥*
*रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः । अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः ॥ १३॥ सर्वगः* *सर्वविद्भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः । वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः ॥ १४॥*
*लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः । चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥ १५*
*भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः । अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥ १६॥*
*उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः । अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ॥ १७॥*
*वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः । अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥ १८।।*
*महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः । अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥ १९॥*
*महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः । अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ॥ २०॥*
*मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः । हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥ २१॥*
*अमृत्युः सर्वदृक् सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः । अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥ २२॥*
*गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः । निमिषोऽ निमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥ २३॥*
*अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः । सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् ॥ २४॥*
*आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः । अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥ २५॥*
*सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः । सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः ॥ २६॥*
*असङ्ख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः । सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ॥ २७॥*
*वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः । वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥ २८॥*
*सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः । नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ॥ २९।।*
*ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः । ऋद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥ ३०॥*

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 18:15


🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*

*कोजागरी पौर्णिमे निमित्त केल्या जाणाऱ्या सेवेसाठी आवश्यक सर्व मंत्र व स्तोत्र...!*



*१) लक्ष्मी गायत्री मंत्र.*
*२) विष्णू गायत्री मंत्र.*
*३) कुबेर मंत्र.*
*४) श्रीसूक्त.*
*५) व्यंकटेश स्तोत्र.*
*६) श्री विष्णू सहस्त्र नाम.*
*७) गीतेचा १५ वा अध्याय.*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*🔹कुबेर मंत्र- मंत्र- ॐ श्रीं, ॐ ह्रीं श्रीं, ॐ ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय: नम:।*

*🔹श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र- ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।।*

*🔹विष्णु गायत्री मंत्र- ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णु: प्रचोदयात् ।।*

*🔹श्रीसूक्त*
*हरिॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतम्रजाम् । *
*चद्रां हिरण्ययीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १ ॥ *
*तां म आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम् । *
*यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २ ॥ *
*अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद्प्रबोधिनीम् । *
*श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम् ॥ ३ ॥ *
*कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयन्तीम् । *
*पद्मेस्थितां पद्मवर्णां तामितोपह्वयेश्रियम् ॥ ४ ॥ *
*चद्रां प्रभासां यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । *
*तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्दे अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५ ॥ *
*आदित्यवर्णे तपसोsधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोथ बिल्वः ।*
*तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्र्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६ ॥ *
*उपैतु मां देवसखः कीर्तिश्र्चमणिना सह । *
*प्रादुर्भूतो सुराष्टेअस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७ ॥ *
*क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् । *
*अभूतिमससमृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् ॥ ८ ॥ *
*गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टा करीषिणीम् । *
*ईश्वरीं सर्वभुतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९ ॥ *
*मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि । *
*पशूनां रुपमंन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १० ॥ *
*कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम् । *
*श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११ ॥ *
*आपः सृजन्तु स्निग्धानि चिल्लीत वस मे गृहे । *
*नि च देवी मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२ ॥ *
*आर्द्रां पुष्कतरिणीं पुष्टिं पिङगलां पद्ममालिनीम् । *
*चद्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥ १३ ॥ *
*आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् । *
*सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥ १४ ॥ *
*तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । *
*यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्र्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥ १५ ॥ *
*यः शुचि प्रयतोभूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । *
*सूक्त पंचदशर्च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६ ॥ *

*॥ फलश्रुति ॥ *

*पद्मानने पद्मऊरु पद्माक्षि पद्मसंभवे । *
*तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥ १ ॥ *
*अश्वदायै गोदायै धनदायै महाधने । *
*धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥ २ ॥ *
*पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि । *
*विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व ॥ ३ ॥ *
*पुत्रंपौत्रं धनंधान्यं हस्त्यश्र्वादिगवेरथम् । *
*प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे ॥ ४ ॥ *
*धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु । *
*धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे ॥ ५ ॥ *
*वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा । *
*सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥ ६ ॥ *
*न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामतिः । *
*भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत ॥ ७ ॥ *
*सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगंधमाल्यशोभे । *
*भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति प्रसीदमह्यम् ॥ ८ ॥ *
*विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् । *
*लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥ ९ ॥*
*महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि । *
*तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥ १० ॥ *
*आनन्दः कर्दमः श्रीदश्र्चिक्लीत इति विश्रुताः । *
*ऋषयः श्रियः पुत्राश्र्च श्रीर्देवीर्देवता मता ॥ ११ ॥ *
*ऋणरोगादिदारिद्रपाप क्षुदपमृत्यवः । *
*भव शोकमनस्तापा नशन्तु मम सर्वदा ॥ १२ ॥ *
*श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते ।*
*धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥ १३ ॥*

