स्मार्ट उद्योजक®

@smartudyojakmedia


स्मार्ट उद्योजक®

23 Oct, 05:25


जाणीव आपल्या मनाची

यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून इच्छित परिस्थिती निर्माण करतात, ध्येयनिश्चिती करतात व यशस्वी होतात.

https://udyojak.org/?p=1703

स्मार्ट उद्योजक®

23 Oct, 03:47


विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या शैक्षणिक कोर्ससाठी संपूर्ण महाराष्ट्रात सेंटर देणे आहेत...

▶️ सेंटरची वैशिष्ट्ये...

👉🏻 नर्सिंग क्षेत्रात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत प्रत्येक सेंटरमध्ये पहिल्या 30 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश.

👉🏻 हॉटेल मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील डिप्लोमा आणि डिग्रीमधील कोर्ससाठी अगोदर जॉब आणि नंतर फी भरण्याची सुविधा.

👉🏻 हॉटेल मॅनेजमेंट आणि नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल वेळी मोफत वसतिगृह. (बाहेरील विद्यार्थ्यांना)

👉🏻 विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चरसाठी पर्सनल पॅनल, अभ्यासक्रम सॉफ्ट कॉपी, आणि परीक्षा पेपर सेटअप सेंटरधारकांना पुरवला जाणार.

📲 कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जा..
https://futuresolutionasp.systeme.io/educationproject

🪀 अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/F6yX5ZgIVhS91b4litVsNo

(जाहिरात)

स्मार्ट उद्योजक®

23 Oct, 02:11


लग्नाच्या निमित्ताने निर्माण होणारे व्यवसाय

लग्न हा एक खूप मोठा सोहळा असतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्यवसायसंधी या लग्नसंस्काराच्या कार्यक्रमात दडलेल्या असतात. चला तर मग आज आपण लग्न आणि त्यामध्ये दडलेल्या उद्योगसंधी पाहूया.

https://udyojak.org/?p=15523

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 14:25


नाशिक जिल्ह्यातील उद्योजक

https://udyojak.org/tag/nashik/

========
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही उद्योजक प्रोफाइल तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 13:09


पर्यटन व्यवसाय व त्याचे प्रकार

सर्वसाधारणपणे आपण पर्यटन म्हणजे आपल्या घरापासून प्रवास करून दूर जाऊन दुसर्‍या ठिकाणी जाऊन मौजमजा करणे, असे समजतो; मात्र पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

https://udyojak.org/?p=2090

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 10:29


मराठी उद्योजकांना विचार करण्यास लावणारा बिझनेसचा नवीन फंडा

लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधून काढा, ‘आऊटसोर्सींग व ऑफशोअरींग’सारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीजना आपल्या पंखाखाली एकत्र करा.

https://udyojak.org/?p=4661

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 08:46


https://youtu.be/D6jhWFlOcgo?si=ggzz8HSghR7-8U1F

हॉटेल फर्न सातारा येथे सक्सेस ॲबॅकस फ्रॅंचायझी मीट सोहळा यशस्वीरीत्या उत्साहात संपन्न झाला !

फ्रॅंचायझीधारक आपल्या कुटुंबासह या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले आणि विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान, सर्वांनी सक्सेस ॲबॅकसच्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि त्यांच्या अनुभवांबद्दल खूपच सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
.
ऍडमिशनसाठी सपंर्क करा - 8888560011
.
फ्रॅंचायझीसाठी संपर्क करा - 8888560022

(जाहिरात)

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 07:05


महिला सक्षमीकरणासाठी बचत गट

बचत गट ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असे म्हणायला हरकत नसावी. बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे, परंतु बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणच झालं आहे.

https://udyojak.org/?p=8344

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 06:06


🌟 चला बनूयात समाजसेवक (FREE- ५ दिवसांचा कोर्स)🌟

“सुपर ऑफर! ₹999 किमतीचा कोर्स आता मोफत. सुरुवातीच्या १० जणांकरिता!!!”

तुम्हाला समाजात सकारात्मक बदल घडवायची इच्छा आहे का?

समाजसेवेबरोबरच आर्थिक उत्पन्न हवे आहे का?

का सामील व्हावे?
👉 फक्त ५ दिवसांत सामाजिक कार्याची तोंडओळख.
👉 समाजसेवेतून आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी मार्गदर्शन.
👉 तुमच्या समुदायात बदल घडवा, एक छोटं पाऊल टाकून!

कोण सामील होऊ शकतं?
📌 सामाजिक बदलात योगदान देऊ इच्छिणारे प्रत्येक जण
📌 कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नाही

📲 तुमची जागा राखण्यासाठी आत्ताच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!
https://chat.whatsapp.com/G41xgDFcZUf8HQRulHdRzv

मर्यादित जागा उपलब्ध

समान विचारांच्या लोकांसोबत शिकण्याची आणि वाढण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका.
चला, एकत्रितपणे बदल घडवूया!

