☘️🌼 *दसरा....दसरा... दसरा* 🌼☘️
*या दिवशी म्हणे सोन🍂 वाटतात* .......
😌 *एवढा मि श्रीमंत नाही...*
*पण नशिबानं जी सोन्यासखी* 😊
🥰 *तुम्ही मला मिळालात...*
*त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न* ..
😍 *सोन्यासारखे तर तुम्ही आहातच* ..
😊 *सदैव असेच राहा...* 🤩
💐 *दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 💐