*🔹श्री व्यंकटेश स्तोत्र*
*श्री गणेशायं नमा : ।*
*व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः। संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥*
*जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः । सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥*
*गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः । वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥*

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

15 Oct, 03:19


𖣔॥श्री तुळजाभवानी आई प्रसन्न॥𖣔

※❖!!*कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन व श्रमनिद्रा*!!❖※
•✦!!*श्री तुळजाभवानी देवीच्या मुळ मूर्तीस १०८ सुती साड्याची पिळे ( दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार केले जाते...देवीची मुख्य चलमूर्ती पालखी मध्ये ठेवतात व पुजारी ती पालखी घेऊन मंदिरा भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घेतात व मंदिरात असलेल्या पिंपळाच्या पारा वर पालखी ठेऊन साखर भाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या ओवाळतात व सिंहाच्या गाभाऱ्यात असलेल्या मानाच्या पलंगे (तेली) लाकडी पलंगावर मूर्ती अलगद ठेवली जाते. देवी च्या निद्रेस श्रम निद्रा म्हणतात.*!!✦•
•✿!!*महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला . युद्धात दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते.*!!✿•
✦!!*आज पासून चालू झालेली देवीची श्रम निद्रा १६ तारखेपर्यंत चालणार असून १७ आक्टोबर च्या पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल.*!!✦
❖!!*दि.१७-१०-२०२४* *गुरुवार* या दिवशी आश्विनी मंदीर पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे...

✿*!!आईराजा उदो उदो..*!!✿
https://t.me/swamishakti

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

13 Oct, 16:24


*🔸कोजागरी पौर्णिमा.🔸*

*पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुध्द पौर्णिमा म्हणजे "कोजागरी पौर्णिमा". अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत, खेळत जागरण करतात, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.*

*हा उत्सव आश्वीन शुध्द पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२.०० ते १३.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मि, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा (दूध) नैवैद्य लागतो.*

*🌹पूजाविधी मांडणी.🌹*
*मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर.*
*🌼१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी.*
*🌼२) कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी.*
*🌼३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा / गडवा, त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पानांचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा.*
*🌼४) चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून बनवावा.*

*अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२.३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणांत ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात.*
*🌼५) १२.३० वाजता पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवतांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुलसीपत्र तोडून ठेवावे. दुधात एक तुलसीपत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा, व प्रार्थना म्हणावी, "ऋण रोगादी दारिद्र्यम् अपमृत्यु भय । शोक मनस्ताप। नाशयंतु मम सर्वदा ।।"*

*नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला वापराव्यात. १२ ते १२.३० या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी. त्यात.*
*🌹श्री स्वामी समर्थ मंत्र ११माळा जप.*
*🌹श्री लक्ष्मी गायत्री मंत्र १माळ जप.*
*🌹श्री विष्णु गायत्रीमंत्र १ माळ जप.*
*🌹श्री कुबेर मंत्र १ माळ जप.*
*🌹१६ वेळा श्री सूक्त.*
*🌹श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा.*
*🌹गीतेचा १५ वा अध्याय १ वेळा.... एवढी सेवा करावी. (सहकुटुंब एकत्रीत केली तर सर्व सेवा वेळेत होते.)*

*हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे 'श्री'. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणुस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळु आहे, कृपाळु आहे, हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.*

*या मोठ्या बहीणीस 'अक्काबाई' म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की 'अक्काबाईचा फेरा आला.' ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे, हे ती पहाते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे सेवा-उपासना, जागरण करतात त्यांना सुख-समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय ? को जागर्ती ? .. यावरून या पौर्णिमेला "कोजागरी" हे नांव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो. आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पहात असतो. वारंवार तो "कोजागर्ती" असे विचारतो. यावरून हे नांव रूढ झाले.*

*संदर्भ: सण, वार, व्रत वैकल्ये, श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, दिंडोरी प्रणित.*

*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
🏵

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q


https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

12 Oct, 15:17


।। सर्व मंगलकारक श्री विजय सूक्त ।।

ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्ण शुभांगम् ।।

लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं ।
वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलाकैकनाथम् ।।