(जाहिरात)

स्मार्ट उद्योजक®

22 Oct, 02:47


नकारात्मक विचारांना काबूत ठेवा

जर एखादी सुखकारक गोष्ट असेल तर तिच्याविषयी आपल्याला मैत्री वाटावयास हवी. तसेच दु:ख बघून आपल्याला करुणा वाटावयास हवी; शुभ बघून आपण आनंदित व्हावे आणि अशुभाची उपेक्षा करावी.

https://udyojak.org/?p=4820

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 16:15


पाळणाघर : शहरी भागाची गरज

पाळणाघर कसं असावं? याविषयी काही अटी आणि नियमावलीसुद्धा तयार केली जात आहे त्यातीलच काही महत्त्वाचे मुद्दे खाली देत आहे.

https://udyojak.org/?p=1654

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 13:32


'स्मार्ट उद्योजक" दिवाळी अंक २०२४ मध्ये जाहिरात देण्याची सर्वात शेवटची संधी!!

महाराष्ट्रातील हजारो लोकांपर्यंत महिनोन महिने आपले प्रॉडक्ट किंवा सेवा पोहोचवायची असेल तर 'स्मार्ट उद्योजक' दिवाळी अंकात अत्यल्प खर्चात आजच जाहिरात बुक करा.

जाहिरातीची आज नोंदणी करून पुढच्या २-३ दिवसात जाहिरात पाठवू शकता. आजच शेवटची संधी!

🌸 जाहिरात दर 🌸

Color Full Page: ₹5,000
BW Full Page: ₹3,000

Color Half Page: ₹2,500
BW Half Page: ₹1,500

Color Quarter Page: ₹1,500
BW Quarter Page: "₹1,000

जाहिरात नोंदवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://wa.link/4y4wii

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 12:23


मनात दडलेल्या अमाप शक्तीची जाण करून देणारे पुस्तक

उद्योजकाला स्वत:ची दिशा स्वत: ठरवून त्यावर मार्गक्रमण करून यश संपादन करायचे असते. अशावेळी प्रत्येक उद्योजकाला हे पुस्तक हे मार्गदर्शक ठरू शकेल.

https://udyojak.org/?p=4671

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 11:08


आकडेमोड आणि तुमचा व्यवसाय

एका उद्योजक मित्राला मी सहज प्रश्न विचारला “तुझ्या उद्योगाचा turnover किती?” लगेच उत्तर आले ५० लाख. त्या पुढचा माझा प्रश्न होता Gross Profit किती? तो थोडासा गोंधळला.

https://udyojak.org/?p=4794

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 08:29


ट्रेडिंगचा अनुभव नाही?
तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे गमावले?
नो प्रॉब्लेम! हा आहे उपाय....

ऑटो ट्रेडिंगसह, तुम्ही Vitnixx- Ai Bot च्या सामर्थ्याने दरमहा 5 ते 6% पर्यंत नफा कमवू शकता...
अधिक जाणून घेण्यासाठी आत्ताच सामील व्हा

No Trading Experience?

Loosed your hard-earned money?

No Problem! Here is the solution....

with AUTO TRADING, You can earn upto 5 to 6% profit per month with the power of Vitnixx- Ai Bot

JOIN NOW TO KNOW MORE

https://chat.whatsapp.com/CMPfkf6XSx1CuYlnQbuSOc

Contact for Joining Link...

Team Vitnixx Ai
https://ai.vitnixx.com

(जाहिरात)

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 06:22


विमा सल्लागार

अगदी अत्यल्प गुंतवणुकीत आणि घरच्या घरी सुरू करण्यासाठी सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे विमा सल्लागार (Insurance Adviser) होणे.

https://udyojak.org/?p=10424

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 05:02


तुमच्या मुलांना गणिताची भीती वाटते का?

आजच तुमच्या मुलांचा प्रवेश मिळवा 'सक्सेस ॲबॅकस'च्या क्लासेसमध्ये. ॲबॅकसमुळे तुमच्या मुलांची गणित विषयाची भीती आवडीमध्ये निर्माण होते आणि त्यांचा गणित विषय अधिक सोप्पा होऊन जातो.

ऍडमिशनसाठी सपंर्क करा - 8888560011

फ्रॅंचायझीसाठी संपर्क करा - 8888560022

(जाहिरात)

स्मार्ट उद्योजक®

21 Oct, 02:58


उद्योजकता; एक आव्हान

खरंतर उद्योजक व्हावं, आपला स्वत:चा स्वतंत्र उद्योग सुरू करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण सुरुवात कुठून करावी? उद्योग जगतात प्रवेश करण्यासाठी काय काय करायला हवं?

https://udyojak.org/?p=8487

स्मार्ट उद्योजक®

20 Oct, 15:16


मनात दडलेल्या अमाप शक्तीची जाण करून देणारे पुस्तक

उद्योजकाला स्वत:ची दिशा स्वत: ठरवून त्यावर मार्गक्रमण करून यश संपादन करायचे असते. अशावेळी प्रत्येक उद्योजकाला हे पुस्तक हे मार्गदर्शक ठरू शकेल.

https://udyojak.org/?p=4671