ॐ जितमस्माकमुद्भिन्नमस्माकम् मृतम॒स्माकम् तेजोऽस्माकम्। ब्रम्हास्माकं स्वरस्माकं यज्ञोऽस्माकं पशवोऽस्माकं प्रजा अस्माकं वीरा अस्माकम् । तस्मादमुंनिर्भजामोऽमुमाष्यायणनमुष्याः पुत्रमसौयः ।
सग्राह्याः पाशान्मामोचि। सोऽभुत्या पाशान्मामोचि। सनिर्मुत्याः पाशान्मामोचि। पराभुत्यांः पाशान्मामोचि ।

देवजातीनांः पाशान्मामोचि। बृहस्पतीः पाशान्मामोचि। ऋषींनांः पाशान्मामोचि। आर्षेयाणां पाशान्मामोचि । अङ्गिरसानांः पाशान्मामोचि। अथर्वणानांः पाशान्मामोचि । ससोऽधमासानां पाशान्मामोचि । सोऽहोरात्रयोः पाशान्मामोचि । द्यावापृथिवीः पाशान्मामोचि । इन्द्रांग्न्योः पाशान्मामाचि। समित्रावरुणयो पाशान्मामोचि । राज्ञोवल्स्यः पाशान्मामोचि । समृत्योः षड्वीशात् पाशान्मानमोचि ।
तस्येदं वर्चस्तेजः प्राणः मायुर्निवेष्टयामीमेनधराचं पादयामि जितमस्माकमुद्भिन्नमस्माकम्ध्यष्ठां विश्वाः पृतना आरतीः तदग्निराहतदुसोम आ हपूषामाधात् सकृतस्य लोके अगन्म स्वः स्वरगन्म स सुर्यस्य ज्योति षागन्म। वस्योभूयाय वसुमान्यज्ञो वसु वशिषीय वसुमान् भूयास वसुमयिधेहि ।। ।। ॐ शांतीः शांतीः शांतीः ।।

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

12 Oct, 09:47


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*श्री स्वामी समर्थ*

*☘️दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?*

भारतीय संस्कृती नुसार प्रत्तेक सण साजरा करण्या मागे काही ना काही विज्ञान आहे. सण साजरा करता करता मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक व शारीरिक प्रगती होत राहावी अशीच आपल्या सणांची रचना आहे.

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्‍याला दशहरा’ असे म्हणतात.

दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्‍तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्‍तींवर दैवी शक्‍तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला विजयादशमी’ असेही म्हणतात.

या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.

*🌿शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व :-*

दसर्‍याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. दसर्‍याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.

२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.

३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)

४. शमीकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.

५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

11 Oct, 12:50


*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*📕📕... दसरा (विजया दशमी)* 🍀🌿
*(आश्विन शुध्द १०)*☘️🌿

*💫👉नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा असतो.वर्षातील चार सणांपैकी व चार मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस.या दिवशी कुलदेवीचा, ग्रामदैवतांचा,इष्ट देवतांचा हार, खडी साखर वाहून मानसन्मान करायचा असतो. सीता मातेचा नैवेद्य शेतात मधोमध पुरून पूजा करावी.*

*💠या दिवसापासून नवे व शुभ कार्य करण्यास आरंभ करतात..*


*🔮🔮मुलांसाठी दोन विशेष सेवा👉👉*
*👦🏻शाळेतील मुले माता सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतेची पूजा करतात.*

*1️⃣वडिलांनी मुलाच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने *' ऐं '* हा बीजमंत्र काढावा व मुलाकडून *2️⃣एका तांब्याच्या ताम्हणामध्ये तांदूळ पसरवून त्यावर हाताच्या बोटाने खालील नावे 👉👉 काढावी*
*🪙श्रीमन् महा गणाधिपतये नमःl*
*🪙श्री कुलदेवतायै नमः l*
*🪙श्री महासरस्वत्यै नमः l*
*🪙श्री स्वामी समर्थ l l*
*असे लिहून घ्यावे.(बोटांनी वरील नावे तांदुळावर काढण्याची कृती करावी)*

*⚔️🛠️🗡️⚒️🔪🔨🪛⛏️या दिवशी शस्त्र पूजा ही करतात. हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो.*

*☘️🌿☘️दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन दुपारी ०२:२६ ते ०३:१४ वाजेपर्यंत करावे. जवळपास शमी वृक्ष नसल्यास अश्मंतक वृक्षाची (आपट्याच्या झाडाची) पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षतांसह आणावी.पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेश द्वाराजवळ उंबरठ्या बाहेर शेणाचा राक्षस काढून ठेवावा.हा राक्षस म्हणजे दुष्ट शक्तिंचे प्रतिक आहे.त्याला चिरडून,त्यावर पाय ठेवून घरातील मुख्य पुरुषांनी उंबरठ्या पर्यंत यावे.मग तिथे सुवासिनींनी त्यांचे ओवाळून स्वागत करावे.नंतर स्वामी महाराजांना ,घरातील देवांना सोने द्यावे. लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपट्याची पाने द्यावीत.*

*🚩💫👉सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सोने (आपट्याची पाने) , घटाच्या मातीतील काही धन अर्पण करून मगच एकमेकास सोने द्यावे.*

*👉☘️श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून २ll (अडीच) आपट्याची पाने आपल्याजवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावीत. घरातील देवतांना वाहिलेले सोने तिजोरीत,पाकिटात ठेवावे. कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जातांना बरोबर असू द्यावीत.*

*🌀कार्यकारण भाव*🌀
*💠१) याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केला.*
*💠२) प्रभु रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवला.*
*💠३)कुबेराने याच दिवशी रघु राजासाठी शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला.त्यातील फक्त १४ कोट मुद्रा वरतंतू ऋषींनी घेतल्या व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या.म्हणून या दोन वृक्षांचे मोठे महत्त्व दिसून येते.*

*✍🏻संदर्भ*
*📕मराठी संस्कृती मराठी अस्मिता ग्रंथ*
*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

11 Oct, 05:12


🙏🪷 *श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी* 🪷🙏

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🪷
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्वरा | श्रीपाद वल्लभ दिगंबरा

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻 🌿

🕉 अवधूताय विदम्हे | समर्थायधी मही||
तन्नो स्वामी प्रचोदयात || 💗

https://t.me/swamishakti

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

11 Oct, 05:11


*🌹🌹 स्वामी विचार 🌹🌹*

*स्त्रीच्या त्यागातून संसार उभा राहतो आणि धैर्यातून जीवन समृद्ध होते. स्त्रीचे पूजन केल्याशिवाय ईश्वराचे दर्शन ही अपूर्ण आहे.*

*🙏श्री स्वामी समर्थ🙏*

*🌹🌹 स्वामी विचार 🌹🌹*

*स्त्रीच्या त्यागातून संसार उभा राहतो आणि धैर्यातून जीवन समृद्ध होते. स्त्रीचे पूजन केल्याशिवाय ईश्वराचे दर्शन ही अपूर्ण आहे.*

*🙏श्री स्वामी समर्थ🙏*

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🪷
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्वरा | श्रीपाद वल्लभ दिगंबरा

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻 🌿

🕉 अवधूताय विदम्हे | समर्थायधी मही||
तन्नो स्वामी प्रचोदयात || 💗

https://t.me/swamishakti

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

11 Oct, 05:03


*🌹🌹 स्वामी विचार 🌹🌹*

*स्त्रीच्या त्यागातून संसार उभा राहतो आणि धैर्यातून जीवन समृद्ध होते. स्त्रीचे पूजन केल्याशिवाय ईश्वराचे दर्शन ही अपूर्ण आहे.*

*🙏श्री स्वामी समर्थ🙏*

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🪷
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्वरा | श्रीपाद वल्लभ दिगंबरा

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻 🌿

🕉 अवधूताय विदम्हे | समर्थायधी मही||
तन्नो स्वामी प्रचोदयात || 💗

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

07 Oct, 06:25


*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*💠सिध्दमंगल स्तोत्रम💠*

*श्री मदनंत श्रीविभीषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा* । *जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव* ॥

*श्रीविद्याधरि राधा सुरेखा* *श्रीराखीधर श्रीपादा*। *जय विजयीभव दिग्विजयीभव* *श्रीमदखंड श्रीविजयीभव* ॥

*माता सुमती वात्सल्यामृत* *परिपोषित जय श्रीपादा*। *जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव* ॥

*सत्यऋषीश्वर दुहितानंदन* *बापनार्यनुत श्रीचरणा*। *जय विजयीभव दिग्विजयीभव* *श्रीमदखंड श्रीविजयीभव*॥

*सवित्रकाठकचयन पुण्यफल* *भारद्वाज ऋषि गोत्र संभवा*। *जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव*॥

*दौ चौपाती देव लक्ष्मी धनस्ख्या बोधित श्रीचरणा*। *जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव* ॥

*पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता*। *जय विजयीभव दिग्विजयीभव* *श्रीमदखंड श्रीविजयीभव* ॥

*सुमतीनंदन नरहरिनंदन* *दत्तदेवप्रभु श्रीपादा। जय* *विजयीभव दिग्विजयीभव* *श्रीमदखंड श्रीविजयीभव*॥

*पीठिकापुर नित्यविहारा मधुमति दत्ता मंगलरूपा। जय* *विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥*

*🌹श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये*🌹

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti

श्री स्वामी समर्थ ,♥️🌸🌷

06 Oct, 05:00


🙏🔷श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली 🙏🔺

🙏🔺 आपले #पितर देवी खंडोबा दोष.🙏🔷

🔺🔷 #एखाद्या कुटुंबात मागील एक दोन पिढीपासुन जर त्यांच्या पूर्वजांची, पितरांची शास्त्रोक्त सेवा होत नसेल तसेच त्या कुटुंबीयांची (घराण्याची) आई म्हणजे मूळ कुलस्वामिनी देवी व वडील म्हणजे मूळ खंडोबा जर त्यांना माहीतच नसल्यामुळे ते कुटुंबीय जर दुसऱ्याच चुकीच्या कुठल्यातरी स्थानीक ग्राम देवी दैवताची सेवा करत असेल तर कालांतराने पितरांचा देवी खंडोबाचा मोठा दोष कोप निर्माण होऊन त्यांचा दोष लागू होतो. हे दोष पिढीगणिक वाढतच जातात.मग येणाऱ्या पुढच्या पिढीस अनेक पट तीव्रतेने भोगावे लागतात. त्यास शापित दोषित घराणे म्हणतात.

🔺🔷 #अशा वेळीं हे आपल्या घराण्याचे मूळ दोष जर काढले गेले नाहीत तर त्याची अनेक लक्षणे त्यांच्या जीवनात दिसून येतात. शापसुचक दोष परिणाम त्या कुटुंबियांवर दिसून येतात. काही तीव्र दोषीत घराण्यात वारस शिल्लक रहात नाही. #पितृदोष असलेले लोक त्यांच्या मूळ देवी खंडोबाची सेवा करत नाहीत कारण त्यांना ती माहीतच नसते. ते दुसऱ्याच देवी खंडोबाची सेवा करत असतात.

🔺🔷 या आपल्या दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून गेली 80 वर्षे झाली यावर मात करण्यासाठीं खूप छान अभ्यासू परीणामकारक उपाय,शास्त्रशुध्द सेवा मार्गदर्शन केले जाते. अगोदर ब्र. भू. सद्गुरु मोरेदादा व आता त्यांचे सुपुत्र म्हणजे आपले प. पु. श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली यांनी यावर जवळपास रोजच हितगुज संवादद्वारे व अनेक ग्रंथ लिहून सेवा मार्गदर्शन केले आहे व करत आहेत. Result oriented मार्गदर्शन. सेवा.

🔺🔷 #पितरांच्या सेवेसाठी सेवा पितरांची हा ग्रंथ, आपली मूळ देवी खंडोबा कोणती हे माहीत करुन घेण्यासाठी क्षात्रधर्म ग्रंथ, मराठी दुर्गा सप्तशती व मल्हारी सप्तशती ग्रंथ व यावर उपयुक्त अनेक स्तोत्र मंत्रासाठी नित्त्यसेवा ग्रंथ आपण अवश्य घेउन त्याचा अभ्यास करावा. त्या ग्रंथाची सेवा करावी. तुम्हाला केंद्रातून सांगीतल्याप्रमाणे या ग्रंथांचे पारायण,पठण करावे.सर्वच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात हे ग्रंथ मिळतात.

🔺🔷 सध्या #नवरात्र चालु असल्यामुळे सर्वच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात कुलदेवीची सेवा सुरू आहे. हजारो माता भगिनी महीला मुली दुर्गासप्तशती, मराठी व संस्कृत,श्रीसुक्त, ललितासहस्त्रनाम स्तोत्र ग्रंथ वाचन करत आहेत. हजारो पाठ रोजच होत आहेत. तुम्ही पण या. ईतरांना घेऊन या. तुमच्या बरोबर त्यांचेही म्हणजे गरजू लोकांचे कल्याणच होईल.

https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q

https://t.me/swamishakti